एकूण 71 परिणाम
जून 23, 2019
नियमित व्यायाम करणं, पोषक आहार घेणं, वेळेत झोपणं. या गोष्टी आपल्या सगळ्यांच्या शरीरासाठी अत्यंत महत्त्वाच्या आहेत आणि मी स्वत: या गोष्टी कटाक्षानं पाळतो. रोज फ्रेश दिसायचं असेल, तर आरोग्य उत्तम राखणं महत्त्वाचं असतं. त्यासाठी महत्त्वाची असते झोप. डाएटदेखील तितकंच महत्त्वाचं आहे. माझा आहार मी स्वत:...
जून 07, 2019
पुणे - सकाळ माध्यम समूहातर्फे उद्यापासून (ता. ७) रविवारपर्यंत (ता. ९) स्वारगेट येथील गणेश कला क्रीडा मंच येथे ‘सकाळ विद्या एज्युकेशन एक्‍स्पो २०१९’ होणार आहे. सकाळी १० ते रात्री ८ पर्यंत हे प्रदर्शन खुले राहणार असून, नामांकित शिक्षण संस्थांचा या प्रदर्शनात सहभाग असेल. प्रदर्शनात विविध शैक्षणिक...
जून 05, 2019
सर्व शैक्षणिक अभ्यासक्रमाची व प्रवेशप्रक्रियांची माहिती एकाच छताखाली पुणे - दहावी, बारावीच्या परीक्षांनंतर वेध लागतात ते कॉलेजचे व भावी करिअरचे. विद्यार्थी व पालकांना कॉलेज निवडीपासून ते करिअर निवडीपर्यंत कसरत करावी लागते.अशा वेळी योग्य पर्याय मिळणे गरजेचे असते. आयुष्याच्या याच टप्प्यावर योग्य...
जून 01, 2019
पुणे - ‘सकाळ विद्या एज्युकेशन एक्‍स्पो’ला शनिवारपासून (ता. १ जून) सुरवात होत आहे. एक्‍स्पोचे उद्‌घाटन सकाळी साडेअकरा वाजता सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. नितीन करमळकर यांच्या हस्ते होणार आहे. कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून पोलिस आयुक्त आर. के. पद्मनाभन असतील. ‘सकाळ माध्यम समूहा’...
मे 28, 2019
नागपूर : अग्निशमन यंत्रणेचा वापर न करता विद्यार्थ्यांच्या जीवाशी खेळणाऱ्या शहरातील सर्व ट्युशन क्‍लासेसची महापालिकेच्या अग्निशमन विभागाकडून तपासणी करण्यात येणार आहे. आयुक्त अभिजित बांगर यांनी निर्देश देताच प्रमुख अग्निशमन अधिकारी राजेंद्र उचके यांनी आठही अग्निशमन केंद्र अधिकाऱ्यांची तातडीने बैठक...
मे 11, 2019
वाटा करिअरच्या कॉमर्समधील बी.कॉम. या पदवीबद्दल व त्या दरम्यानच्या वाटचालीबद्दल आपण आज थोडीशी चर्चा करणार आहोत. खरेतर ‘बी.कॉम.बद्दल चर्चा काय करायची असते,’ असे प्रश्‍नचिन्ह बी.कॉम. झालेल्या तुम्हाला नक्कीच पडणार आहे. प्रवेश घ्यायचा आणि बी.कॉम.ची पदवी हाती मिळवायची इतके साधे आहे ना? होय, आजही तसेच...
एप्रिल 16, 2019
सेलिब्रिटी टॉक - मनुल चुडासामा, अभिनेत्रीमहाविद्यालयीन शिक्षण घेत असतानाच ‘एक थी राणी, एक था रावण’ या मालिकेत मला राणीची मुख्य भूमिका साकारण्याची संधी मिळाली. त्यासाठी खूपच कष्ट करावे लागले. आगामी काळात मला मराठीसह इतर भाषांमध्येही अभिनय करायचा आहे. सांगतेय अभिनेत्री मनुल चुडासामा... अभिनयामध्ये...
मार्च 05, 2019
जळगाव ः जळगाव जिल्ह्याचा अभ्यास सुरू झाला आहे. अर्धा जिल्हा फिरून माहिती घेतली आहे. प्राथमिक प्रश्‍नांपासून जिल्ह्यातील प्रश्‍न सोडवणे सुरू करावे लागेल. प्रश्‍न सोडविण्यासाठी टेक्‍नॉलॉजीचा अत्यंत प्रभावीपणे वापर करणार आहे. लोकांना बदल हवा असतो. प्रश्‍न सोडविण्यासाठी सिस्टिम बदलावी लागेल. त्यासाठी...
फेब्रुवारी 13, 2019
सातारा - शालेय विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी ‘सकाळ एनआयई’च्या वतीने झालेल्या ‘सकाळ एनआयई’ नाट्य स्पर्धेत साताऱ्याच्या गुरुकुल स्कूलने (एकांकिका-क्रांतिज्योत) सांघिक प्रथम क्रमांक मिळविला. येथील न्यू इंग्लिश स्कूलने दुसरा (निबंध), तर एमआयडीसीतील लोकमंगल हायस्कूलने (हम पंछी एक डाल के)...
जानेवारी 26, 2019
सातारा - दै. ‘सकाळ’च्या वतीने १२ सप्टेंबर ते २५ नोव्हेंबर या कालावधीत घेण्यात आलेल्या ‘सकाळ शॉपिंग फेस्ट’मधील बंपर व मेगा बंपर बक्षिसांची सोडत येथील शाहू कलामंदिरात सोमवारी (ता. २८) सायंकाळी चार वाजता होणार आहे. विविध क्षेत्रांतील मान्यवरांच्या हस्ते या सोडती काढण्यात येणार आहेत. याचवेळी मधुरांगण...
डिसेंबर 14, 2018
सातारा - जिल्हा परिषदेच्या येथील मैदानावर दररोज सकाळी शेकडो लोक व्यायाम करण्यासाठी चालत असतात. तसेच अनेक खेळाडू येथे सरावही करतात. चालणाऱ्या लोकांना दिलासा देण्यासाठी जिल्हा परिषदेने मैदानावर पादचारी मार्ग (वॉकिंग ट्रक) उभारण्याचे काम सुरू केले आहे. यासह इतर कामांसाठी जिल्हा परिषदेने दहा लाखांच्या...
ऑक्टोबर 28, 2018
"सायको' हा चित्रपट हिचकॉक यांच्या कारकीर्दीचा मेरुमणी मानला जातो. सन 1960 मध्ये आलेल्या या चित्रपटानं प्रेक्षक थरारून गेले होते. आता हा चित्रपट पाहताना तितकं काही वाटत नाही; पण 1960 च्या दशकात थिएटराबाहेर रुग्णवाहिका लागत म्हणे. एका सत्यकथेवर आधारित कादंबरीवरून हिचकॉक यांनी "सायको' निर्माण केला...
ऑक्टोबर 06, 2018
आंबेनळी : जुलै महिन्याच्या 30 तारखेला पोलादपुर नजीक आंबेनळी घाटात दापोली कृषी विद्यापिठाच्या बसला अपघात झाला होता. या दुर्घटनेतील अपघातग्रस्त बस बाहेर काढण्यात यश यश आले आहे. बाहेर काढण्यात आलेल्या बसची दुरावस्था पाहून अपघाताच्या तिव्रतेची कल्पना येऊ शकेल. कृषी विद्यापिठाच्या कर्मचाऱ्यांना घेऊन...
ऑगस्ट 24, 2018
नागपूर : चेहऱ्याला कापड बांधून आलेल्या दोन दरोडेखोरांनी छोटा ताजबाग परिसरातील एका बॅंकेत दिवसाढवळ्या दरोडा टाकण्याचा प्रयत्न केला. बॅंकेतील कर्मचारी महिलेच्या डोक्‍यावर पिस्तूल लावून पैसे लुटण्याचा प्रयत्न केला. मात्र, बॅंकेत कॅश उपलब्ध नसल्यामुळे चोरट्यांनी खाली हाताने पळ काढला. ही घटना आज...
जुलै 04, 2018
सातारा - जिल्हा परिषदेच्या 340 प्राथमिक शाळांच्या इमारती धोकादायक असल्याचे भीषण वास्तव "सकाळ'ने मांडले. जिल्हा परिषद प्रशासनाने त्यास निधी द्यावा, यासाठीही सातत्याने पाठपुरावा केला. त्यामुळेच जिल्हा नियोजन समिती व जिल्हा परिषदेच्या सेस फंडातून शाळांच्या इमारत दुरुस्तीसह नव्या खोल्या...
जून 18, 2018
चार सप्टेंबर 2017 च्या "सकाळ'मध्ये "इन्फोसिस'च्या शेअरच्या बायबॅकवर एक लेख आला होता. त्यातील सल्ल्याचा गुंतवणूकदारांना एका वर्षाच्या आत साधारणपणे 30 टक्के फायदा झाला आहे. हे आठवण्याचे कारण म्हणजे "टीसीएस' कंपनीने नुकतीच त्यांच्या शेअरची पुनर्खरेदी (बायबॅक) जाहीर केली आहे. एकूण खरेदी 16,000 कोटी...
जून 18, 2018
मुंढवा - तुम्ही कोणता क्‍लास लावला होता? तुम्ही अभ्यास कसा केला? यासह अंतराळात प्रवेश केल्यावर काय होईल? ब्लॅक होलमध्ये प्रवेश केल्याचे काय परिणाम होतील? असे प्रश्न विचारत विद्यार्थ्यांनी ज्येष्ठ शास्त्रज्ञ डॉ. जयंत नारळीकर यांच्याशी संवाद साधला.  सकाळ प्रकाशन व बनकर क्‍लास, हडपसर यांच्या संयुक्‍त...
जून 13, 2018
पुणेः हॅलो सर, गर्ल एस्कॉर्ट सर्व्हिसेस मधून बोलतेय, तुम्हाला डेट किंवा शारिरीक संबंधासाठी कोणी हवे का? अशा मुलीच्या आवाजात फोन आला तर सावध रहा. मोबाईलवरून युवकांशी संपर्क साधून बॅंक खात्यामध्ये पैसे भरण्यास सांगून मोठी आर्थिक फसवणूक केली जात आहे, यामुळे अशा दूरध्वनींपासून दूर रहावे, असे आवाहन...
जून 07, 2018
कोल्हापूर - देशभरात विनाडोनेशन ‘एमबीबीएस’चे शिक्षण घेता येते. मात्र पालक व विद्यार्थ्यांना याबाबतची फारशी माहिती नसल्याने देशभरात ‘विदाऊट डोनेशन ॲडमिशन’ अभियान राबवत असल्याचे एस्टूट करिअर कौन्सिलिंग ॲकॅडमीचे अध्यक्ष डॉ. तुषार विनोद देवरस यांनी सांगितले.  सकाळ विद्या आणि एस्टूट ॲकॅडमीतर्फे झालेल्या...
मे 24, 2018
मुंबई - पेट्रोलियम पदार्थांवरील अन्य राज्यांच्या तुलनेत महाराष्ट्रातील सर्वाधिक विक्री कर (व्हॅट) आणि दुष्काळ नसतानाही सेसच्या माध्यमातून जनतेकडून वसुली केली जात असल्याने राज्यात पेट्रोल आणि डिझेलचे दर सर्वाधिक असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे अन्य राज्यांच्या तुलनेत महाराष्ट्रातील महागाईने...