एकूण 64 परिणाम
जून 13, 2019
रत्नागिरी - ‘कोकणातल्या झ्याकन्या’ या वेब सिरीजमुळे जगभरात पोचलेल्या के. झेड. टीम या कोकणातल्या कलाकारांचा ‘भोवनी’ हा चित्रपट लवकरच भेटीला येत आहे. नील फिल्मस्‌ प्रॉडक्‍शन मुंबई, या संस्थेची ही निर्मिती असून अजित खाडे हे चित्रपटाचे निर्माते आहेत. येथील रत्नागिरी एज्युकेशन सोसायटीच्या रमेश कीर कला...
जून 07, 2019
पुणे - सकाळ माध्यम समूहातर्फे उद्यापासून (ता. ७) रविवारपर्यंत (ता. ९) स्वारगेट येथील गणेश कला क्रीडा मंच येथे ‘सकाळ विद्या एज्युकेशन एक्‍स्पो २०१९’ होणार आहे. सकाळी १० ते रात्री ८ पर्यंत हे प्रदर्शन खुले राहणार असून, नामांकित शिक्षण संस्थांचा या प्रदर्शनात सहभाग असेल. प्रदर्शनात विविध शैक्षणिक...
जून 05, 2019
सर्व शैक्षणिक अभ्यासक्रमाची व प्रवेशप्रक्रियांची माहिती एकाच छताखाली पुणे - दहावी, बारावीच्या परीक्षांनंतर वेध लागतात ते कॉलेजचे व भावी करिअरचे. विद्यार्थी व पालकांना कॉलेज निवडीपासून ते करिअर निवडीपर्यंत कसरत करावी लागते.अशा वेळी योग्य पर्याय मिळणे गरजेचे असते. आयुष्याच्या याच टप्प्यावर योग्य...
जून 01, 2019
पुणे - ‘सकाळ विद्या एज्युकेशन एक्‍स्पो’ला शनिवारपासून (ता. १ जून) सुरवात होत आहे. एक्‍स्पोचे उद्‌घाटन सकाळी साडेअकरा वाजता सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. नितीन करमळकर यांच्या हस्ते होणार आहे. कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून पोलिस आयुक्त आर. के. पद्मनाभन असतील. ‘सकाळ माध्यम समूहा’...
मे 29, 2019
पिंपरी - चिंचवड शहराचा निकाल ८९.०९ टक्के; सोळा विद्यालयांचा निकाल शंभर टक्के पिंपरी - शहराचा बारावीचा निकाल ८९.०९ टक्के लागला असून, विविध कनिष्ठ महाविद्यालयांतून परीक्षेला बसलेल्या सतरा हजार ४७४ विद्यार्थ्यांपैकी पंधरा हजार ५६८ विद्यार्थी उत्तीर्ण झाले. यात मुलींचाच टक्का अधिक आहे. उत्तीर्ण...
मे 26, 2019
"जीआयएस म्हणजे मुख्यत्वेकरून नकाशे' असंच आपल्याला वाटत असलं तरी जीआयएसचा उपयोग तेवढाच सीमित नाही. अनेक गोष्टींची माहिती गोळा करून वेगवेगळ्या स्तरांवर (लेअर्स) ती पाहिजे तशी एकमेकांवर सुपरइम्पोज करता येणं आणि त्यांच्यावर प्रश्‍न (क्वेरीज्‌) विचारता येणं हा जीआयएसचा आत्मा आहे. "जीआयएस' म्हणजे...
मे 11, 2019
वाटा करिअरच्या कॉमर्समधील बी.कॉम. या पदवीबद्दल व त्या दरम्यानच्या वाटचालीबद्दल आपण आज थोडीशी चर्चा करणार आहोत. खरेतर ‘बी.कॉम.बद्दल चर्चा काय करायची असते,’ असे प्रश्‍नचिन्ह बी.कॉम. झालेल्या तुम्हाला नक्कीच पडणार आहे. प्रवेश घ्यायचा आणि बी.कॉम.ची पदवी हाती मिळवायची इतके साधे आहे ना? होय, आजही तसेच...
मे 03, 2019
२०१५ पासून आतापर्यंत ३०९ बलात्कार, एक हजार ६९ मुली व महिलांची छेडछाड बीड - जिल्ह्यात महिला, मुलींच्या छेडछाड व बलात्काराच्या घटनांत दिवसेंदिवस वाढ होत असून, अल्पवयीन मुली, महाविद्यालयीन युवती, नोकरी करणाऱ्या महिलांना छेडछाडीचा जादा त्रास सहन करावा लागत आहे. २०१५ पासून आतापर्यंत जिल्ह्यात...
एप्रिल 16, 2019
सेलिब्रिटी टॉक - मनुल चुडासामा, अभिनेत्रीमहाविद्यालयीन शिक्षण घेत असतानाच ‘एक थी राणी, एक था रावण’ या मालिकेत मला राणीची मुख्य भूमिका साकारण्याची संधी मिळाली. त्यासाठी खूपच कष्ट करावे लागले. आगामी काळात मला मराठीसह इतर भाषांमध्येही अभिनय करायचा आहे. सांगतेय अभिनेत्री मनुल चुडासामा... अभिनयामध्ये...
एप्रिल 08, 2019
सातारा - भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे प्राथमिक शिक्षण झालेल्या येथील प्रतापसिंह हायस्कूलला आता झळाळी मिळणार आहे. जुन्या राजवाड्यातील वसतिगृह दुरुस्तीचे काम जिल्हा परिषदेने सुरू केले असून, त्यासाठी २२ लाखांची तरतूद केली आहे. त्यामुळे नव्या शैक्षणिक वर्षात ही शाळा आता दगडी इमारतीत सुरू होणार...
मार्च 13, 2019
पुणे  - मुळशी तालुक्‍यातील आदिवासी महिलांसाठी राबविण्यात येत असलेल्या ‘प्रेरणा- एक मदत आरोग्यासाठी’ या उपक्रमांतर्गत सुमारे दहा हजार ‘सॅनिटरी नॅपकिन’ जमा झाले आहेत. यासाठी बालाजीनगरच्या गुरुकुल एज्युकेशन फाउंडेशनने पुढाकार घेऊन उद्दिष्ट पूर्ण केले. लवकरच त्यांचे वाटप केले जाणार आहे. मुळशी तालुक्‍...
फेब्रुवारी 12, 2019
सातारा - महिलांनी एकत्रित येऊन उत्पादने घ्यावीत, त्याला मोठ्या उद्योगांशी करार करून बाजारपेठ उपलब्ध करून देण्यासाठी सरकार प्रयत्न करत आहेत. तसेच त्यासाठी अनुदान देण्यासाठीही सरकार प्रयत्नशील आहे, असे सांगत पशुसंवर्धन व मत्स्य विकासमंत्री महादेव जानकर यांनी महिलांच्या हातात देशाचा, राज्याचा कारभार...
फेब्रुवारी 05, 2019
कोल्हापूर - व्यवसाय सुरू करताय? मात्र, त्यातील यशाबद्दल शाश्‍वती नसेल तर आता ‘टेन्शन’ घेण्याचे कारण नाही.  विवेकानंद महाविद्यालयातील प्रियांका मदनलाल पुरोहित (बी.कॉम, भाग-३) हिने ‘बिझनेस मॉडेल’ तयार केले आहे. त्याद्वारे नवउद्योजकांना व्यवसायात यशाची खात्री दिली. विशेष म्हणजे मारवाडी व अन्य समाजातील...
जानेवारी 31, 2019
अर्थसंकल्प 2019 नवी दिल्ली: अर्थसंकल्प म्हटले, की काय स्वस्त होणार, काय महाग होणार, प्राप्तिकरमुक्त उत्पन्नाची मर्यादा वाढली का, करबचतीच्या गुंतवणुकीची मर्यादा वाढली का, किती सवलत मिळाली, याकडेच सर्वसामान्यांचे लक्ष असते. परंतु, याव्यतिरिक्तही अर्थसंकल्पात अनेक बाबी अशा असतात, की ज्या समजून घेणे...
जानेवारी 15, 2019
नाशिक - सत्तावीस वर्षांपूर्वी इमारतीवरून पडल्यामुळे मणके, मज्जारज्जू तुटून छातीखालील संवेदनाहीन झालेल्या शरीरामुळे सर्व जीवन परावलंबी झाले होते; पण अशाही परिस्थितीत हार न मानता फक्त दहावी शिक्षण झालेले असताना पहिली ते पदवी आणि पदव्युत्तरपर्यंतच्या मुलांचे क्‍लासेस घेऊन स्वतःच्या जीवनाला आकार दिला....
नोव्हेंबर 13, 2018
नागपूर - जिल्हा परिषदेत गेली चार वर्षे शांत असलेल्या विरोधकांनी आता आक्रमक पवित्रा घेतला आहे. सत्ताधाऱ्यांच्या घोटाळ्यांसोबत दुष्काळाचा मुद्दा येत्या सर्वसाधारण सभेत विरोधकांकडून मांडण्यात येणार आहे. त्यामुळे बुधवारची सभा वादळी ठरण्याचे संकेत आहेत. राज्य सरकारने अलीकडेच राज्यातील १५१ तालुके...
ऑक्टोबर 30, 2018
पुणे : पुण्याच्या अमृता देबाशिष मिश्रा यांनी सिंगापूर येथे झालेल्या "मिस अँड मिसेस इंटरनॅशनल' स्पर्धेत "मिसेस पॉप्युलर' हा किताब पटकावला. जगातल्या पंधरा देशांनी सहभाग घेतलेल्या या स्पर्धेत अमृता यांनी भारताचे प्रतिनिधित्व केले. या स्पर्धेत 22 महिला स्पर्धक सहभागी झाल्या होत्या. अमृता यांनी...
ऑक्टोबर 08, 2018
मंगळवेढा - सोलापूर जिल्हा परिषदेच्या सेस फंडातून प्राथमिक शिक्षकांना जर तुम्ही गणवेशाचे पैसे आणि धुलाई भत्ता देणार असाल तर आमचे शिक्षक ड्रेसकोड घालतील असे मत राज्य प्रा. शिक्षक संघाचे अध्यक्ष बाळकृष्ण तांबारे यांनी व्यक्त केले. तालुका प्राथमिक शिक्षक संघाच्या वतीने आचार्य दादासाहेब...
सप्टेंबर 27, 2018
सातारा - भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे प्राथमिक शिक्षण झाले, त्या येथील प्रतापसिंह हायस्कूलला लागलेली घरघर थांबविण्यासाठी जिल्हा परिषद सरसावली आहे. ही शाळा भरत असलेल्या जुन्या राजवाड्याला पुन्हा गतवैभव प्राप्त करून देण्यासाठी जिल्हा परिषदेने आठ कोटी 30 लाखांचा प्रस्ताव बनविला आहे. तो...
ऑगस्ट 30, 2018
जळगाव : भारतीय तंत्रज्ञान संस्था (आयआयटी) मध्ये दर्जेदार असे शिक्षण मिळत असल्याने या संस्थेत शिक्षण घेण्यासाठी दरवर्षी भारतातील लाखो विद्यार्थी हे प्रवेश पूर्व अर्थात जेईई मेन व जेईई ऍडव्हान्स परीक्षा देत असतात. यात शहरातील 80 टक्के विद्यार्थी जेईई मेन परीक्षेला सामोरे जातात. त्यापैकी 20 टक्के जेईई...