एकूण 22 परिणाम
जून 23, 2019
नियमित व्यायाम करणं, पोषक आहार घेणं, वेळेत झोपणं. या गोष्टी आपल्या सगळ्यांच्या शरीरासाठी अत्यंत महत्त्वाच्या आहेत आणि मी स्वत: या गोष्टी कटाक्षानं पाळतो. रोज फ्रेश दिसायचं असेल, तर आरोग्य उत्तम राखणं महत्त्वाचं असतं. त्यासाठी महत्त्वाची असते झोप. डाएटदेखील तितकंच महत्त्वाचं आहे. माझा आहार मी स्वत:...
एप्रिल 16, 2019
सेलिब्रिटी टॉक - मनुल चुडासामा, अभिनेत्रीमहाविद्यालयीन शिक्षण घेत असतानाच ‘एक थी राणी, एक था रावण’ या मालिकेत मला राणीची मुख्य भूमिका साकारण्याची संधी मिळाली. त्यासाठी खूपच कष्ट करावे लागले. आगामी काळात मला मराठीसह इतर भाषांमध्येही अभिनय करायचा आहे. सांगतेय अभिनेत्री मनुल चुडासामा... अभिनयामध्ये...
मार्च 13, 2019
पुणे  - मुळशी तालुक्‍यातील आदिवासी महिलांसाठी राबविण्यात येत असलेल्या ‘प्रेरणा- एक मदत आरोग्यासाठी’ या उपक्रमांतर्गत सुमारे दहा हजार ‘सॅनिटरी नॅपकिन’ जमा झाले आहेत. यासाठी बालाजीनगरच्या गुरुकुल एज्युकेशन फाउंडेशनने पुढाकार घेऊन उद्दिष्ट पूर्ण केले. लवकरच त्यांचे वाटप केले जाणार आहे. मुळशी तालुक्‍...
जानेवारी 31, 2019
अर्थसंकल्प 2019 नवी दिल्ली: अर्थसंकल्प म्हटले, की काय स्वस्त होणार, काय महाग होणार, प्राप्तिकरमुक्त उत्पन्नाची मर्यादा वाढली का, करबचतीच्या गुंतवणुकीची मर्यादा वाढली का, किती सवलत मिळाली, याकडेच सर्वसामान्यांचे लक्ष असते. परंतु, याव्यतिरिक्तही अर्थसंकल्पात अनेक बाबी अशा असतात, की ज्या समजून घेणे...
ऑक्टोबर 30, 2018
पुणे : पुण्याच्या अमृता देबाशिष मिश्रा यांनी सिंगापूर येथे झालेल्या "मिस अँड मिसेस इंटरनॅशनल' स्पर्धेत "मिसेस पॉप्युलर' हा किताब पटकावला. जगातल्या पंधरा देशांनी सहभाग घेतलेल्या या स्पर्धेत अमृता यांनी भारताचे प्रतिनिधित्व केले. या स्पर्धेत 22 महिला स्पर्धक सहभागी झाल्या होत्या. अमृता यांनी...
ऑगस्ट 04, 2018
मोहोळ (सोलापूर) : गेल्या पंचवार्षिक व आजच्या दिड वर्षाच्या कामाची तुलना केली तर तालुक्याच्या विकासासाठी आजपर्यंत 36 कोटी 52 लाखाचा निधी उपलब्ध करून दिला आहे. मात्र हा निधी वाटप करताना कुठलाही दुजाभाव केला नसल्याचे प्रतिपादन अर्थ व बांधकाम सभापती विजय राज डोंगरे यांनी केले.  मोहोळ तालुक्यातील विविध...
जुलै 01, 2018
उष्णता "ताप'दायक असते. शरीराचं तापमान थोडं कमी झालं, तर कार्यक्षमता वाढते, उत्साह वाढतो. मात्र, एसीचा वापर करून खूप काळ अतिशीत वातावरणात राहणं मात्र शरीरासाठी हितकारक नसतं. खूप अतिशीत वातावरण ठेवल्यास त्याचा आरोग्यावर मोठा परिणाम होऊ शकतो. डोकेदुखीपासून त्वचाविषयक समस्यांपर्यंत अनेक विपरीत परिणाम...
जून 20, 2018
पुणे - उद्योगांच्या सामाजिक उत्तरदायित्वाच्या (सीएसआर) माध्यमातून महापालिकेच्या आरोग्य, घनकचरा व्यवस्थापन, शिक्षण क्षेत्रातील काम सुरू आहे. महापालिकेकडे ‘सीएसआर’मधून कामे करण्यासाठी प्रस्ताव येऊ लागले आहेत.  उद्योग, व्यवसाय क्षेत्रातील कंपन्यांनी सामाजिक कार्य केल्यानंतर त्यांना करसवलत देण्यासाठी...
जून 17, 2018
मार्च महिना उजाडतो आणि उन्हाळ्याची जाणीव होऊ लागते. त्याच वेळी महाराष्ट्रातल्या सुमारे पस्तीस लाख कुटुंबांमध्ये वातावरण तापू लागतं, अस्वस्थता वाढू लागते; मात्र त्यातल्या निम्म्या घरांत म्हणजे दहावीला बसलेल्या विद्यार्थ्यांच्या घरांत मार्चअखेरीस बऱ्यापैकी सुटकेचा निश्‍वास टाकला जातो. ‘हुश्‍श! संपली...
जून 07, 2018
कसबा बावडा  - लाईन बाजार येथील प्रस्तावित जैव कचरा प्रकल्पाला विरोध असतानाही तो लादला तर जनआंदोलन उभारू, महानगरपालिका व संबंधित कंपनीवर फौजदारी दाखल करू, असा इशारा नागरिकांनी व मेडिकल असोसिएशनच्या वकिलांनी जनसुनावणीत दिला. पांडुरंग गोविंद उलपे सभागृहात झालेल्या जनसुनावणीत हा इशारा देण्यात आला. या...
मे 11, 2018
मोहोळ - मोहोळ तालुका पंचायत समितीचे कक्ष अधिकारी आर. बी. वारगड यांचेवर बैठकीला गैरहजर राहील्याबद्दल केलेली कारवाई मागे घ्यावी, अशी सहानुभूती पंचायत समिती सभागृहाच्या मासिक बैठकीत घेतली तर दुसरीकडे सातत्याने गैरहजर राहणाऱ्या तालुका आरोग्य अधिकारी डॉ.  पाथरुडकर यांचेवर कार्यवाही करण्याचा ठराव पंचायत...
एप्रिल 15, 2018
भारतात गेल्या पंधरा वर्षांत विषमता प्रचंड प्रमाणात वाढल्याचं दिसतं. ही विषमता फक्त मिळकत आणि संपत्ती यांच्याबाबत नव्हे, तर ती पाणी, आरोग्य आणि इतरही सर्व बाबतीत वाढली आहे. हे भांडवलशाहीचं अपयश आहे. वाढत्या विषमतेकडे फक्त मानवतेच्याच दृष्टिकोनातून बघता कामा नये. त्याचा अर्थव्यवस्थेशीही संबंध असतो....
एप्रिल 06, 2018
नागपूर - ही गोष्ट म्हटली तर अगदी सोपी आणि म्हटली तर खूप काही सांगून जाणारी. आरोग्य विभागात चतुर्थश्रेणीतील आरोग्य सेविकेच्या पदावर काम करणाऱ्या मातेच्या एका मुलाने त्याच विभागातील सर्वोच्च अशा आरोग्य संचालकपदावर झेप घेतली. गुरुवार (ता. ६) महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने नुकतीच त्यांची नियुक्ती झाल्याचा...
मार्च 24, 2018
येवला - सगळेचजण आता आरोग्याविषयी सजग झाले आहे. दवाखान्यावर भरखर्च करण्यापेक्षा देशी ए २ दुधाला प्राधान्य दिले जात आहे. ए २ दुधाची प्रमाणीकरण करण्यासाठीची यंत्रणा दुग्ध मंत्रालयाने गावोगावी उपलब्ध करून द्यावी, असे प्रतिपादन जलहक्क संघर्ष समितीचे भागवतराव सोनवणे यांनी केले. निमगाव मढ येथे जिल्हा...
फेब्रुवारी 02, 2018
नवी दिल्ली - शिक्षण-आरोग्य आणि ज्येष्ठांशी संबंधित सामाजिक सुरक्षा आणि कल्याणाच्या योजनांना प्राधान्य, शेती व ग्रामीण विकासाला चालना देण्याचा प्रयत्न, कंपनी कराच्या व्याप्तीत वाढ, रोजगारनिर्मितीक्षम क्षेत्रांना प्रोत्साहन देऊन 2018-19चा अर्थसंकल्प सादर करण्यात आला आहे. यात वर्तमान राजवटीने...
फेब्रुवारी 01, 2018
#Budget2018  बिटकॉईनमध्ये पैसा घातलाय? जेटली म्हणाले, चलन अवैध!  बिटकॉईनमध्ये गुंतवणूक केलेल्या भारतीयांना धक्का देणारी घोषणा केंद्रीय अर्थमंत्री अरूण जेटली यांनी आज (गुरूवार) अर्थसंकल्पात केली. बिटकॉईन भारतात अवैध चलन आहे आणि या चलनाला मान्यता देण्याचा कोणताही हेतू नाही, असे जेटली यांनी...
ऑक्टोबर 12, 2017
सोलापूर - जिल्हा परिषदेच्या स्वउत्पन्नातील (सेस फंड) निधी खर्च करण्याचे सर्व अधिकारी ग्रामविकास विभागाने जिल्हा परिषदेच्या सर्वसाधारण सभेला दिले आहेत. यापूर्वी 50 लाख रुपयांपर्यंतच्या निधीला तांत्रिक मान्यता देण्याचा अधिकार सर्वसाधारण सभेला होता. आता ही अट सरकारने रद्द केली आहे. ...
सप्टेंबर 18, 2017
पुणे - सामाजिक कार्यासाठी आणि आरोग्यदायी संदेश देण्यासाठी रविवारी (ता. 17) सकाळी पुणेकर धावले. सकाळच्या प्रसन्न वातावरणात लहान थोरांनी उत्साहात "पुणे सायक्‍लोथॉन'मध्ये सहभाग घेत "सायकल चालवा, आरोग्य टिकवा, आयुष्य वाढवा' हा संदेश दिला.  लोकबिरादरी मित्रमंडळ ट्रस्ट, पुणे, सावित्रीबाई फुले पुणे...
ऑगस्ट 14, 2017
दै. ‘सकाळ’च्या कार्यालयात झालेल्या ‘कॉफी वुईथ सकाळ’ उपक्रमात ते बोलत होते. ग्रामविकास विभागाच्या माध्यमातून लोककल्याणाच्या योजना राबविता येतात. मी अतिशय भाग्यवान आहे, की मोठी परंपरा, इतिहास असलेल्या जिल्ह्यात काम करण्याची संधी मिळाली. ती संधी सार्थ करण्याचा प्रामाणिक, कसोशीने प्रयत्न करणार आहे, अशी...
जुलै 19, 2017
तळेगाव दिघे (जि. नगर) : स्वाईन फ्लूच्या आजाराने संगमनेर येथील एका माध्यमिक शिक्षकाच्या पत्नीचा दुर्दैवी मृत्यू झाला. सुरेखा श्रीकांत माघाडे (वय 43) असे मृत महिलेचे नाव आहे. संगमनेर येथील सहयाद्री विद्यालयात कार्यरत शिक्षक श्रीकांत सर्जेराव माघाडे यांच्या पत्नी सुरेखा माघाडे यांना हृदयाचा त्रास...