एकूण 41 परिणाम
जून 04, 2019
पुणे - पुण्यात कॉर्पोरेट कल्चर झपाट्याने वाढत असताना कंपन्यांकडून कधी ग्रॅंड सक्‍सेस पार्टी, तर कधी ॲन्यूवल पार्टीच्या निमित्ताने मेजवानी दिली जाते. आनंदाचा क्षण द्विगुणित करण्यासाठी मित्र, मैत्रिणींसह आप्तस्वकीयांना पंचतारांकीत हॉटेलमध्ये पार्टी देण्याकडे कल वाढला आहे. पुण्यात १४...
मे 26, 2019
"जीआयएस म्हणजे मुख्यत्वेकरून नकाशे' असंच आपल्याला वाटत असलं तरी जीआयएसचा उपयोग तेवढाच सीमित नाही. अनेक गोष्टींची माहिती गोळा करून वेगवेगळ्या स्तरांवर (लेअर्स) ती पाहिजे तशी एकमेकांवर सुपरइम्पोज करता येणं आणि त्यांच्यावर प्रश्‍न (क्वेरीज्‌) विचारता येणं हा जीआयएसचा आत्मा आहे. "जीआयएस' म्हणजे...
मार्च 18, 2019
पुणे - लोकसभा निवडणुकीच्या आचारसंहितेमुळे जिल्हा परिषदांच्या पदाधिकाऱ्यांना आगामी आर्थिक वर्षाचा (२०१९-२०) अर्थसंकल्प मंजूर करता येणार नसल्याचे ग्रामविकास विभागाने स्पष्ट केले आहे. त्यामुळे अर्थसंकल्प मंजूर करण्याचा अधिकार जिल्हा परिषदांच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना प्रदान करण्यात आला आहे....
फेब्रुवारी 28, 2019
पुणे : विविध शैक्षणिक शाखेच्या तब्बल एक हजार तरुणांना 40 बहुउद्देशीय कंपन्यांमध्ये "एपीजी लर्निंग'तर्फे "राइज जॉब फेअर फेब्रुवारी 2019' च्या माध्यमातून नोकरीच्या संधी उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. त्यांना सरासरी 5 लाख ते साडेआठ लाखापर्यंतचे वार्षिक उत्पन्न मिळणार आहे. पुणे स्थानकाजवळील ऑल इंडिया...
फेब्रुवारी 12, 2019
सातारा - महिलांनी एकत्रित येऊन उत्पादने घ्यावीत, त्याला मोठ्या उद्योगांशी करार करून बाजारपेठ उपलब्ध करून देण्यासाठी सरकार प्रयत्न करत आहेत. तसेच त्यासाठी अनुदान देण्यासाठीही सरकार प्रयत्नशील आहे, असे सांगत पशुसंवर्धन व मत्स्य विकासमंत्री महादेव जानकर यांनी महिलांच्या हातात देशाचा, राज्याचा कारभार...
फेब्रुवारी 10, 2019
इंटरनेटद्वारे हार्डवेअर किंवा सॉफ्टवेअरच्या इन्फ्रास्ट्रक्‍चरच्या बाबतीतली कुठलीही सेवा पुरवण्याच्या कल्पनेला ढोबळमानानं क्‍लाऊडची संकल्पना म्हणता येईल. ही सेवा पुरवणाऱ्या कंपन्या अनेक मोठमोठे सर्व्हर्स विकत घेतात आणि ते नेटवर्कनं एकमेकांशी जोडतात. या सर्व्हर्सना अनेक मोठमोठ्या आणि सक्षम हार्ड...
डिसेंबर 19, 2018
नागपूर : सरकारी कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोग करण्यात येणार आहे. यामुळे हजारो कोट्यवधींचा भार शासनावर येणार आहे. आधीच आर्थिक अडचणीत असल्याने हा भार सहन करण्यासाठी नवीन सेस लावण्याच्या विचार शासन स्तरावर सुरू असल्याची माहिती मिळाली आहे. कर्मचाऱ्यांचा खिसा भरण्यासाठी सामान्य नागरिकांचा...
डिसेंबर 15, 2018
पुणे : दिल्ली येथील न्यायालयाने दिलेले वॉरंट न बजावण्यासाठी तक्रारदाराकडून 25 हजार रुपयांची लाच घेणाऱ्या दिल्लीतील सहायक पोलीस उपनिरीक्षकास लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने ताब्यात घेतले.  लेहरीसींग लिलासिंग (वय 25, रा.नवी दिल्ली) असे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने ताब्यात घेतलेल्या आरोपीचे नाव...
डिसेंबर 14, 2018
सातारा - जिल्हा परिषदेच्या येथील मैदानावर दररोज सकाळी शेकडो लोक व्यायाम करण्यासाठी चालत असतात. तसेच अनेक खेळाडू येथे सरावही करतात. चालणाऱ्या लोकांना दिलासा देण्यासाठी जिल्हा परिषदेने मैदानावर पादचारी मार्ग (वॉकिंग ट्रक) उभारण्याचे काम सुरू केले आहे. यासह इतर कामांसाठी जिल्हा परिषदेने दहा लाखांच्या...
नोव्हेंबर 28, 2018
पुणे : बाजाराच्या आवाराबाहेरील व्यापाऱ्यांसाठी देण्यात आलेल्या सेसमुक्तीच्या धर्तीवर बाजार आवारातही सेस रद्द करण्यात यावा आणि ई-नाम कायदा रद्द करावा, या मागणीसाठी आडते असोसिएशनच्या नुकत्याच झालेल्या तातडीच्या सर्वसाधारण सभेत बेमुदत बंदचा निर्णय एक मताने घेण्यात आला आहे.  यासाठी...
ऑक्टोबर 10, 2018
संवेदनशील पदावरील व्यक्ती ‘फेसबुक’ किंवा ‘व्हॉट्‌सॲप’सारख्या माध्यमातून देशाच्या संरक्षणसिद्धतेबद्दलची माहिती शत्रुराष्ट्रांना देत असेल, तर यासंदर्भात नव्या उपाययोजनांची गरज आहे. नागपूरच्या ‘ब्राह्मोस’ क्षेपणास्त्र संशोधन केंद्राच्या तंत्रज्ञान विभागातील निशांत अग्रवाल या तरुण अभियंता व...
ऑक्टोबर 06, 2018
आंबेनळी : जुलै महिन्याच्या 30 तारखेला पोलादपुर नजीक आंबेनळी घाटात दापोली कृषी विद्यापिठाच्या बसला अपघात झाला होता. या दुर्घटनेतील अपघातग्रस्त बस बाहेर काढण्यात यश यश आले आहे. बाहेर काढण्यात आलेल्या बसची दुरावस्था पाहून अपघाताच्या तिव्रतेची कल्पना येऊ शकेल. कृषी विद्यापिठाच्या कर्मचाऱ्यांना घेऊन...
सप्टेंबर 28, 2018
तारळे - स्पर्धा परिक्षा ही काही शहरी मुलांची मक्तेदारी नाही, ग्रामीण भागातील मुलांनी मनापासुन ठरविले तर स्पर्धा परिक्षेत नक्की यश मिळते. अनेक मुलांनी सिध्द करुन दाखविले आहे. त्यामुळे तारळे सारख्या निमशहराकडे वाटचाल करत असलेल्या गावातुनही प्रशासकिय सेवेत निवड झाल्यास आश्चर्य वाटणार नाही. असे मत...
सप्टेंबर 26, 2018
मुंबई - राज्य सरकारच्या ताफ्यात एक हजार इलेक्‍ट्रिक वाहनांची भर पडणार आहे. भारत सरकारच्या ऊर्जा खात्यांतर्गत येणाऱ्या एनर्जी एफिशियन्सी सर्व्हिसेस लिमिटेड (ईईएसएल) या सार्वजनिक उपक्रम कंपनीकडून भाडेतत्त्वावर घेतलेल्या पाच इलेक्‍ट्रिक मोटारींचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते व सार्वजनिक...
सप्टेंबर 02, 2018
रिअल इस्टेट इन्व्हेस्टमेंट ट्रस्ट (रीट्‌स) ही एक वेगळी संकल्पना सादर करण्यात आली आहे. घर, बंगले किंवा ऑफिसेस अशी स्थावर मालमत्ता-प्रत्यक्ष विकत न घेता तुम्ही त्यामध्ये "डीमॅट' स्वरूपात गुंतवणूक करू शकता. ही "रीट्‌स' संकल्पना काय आहे, गुंतवणुकीचं स्वरूप कसं असतं, फायदे आणि जोखमी काय असतात, देशात काय...
ऑगस्ट 26, 2018
ठाणे : ठाणे महापालिकेच्या कोपरी मलनिस्सारण विभागाच्या दोन जेटिंग मशीन वाहनांच्या चार बॅटऱ्या चोरट्यांनी लांबविल्याची घटना 23 ते 24 ऑगस्टदरम्यान घडली. त्यांची किंमत 20 हजार रुपये असून याप्रकरणी कोपरी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.  ठाणे महापालिकेच्या मलनिस्सारण विभागाच्या नौपाडा आणि...
ऑगस्ट 14, 2018
प्रदूषण करणारे घटक कच्चा माल म्हणून वापरून उपयुक्त मालाची निर्मिती करता येते.सहज उपलब्ध होणाऱ्या कच्च्या मालापासून अनेक उपयुक्त पदार्थांची निर्मिती ‘ग्रीन केमिस्ट्री’च्या तत्त्वावर करता येईल. यामुळे प्रदूषण टळेल आणि रोजगारनिर्मितीही होईल. औ द्योगिक क्षेत्रात एखाद्या रसायनाची किंवा उपकरणाची निर्मिती...
ऑगस्ट 04, 2018
मोहोळ (सोलापूर) : गेल्या पंचवार्षिक व आजच्या दिड वर्षाच्या कामाची तुलना केली तर तालुक्याच्या विकासासाठी आजपर्यंत 36 कोटी 52 लाखाचा निधी उपलब्ध करून दिला आहे. मात्र हा निधी वाटप करताना कुठलाही दुजाभाव केला नसल्याचे प्रतिपादन अर्थ व बांधकाम सभापती विजय राज डोंगरे यांनी केले.  मोहोळ तालुक्यातील विविध...
जुलै 03, 2018
पुणे : "एक देश, एक कर' ही घोषणा देत "वस्तू व सेवा कर' (जीएसटी) देशभरात लागू होऊन 31 जूनला एक वर्ष पूर्ण झाले. 2017-18 या वर्षभरात या करातून पुणे विभागात 32 हजार 363 कोटींचा महसूल तिजोरीत जमा झाला.  या संदर्भात पुणे विभागाच्या केंद्रीय वस्तू व सेवा कर (सीजीएसटी) उपआयुक्त राजलक्ष्मी कदम म्हणाल्या, ""...
जुलै 01, 2018
कोल्हापूर - शिवाजी विद्यापीठाच्या परीक्षा विभागाकडून बी.ए, बी.कॉम, बी. एस्सी. अभ्यासक्रमांच्या निकालाचे गुणपत्रक मिळत नसल्याने विद्यार्थ्यांची कोंडी झाली आहे. शेवटच्या वर्षाचे गुणपत्रक मिळत नसल्याने पदव्युत्तर अभ्यासक्रमाला प्रवेश घ्यायचा कसा?, असा प्रश्‍न त्यांच्यासमोर आहे. गुणपत्रक मागायला...