एकूण 1 परिणाम
जून 15, 2017
आळंदी - संत ज्ञानेश्‍वर महाराज पालखी प्रस्थान सोहळ्यास हजेरी लावण्यासाठी राज्याच्या कानाकोपऱ्यातून वारकऱ्यांचे आगमन होऊ लागले आहे. दरम्यान, ऊन-सावल्यांच्या खेळात वारकऱ्यांच्या स्वागतासाठी वरुणराजाही दुपारनंतर बरसल्याने वातावरणात चैतन्य निर्माण झाले होते. माउलींच्या पालखीचे प्रस्थान १७ जूनला...