एकूण 2 परिणाम
नोव्हेंबर 17, 2018
पुणे : पौड रस्त्यावरील गुजरात कॉलनी समोरील मेट्रोच्या खांबाचे फाऊंडेशन हे पूर्णपणे पाण्यात असल्याचे गेल्या महिन्यापासून दिसून येत आहे. फाऊंडेशन पाण्यामध्ये ठेवल्याचा प्रोसेस इतर खांबांच्या बाबत दिसला नाही. त्यामुळे हा बांधकामाचा प्रोसेस आहे की सुरक्षेबाबत निष्काळजी हे तपासण्याची गरज असून निकृष्ठ...
नोव्हेंबर 08, 2017
पूर्वी मातीची घरे बांधत असत. वाळूचा वापर नव्हता. मातीच्या जागी दगडी बांधकाम व चुना वापर सुरू झाला. पुढे चुन्याचा वापर दर्जा भरणे, भिंतीला प्लास्टर, गिलावा असा सुरू झाला. सिमेंट काँक्रिटच्या वापरामुळे वाळूचा मुबलक वापर सुरू झाला. वाळूशिवाय बांधकाम होऊ शकत नाही. साहजिकच वाळूचे साठे व त्याच्या...