एकूण 28 परिणाम
एप्रिल 02, 2019
मागील आर्थिक वर्षातील स्थिती; मार्चमध्ये उच्चांक  नवी दिल्ली: सरलेल्या आर्थिक वर्षात (2018-19) वस्तू व सेवाकरापोटी (जीएसटी) एकूण 11.77 लाख कोटी रुपयांचा महसूल सरकारला प्राप्त झाला आहे. तिथेच मार्च महिन्यातील जीएसटीद्वारे 1 लाख 6 हजार कोटी रुपये मिळाले असून, हा आतापर्यंतचा उच्चांक असल्याची माहिती...
जानेवारी 31, 2019
अर्थसंकल्प 2019 नवी दिल्ली: अर्थसंकल्प म्हटले, की काय स्वस्त होणार, काय महाग होणार, प्राप्तिकरमुक्त उत्पन्नाची मर्यादा वाढली का, करबचतीच्या गुंतवणुकीची मर्यादा वाढली का, किती सवलत मिळाली, याकडेच सर्वसामान्यांचे लक्ष असते. परंतु, याव्यतिरिक्तही अर्थसंकल्पात अनेक बाबी अशा असतात, की ज्या समजून घेणे...
जानेवारी 17, 2019
मुंबई - निवृत्ती वेतन आणि भविष्य निर्वाह निधीतील (पेन्शन आणि प्रॉव्हिडंट फंड) कोट्यवधी गुंतवणूकदारांची आयुष्यभराची जमापुंजी धोक्‍यात आली आहे. दिवाळखोरीच्या उंबरठ्यावर असलेल्या ‘आयएल अँड एफएस’ समूहात निवृत्ती वेतन आणि भविष्य निर्वाह निधीचे व्यवस्थापन करणाऱ्या खासगी फंडांनी १५ ते २० हजार कोटी...
सप्टेंबर 07, 2018
मुंबई - ब्लूचिप शेअर्सच्या जोरदार खरेदीने गुरुवारी (ता.६) सेन्सेक्‍समध्ये तेजी परतली. दिवसअखेर सेन्सेक्‍स २२४.५० अंशांच्या तेजीसह ३८ हजार २४२ अंशांवर बंद झाला. राष्ट्रीय शेअर बाजाराच्या निफ्टीत ५९.९५ अंशांची वाढ झाली आणि निफ्टी ११ हजार ५३६ अंशांवर बंद झाला. रिलायन्स इंडस्ट्रीज, पॉवर ग्रीड, कोल...
जून 18, 2018
चार सप्टेंबर 2017 च्या "सकाळ'मध्ये "इन्फोसिस'च्या शेअरच्या बायबॅकवर एक लेख आला होता. त्यातील सल्ल्याचा गुंतवणूकदारांना एका वर्षाच्या आत साधारणपणे 30 टक्के फायदा झाला आहे. हे आठवण्याचे कारण म्हणजे "टीसीएस' कंपनीने नुकतीच त्यांच्या शेअरची पुनर्खरेदी (बायबॅक) जाहीर केली आहे. एकूण खरेदी 16,000 कोटी...
जून 14, 2018
मुंबई - रेफ्रिजरेटर निर्मिती क्षेत्रातील आघाडीची जर्मन कंपनी लीभेरने रेफ्रिजरेटरची विस्तृत श्रेणी बाजारात आणली आहे. या रेफ्रिजरेटर्सची किंमत २३ हजार ५०० रुपयांपासून दीड लाखापर्यंत आहे. कंपनीच्या औरंगाबाद येथील प्रकल्पातून रेफ्रिजरेटरची निर्मिती करण्यात आली आहे. तीन वर्षांच्या संशोधनानंतर या...
एप्रिल 20, 2018
मुंबई : भारताला लवकरच पहिली 100 बिलियन डॉलर कंपनी मिऴणार आहे. आयटी क्षेत्रातील दिग्गज कंपनी टीसीएस ही आता पहिली 100 बिलियन डॉलर भारतीय कंपनी होणार आहे.  टीसीएसची झेप टीसीएस अर्थातच टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस लिमिटेड या कंपनीचं भागभांडवल लवकरच 100 बिलियन डॉलरवर पोचण्याची शक्यता आहे. कंपनीचे  आजचे...
एप्रिल 11, 2018
मुंबई: शेअर बाजारात आज (बुधवार) सकाळच्या सत्रात सुरुवातीला घसरण झाली. मात्र दुपारच्या सत्रात शेअर बाजार सावरला. दिवसअखेर मुंबई शेअर बाजारचा निर्देशांक सेन्सेक्स 60.19 अंशांच्या घसरणीसहा 33 हजार 940.44  अंशांवर व्यवहार करत बंद झाला. तर राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक 14.9 अंशांच्या किरकोळ वाढीसह...
फेब्रुवारी 06, 2018
नवी दिल्ली : 'इन्कम टॅक्‍स'च्या स्लॅबमध्ये सवलत न मिळाल्याने नाराज असलेल्या नोकरदार वर्गासाठी एक दिलासादायक बातमी आहे. इन्कम टॅक्‍स रिटर्न भरताना झालेल्या किरकोळ त्रुटींसाठी आता यापुढे प्राप्तिकर खाते तुम्हाला 'डिमांड नोटीस' बजावणार नाही. अशा किरकोळ त्रुटींबाबत नोटीस न बजावण्याचा धोरणात्मक निर्णय...
जानेवारी 08, 2018
संसदीय समिती करणार सरकारकडे शिफारस  नवी दिल्ली : एअर इंडियाची निर्गुंतवणूक करण्यास ही योग्य वेळ नसून, कंपनीला आर्थिक स्थिती सुधारण्यासाठी आणखी पाच वर्षांचा अवधी द्यायला हवी, अशी शिफारस संसदीय समिती सरकारकडे करण्याची शक्‍यता आहे. एअर इंडियाची निर्गुंतवणूक आताच केल्यास कंपनीच्या वित्तीय स्थिती आणि...
डिसेंबर 28, 2017
नवी दिल्ली: संसदेच्या कनिष्ट सभागृह असलेल्या लोकसभेने लक्झरी गाडयांवरील उपकर (सेस) वाढवण्यास परवानगी दिली आहे. लक्झरी गाडयांवरील कर आता 15 टक्क्यांवरून वाढवून 25 टक्के होणार आहे. जीएसटीअंतर्गत नोव्हेंबर महिन्यात 80 हजार 800 कोटी रुपयांची वसुली झाली. जी गेल्या 4 महिन्यातील सर्वांत कमी...
नोव्हेंबर 21, 2017
मुंबई - लघू आणि मध्यम उद्योग (एसएमई) क्षेत्र भारतीय अर्थव्यवस्थेचा आधारस्तंभ आहे. या क्षेत्राला पाठबळ मिळाले तर विकासात भरीव योगदान देण्याची क्षमता या क्षेत्रात असल्याचे मत केंद्रीय वाणिज्य आणि उद्योगमंत्री सुरेश प्रभू यांनी व्यक्त केले. सोमवारी राष्ट्रीय शेअर बाजाराच्या ‘एसएमई’ मंचावर १०० व्या...
ऑक्टोबर 23, 2017
लक्ष्मीपूजनाच्या दिवशी संध्याकाळी ६.३० ते ७.३० या वेळेत शेअर बाजारांनी विशेष सेशन ठेवलं होतं. विशेष सत्राच्या आधीच्या चर्चेत सर्व विश्‍लेषक तेजीचे अनुमान वर्तवत होते. त्या सर्वांना बाजाराने धोबीपछाड दिली. बीएसई निर्देशांक १९४ अंशांनी, तर निफ्टी ६४ अंशांनी घसरले व अनुक्रमे ३२,३९० व १०,१४७ वर बंद...
सप्टेंबर 12, 2017
मुंबई - बॅंक, एफएमसीजी, ऑटो आणि इन्फ्रामध्ये झालेल्या खरेदीने सोमवारी (ता.११) निफ्टीने १० हजार अंशाचा टप्पा ओलांडला. दिवसअखेर निफ्टी ७१.२५ अंशांच्या वाढीसह १०,००६ अंशांवर बंद झाला. सेन्सेक्‍सही १९४.६४ अंशांच्या वाढीसह ३१, ८८२ अंशांवर बंद झाला.  उत्तर कोरियाचा दबाव निवळल्यानंतर जगभरात खरेदीचा ओघ...
सप्टेंबर 06, 2017
मुंबई: मुंबईतील कॅपेसाइट इन्फ्राप्रोजेक्ट लिमिटेड ही निवासी, व्यावसायिक आणि संस्थांचे बांधकाम करणारी वेगाने वाढणारी कंपनी असून या कंपनीचे इनिशियल पब्लिक ऑफर (“आयपीओ”) 13 सप्टेंबर 2017 पासून खुला होणार असून 15 सप्टेंबर 2017 रोजी बंद होईल. या इश्यूची किंमत दर्शनी मूल्य रु. 10 प्रती शेअर किंमत पट्टा...
ऑगस्ट 31, 2017
मुंबई - आलिशान, हायब्रीड आणि एसयूव्ही प्रकारातील मोटारींवरील जीएसटी सेस १५ टक्‍क्‍यांवरून २५ टक्के वाढविण्यास केंद्रीय मंत्रिमंडळाने बुधवारी मंजुरी दिली. मात्र, हा निर्णय या श्रेणीतील सर्व मोटारींसाठी जाचक ठरणार असल्याने वाहन उत्पादकांकडून नाराजी व्यक्त करण्यात येत आहे. ‘जीएसटी’नंतर...
जुलै 06, 2017
पुणे : महिंद्रा अँड महिंद्रा फायनान्शियल सर्व्हिसेस लि. अर्थात "महिंद्रा फायनान्स' या कंपनीचा अनसिक्‍युअर्ड, रिडीमेबल, नॉन कन्व्हर्टिबल डिबेंचरचा (एनसीडी) पब्लिक इश्‍यू येत्या 10 जुलै रोजी खुला होत आहे. हा इश्‍यू नियोजित कार्यक्रमानुसार 28 जुलै रोजी बंद होणार असल्याचे कंपनीने म्हटले आहे.  हे "...
जुलै 03, 2017
मुंबई: आघाडीची सिगरेट उत्पादक कंपनी असलेल्या 'आयटीसी'चे बाजारभांडवल 4 लाख कोटींवर पोचले आहे. सरकारने जाहीर केल्यानुसार, वस्तू आणि सेवा कराअंतर्गत सिगरेटवर अतिरिक्त सीमा शुल्क आकारणीतून सूट देण्यात येणार आहे. परिणामी गुंतवणूकदारांनी 'आयटीसी'चे शेअर्स खरेदी करण्याचा सपाटा लावला आहे. त्यामुळे आज मुंबई...
जून 19, 2017
मुंबई: माहिती तंत्रज्ञान(आयटी) क्षेत्रातील नोकऱ्यांवर गदा येत असली तरीही नवी कौशल्ये शिकून घेतल्यास सुमारे 50 टक्के कर्मचाऱ्यांना पुन्हा एकदा रोजगार मिळणे शक्य आहे, असा आशावाद एका सर्वेक्षणात व्यक्त करण्यात आला आहे. सिआयईएल एचआर सर्व्हिसेस या संस्थेने 50 आयटी कंपन्यांमधील कर्मचाऱ्यांचे सर्वेक्षण...
मे 21, 2017
पेट्रोल-डिझेल या दुभत्या गायींकडून जास्तीत जास्त कररूपी दूध मिळवण्याचा प्रयत्न सातत्याने केंद्र व राज्य सरकार करत आहेत. एकीकडे 'जीएसटी' आल्यावर कर कमी झाले, तर व्यापारी व उद्योजकांनी तो लाभ ग्राहकांपर्यंत पोचवावा, अशी तंबी केंद्र सरकार देत आहे. पण दुसरीकडे गेल्या दोन वर्षांत खनिज तेलाचे दर...