एकूण 18 परिणाम
जून 14, 2019
मुंबई : आज्या आणि शितलीची प्रेमकहाणी अल्पावधीतच लोकप्रिय ठरली.पण आता लागिरं झालं जीच्या चाहत्यांसाठी वाईट बातमी आहे. ‘लागिरं झालं जी’ ही मालिका लवकरच प्रेक्षकांचा निरोप घेणार आहे.या मालिकेचा चाहता महाराष्ट्रातील घराघरात पोहचला आहे.  अभिनेत्री शिवानी बावकर, नितिश चव्हाण, राहुल मगदूम, निखिल चव्हाण हे...
जून 13, 2019
रत्नागिरी - ‘कोकणातल्या झ्याकन्या’ या वेब सिरीजमुळे जगभरात पोचलेल्या के. झेड. टीम या कोकणातल्या कलाकारांचा ‘भोवनी’ हा चित्रपट लवकरच भेटीला येत आहे. नील फिल्मस्‌ प्रॉडक्‍शन मुंबई, या संस्थेची ही निर्मिती असून अजित खाडे हे चित्रपटाचे निर्माते आहेत. येथील रत्नागिरी एज्युकेशन सोसायटीच्या रमेश कीर कला...
एप्रिल 18, 2018
मुंबई - मराठी चित्रपटसृष्टीचा चॉकलेटबॉय असलेला अभिनेता वैभव तत्ववादी याने त्याच्या अभिनयाच्या जोरावर अनेक पुरस्कार प्राप्त केले आहेत. विविधांगी भूमिका साकारून प्रेक्षकांचं मनोरंजन करणार्‍या या चौफेर अभिनेत्याला आता आणखी एक मानाचा पुरस्कार मिळाला आहे. चित्रपटसृष्टीत अत्यंत मानाचा समजला जाणारा...
मार्च 15, 2018
मुंबई - हंसल मेहता दिग्दर्शित 'ओमेर्टा' चित्रपटाचा ट्रेलर नुकताच प्रदर्शित झाला. पाकिस्तानी वंशाचा ब्रिटीश दहशतवादी अहमद ओमर सईद शेखच्या जीवनावर बेतलेला हा चित्रपट आहे. यामध्ये राजकुमार या दहशतवाद्याची मुख्य भूमिका साकारत आहे. ही एक रिअल लाईफ स्टोरी असून, प्रेक्षकांना हंसल मेहता आणि राजकुमार राव...
डिसेंबर 12, 2017
‘मिसेस फनीबोन्स’ या टोपणनावाने नर्मविनोदी लेखन करणारी अभिनेत्री ट्विंकल खन्ना हिचे ‘ मिसेस फनीबोन्स’ नावाचे पुस्तक प्रसिद्ध झाल्यावर तिच्या लोकप्रियतेत वाढ झाली. आता नव्याने येणाऱ्या ‘खिचडी’ मालिकेच्या पटकथेला विनोदी पैलू पाडण्यासाठी निर्मात्यांनी तिच्याकडून काही सूचना मागविल्या आहेत. सेंस ऑफ...
डिसेंबर 11, 2017
ती एक अतिशय खंबीर स्त्री असून तिचे धारदार निरीक्षण, तर्कसंगती आणि बारकाव्यांकडे तिने आजतागायत अनेक सीरिअल किलर्स, गुन्हेगार, दिल्लीच्या अंधाऱ्या भागांतील गॅंगस्टर्सना पकडून दिले आहे. आपल्या घरची कामे सांभाळून ती परिवाराचीही काळजी घेते. तिचे नाव आहे बंटी शर्मा अर्थात 'डिटेक्‍टिव्ह दीदी' जिला आपल्या...
नोव्हेंबर 19, 2017
पणजी (गोवा) :  अनेक वलयांकित घोषणांमुळे इफ्फी 2017 चर्चेत आहे. इफ्फीस उद्या (या.२०) सुरवात होणार असून २८ रोजी समारोप होईल. आंतरराष्ट्रीय निर्माता महासंघाने ‘अ’ दर्जाने गौरवलेल्या या महोत्सवात 82  देशांचे 195 चित्रपट दाखवण्यात येणार असून 10 चित्रपटांचा जागतिक प्रिमिअर होणार आहे. 10 आशियाई आणि...
जून 27, 2017
मिस इंडिया, मिस वर्ल्ड अशा स्पर्धा आपण सगळीकडेच पाहतो, पण आजपर्यंत लग्न झालेल्या महिलांसाठी अशा संधी उपलब्ध झालेल्या नव्हत्या. लग्न झालेल्या महिलांनाही त्यांची स्वप्ने पूर्ण करण्यासाठी रॉयल हेरिटेजचे चिफ मॅनेजिंग डारेक्‍टर अखिल बन्सल यांनी "मिसेस भारत आयकॉन' ही स्पर्धा सुरू केली. या स्पर्धेची...
जून 26, 2017
पुणे : 'हल्लीच्या कलाकारांचा नृत्याचा साचा ठरलेला आहे. त्यामुळे प्रेक्षकांना ते कंटाळवाणे वाटतात. कलाकारांनी या साचेबद्धपणातून बाहेर पडावे. रिअॅलिटी शोमुळे नृत्याचे विविध प्रकार जन्माला येत असून, त्यामुळे मुलांच्या कलागुणांना वावही मिळत आहे,'' असे नृत्य दिग्दर्शक रेमो डिसूझा याने 'सकाळ'शी...
जून 26, 2017
नृत्य दिग्दर्शक रेमो डिसूझा याचे मत; रिॲलिटी शोमुळे मुलांच्या कलागुणांना वाव पुणे - ‘‘हल्लीच्या कलाकारांचा नृत्याचा साचा ठरलेला आहे. त्यामुळे प्रेक्षकांना ते कंटाळवाणे वाटतात. कलाकारांनी या साचेबद्धपणातून बाहेर पडावे. रिॲलिटी शोमुळे नृत्याचे विविध प्रकार जन्माला येत असून, त्यामुळे मुलांच्या...
मे 31, 2017
बॉलीवूडचा अभिनेता इरफान खाननं आपल्या अभिनय कौशल्यानं सर्वांना आपलसं केलं आहे. त्यात त्याचा नुकताच प्रदर्शित झालेला "हिंदी मीडियम' सिनेमा रसिकांच्या पसंतीस उतरतो आहे. नुकतंच इरफाननं बॉलीवूडची क्वीन कंगना राणावत "तेजू' या चित्रपटातून दिग्दर्शनात पदार्पण करीत असून, तिच्या या चित्रपटात काम करण्याची...
मे 29, 2017
आपण कितीही मोठे झालो तरी शाळेच्या आठवणी विसरता येत नाहीत. कारण त्या आठवणीच इतक्‍या खास असतात आणि यात सेलिब्रिटीही मागे नाहीत, बरं का! त्यांनाही त्यांच्या शाळांना अधूनमधून भेट द्यावीशी वाटते. काहीजण आवर्जून भेट देतातही. अशाच सेलिब्रिटींपैकी एक आहे तापसी पन्नू. तिने नुकतीच दिल्लीतील आपल्या शाळेला भेट...
मे 24, 2017
अस्तित्व संस्थेच्या सहयोगानं "रंगालय'निर्मित आणि हृषिकेश कोळी दिग्दर्शित "वर खाली दोन पाय' नाटकाचा शुभारंभ नुकताच जुहू येथील पृथ्वी थिएटरमध्ये पार पडला. पहिलाच प्रयोग आणि तोही हाऊसफुल असल्यामुळे या नाटकाच्या निर्मात्या वैशाली भोसले यांनी खूप खुश असल्याचं सांगितलं. यानिमित्तानं त्यांच्याशी केलेली ही...
मे 22, 2017
मि. ऍण्ड मिसेस अय्यर, "पेज 3', "वेक अप सिद' आदी चित्रपटांतील अभिनयामुळे सर्वांचे लक्ष वेधून घेणारी कोंकणा सेन शर्मा "अ डेथ इन गंज' चित्रपटाद्वारे दिग्दर्शनात पदार्पण करीत आहे. हा थरारपट आहे. त्याचा ट्रेलर रविवारी प्रदर्शित करण्यात आला. या चित्रपटाची कथा 1979 मधील आहे. मॅकलोडगंज येथे सहलीसाठी...
मे 04, 2017
अलीकडे आपल्याला कोणी माहिती किंवा सल्ला देऊ लागलं किंवा अगदीच काही समजून सांगू लागलं की आपण म्हणतो काय राव कशाला माझी शाळा घेताय. कारण- आपल्याला कंटाळा येतो. पण, बॉलीवूडचा खिलाडी अक्षयकुमारने आपली शाळा घेतली तर... तर मात्र त्यातून खूप काही घेण्यासारखं असतं. अक्षयकुमार नेहमीच सामाजिक विषयावर भाष्य...
एप्रिल 12, 2017
नव्या जोमाने, नव्या दमाने!  "साराभाई वर्सेस साराभाई' ही लोकप्रिय विनोदी मालिका "स्टार वन' वाहिनीवरून प्रसारित व्हायची. आता ही "हॉटस्टार'वर वेबसीरिजच्या रूपात पुढील महिन्यापासून येत आहे. त्याबद्दल मालिकेतील साहिल साराभाई म्हणजेच सुमित राघवनशी रंगलेल्या या धमाल गप्पा-  आमचं एकत्र कुटुंब...  - 2005...
फेब्रुवारी 11, 2017
सोनी टीव्हीच्या "रिपोटर्स' या मालिकेत रिपोटरच्या भूमिकेत दिसलेली कृतिका कामरा काही दिवस छोट्या पडद्यापासून दूर होती; पण आता ती पुन्हा छोट्या पडद्यावर पुनरागमन करायला सज्ज झालीय आणि तेही प्रिसेंस लूकमध्ये. लाईफ ओके चॅनलवर लवकरच "प्यार है या पहेली... चंद्रकांता' ही मालिका सुरू होतेय. या मालिकेत...
नोव्हेंबर 04, 2016
'तुम बिन', 'दस', 'रा वन' यांसारख्या चित्रपटांचे दिग्दर्शन करणारे दिग्दर्शक अनुभव सिन्हा आता 'तुम बिन-2' हा चित्रपट घेऊन येत आहेत. या चित्रपटात ते निर्माता, दिग्दर्शक आणि लेखक अशा तिहेरी भूमिकेत आहेत. त्याबद्दल त्यांच्याशी केलेली बातचीत.  प्रश्न:  'तुम बिन' हा चित्रपट हिट झाला होता आणि त्याची गाणी...