एकूण 5 परिणाम
जानेवारी 12, 2018
उचकी लागण्याचा अनुभव प्रत्येक व्यक्तीला आलेला असतो. एखाद्या वेळेस उचकी लागणे हे कोणत्याही गंभीर दोषाचे लक्षण नसते. सातत्याने (काही तास, काही दिवस) उचकी लागत राहिली तर मात्र ही दखलपात्र स्थिती असते. उचकी लागते तेव्हा शरीरातील काही अनैच्छिक हालचाली होतात. छाती आणि पोट यामध्ये असणाऱ्या स्नायूंच्या...
मार्च 10, 2017
आनंद, उत्साह, उल्हास यांचा सण म्हणजे होळी. आपल्याकडे धुळवड व रंगपंचमी अशा दोन्ही दिवशी रंगोत्सव साजरा करतात. लाल, पिवळा, हिरवा, निळा अशा रंगांची उधळण करीत रंगांचा उत्सव साजरा केला जातो. जीवनात आनंद देणाऱ्या रंगांना या दिवशी महत्त्व आहे. त्यांची उधळण केलीच पाहिजे, पण जरा जपून. आपली आणि इतरांचीही...
मार्च 07, 2017
अतिप्रमाणात आहार करण्याने आमदोष तयार होतो, जो पुढे अनेक रोगांना आमंत्रण देऊ शकतो हे आपण मागच्या वेळी पाहिले. आम म्हणजे विषद्रव्य. आहाराचे पचन करणारा जाठराग्नी व त्यापासून रसरक्तादी धातू तयार करण्याचे काम करणारे धात्वाग्नी जेव्हा मंद होतात, तेव्हा न पचलेला व धातू स्वरूपापर्यंत न पोचलेला अर्धवट कच्चा...
फेब्रुवारी 17, 2017
माझे वय 28 वर्षे असून गेल्या सहा महिन्यांपासून मला आम्लपित्ताचा फार त्रास होतो आहे. करपट ढेकर येतात. संपूर्ण छातीत कळा येतात. तरी यावर काय उपाय करावा?  ... ओंकार महाडिक  उत्तर - छातीत कळा येणे हे फक्‍त आम्लपित्ताचे लक्षण असेल असे नाही, तेव्हा एकदा तज्ज्ञ वैद्यांकडून नाडीपरीक्षण करून घेणे चांगले....
डिसेंबर 23, 2016
मी "फॅमिली डॉक्‍टर' नियमित वाचते. वर्षापूर्वी माझ्या दोन्ही गुडघ्यांचे ऑपरेशन झाले, पण अजूनही खूप वेदना होतात, दोन्ही पाय सुजतात. डॉक्‍टरांचे म्हणणे आहे, की तेथील स्नायू कमकुवत झाले आहेत, त्यामुळे दुखणे कमी होणार नाही. कृपया उपाय सुचवावा...श्रीमती निगुडकर उत्तर - हाडांची झीज असो किंवा...