एकूण 5 परिणाम
एप्रिल 08, 2018
फेसबुकवर लवकरच उलगडा होणार न्यूयॉर्क : फेसबुकवरील तुमच्या व्यक्तिगत माहितीचा केंब्रिज ऍनॉलिटिकाने गैरवापर केला असल्यास त्याची तपासणी लवकरच फेसबुकवर करता येणार आहे. फेसबुकच्या 2.2 अब्ज यूजरना सोमवारपासून (ता.8) त्यांच्या फीडमध्ये याबाबत नोटीस दिसणार आहे. फेसबुकवर "तुमच्या माहितीचे संरक्षण' ही लिंक...
मार्च 26, 2018
लंडन : ब्रिटनमधील जवळपास सर्वच राष्ट्रीय वृत्तपत्रांत फेसबुकचे प्रमुख मार्क झुकेरबर्ग यांनी रविवारी पूर्ण पान जाहिरातींद्वारे माफीनामा प्रसिद्ध केला आहे.  या माफीनाम्यात म्हटले आहे, की तुमच्या माहितीचे संरक्षण करणे ही आमची जबाबदारी आहे. हे जर आम्हाला करता येत नसेल, तर आम्ही अपात्र ठरत आहोत. तुमचा...
जुलै 19, 2017
वॉशिंग्टन - भारत आणि चीन यांच्यात सिक्किम क्षेत्रावरून सुरू असलेल्या वादावर अमेरिकेने चिंता व्यक्त केली आहे. दोन्ही देशांनी शांततापूर्ण चर्चा करून मार्ग काढावा आणि एकत्र येऊन काम करावे, अशी आशा अमेरिकेच्या परराष्ट्र विभागाचे प्रवक्‍त्या हिथर नॉट यांनी व्यक्त केली आहे.  भारत आणि चीनमध्ये...
एप्रिल 02, 2017
लंडन - ब्रिटनमधील आण्विक प्रकल्प आणि विमानतळांवर दहशतवादी हल्ला घडविण्याच्या व्यक्त करण्यात आलेल्या भीतीनंतर येथील सुरक्षा व्यवस्था अधिक कडक करण्यात आली आहे. येथील आण्विक प्रकल्प व विमानतळांच्या सॉफ्टवेअर प्रणाली हॅक करण्यात आल्याची शक्‍यता सूत्रांनी वर्तविली आहे. या पार्श्‍वभूमीवर अशा संवेदनशील...
ऑक्टोबर 28, 2016
वॉशिंग्टन : भारतातील पाच कॉल सेंटरवर अमेरिकेतील नागरिकांचे 300 दशलक्ष डॉलर चोरल्याप्रकरणी गुन्हा नोंद करण्यात आला असल्याचे अमेरिकेतील होमलॅंड सुरक्षा दलाचे सचिव जेह जॉन्सन यांनी सांगितले. पाच कॉल सेंटरमधील जवळपास 56 लोक यामध्ये सामील आहेत. यामध्ये 31 जण भारतीय नागरिक आहेत, तर अमेरिकेमधून 20 जणांना...