एकूण 7 परिणाम
सप्टेंबर 12, 2019
ती बाग खूपच मोठी होती. वेगवेगळी फळझाडे एका ठरावीक उंचीत वाढवलेली होती. झाडावरून फळ तोडण्यातला आनंद घेता येतो तिथे. अमेरिकेतील बॉस्टनजवळ पार्ली-फार्म हे मिसेस हेलननी तयार केले आहे. ते आम्ही चार-पाच वेळा पाहिले. ते पाहताना माझ्या मनात काहीबाही विचार येत राहिले. पहिल्यांदा हा पार्ली-फार्ममध्ये जेव्हा...
नोव्हेंबर 21, 2017
आयुष्यात कठीण प्रसंगांत उभे राहता आले पाहिजे. संसार सावरण्यासाठी प्रसंगी कठोर व्हावेच लागते. पावसाची मोठी सर नुकतीच येऊन गेली होती. चहा घ्यावासा वाटत होता. तेवढ्यात दारावरची बेल वाजली. बघितले तर सुनीता दारात उभी! तिला पाहून मला खूप आनंद झाला. तिचे स्वागत केले. "बस चहा टाकते' असे मी म्हणताच तिने...
सप्टेंबर 14, 2017
"आहुती', "गुन्हेगारी आणि शासन', "गुन्हेगारांचे जग', "पुरुषप्रधान संस्कृती', "दुर्दैवाशी दोन हात' अशा अनेक पुस्तकांची लेखिका एकाचवेळी अनेक आघाड्यांवर जगण्याची लढाई लढत होती. त्या लेखिकेची आठवण... नऊवारी साडी, उंच बांधा, ठसठशीत व्यक्तिमत्त्व असलेल्या सरोजिनीबाईंविषयी एकेकाळी पुण्याच्या सांस्कृतिक...
जुलै 06, 2017
ब्रिटिशांची राजवट असल्यामुळे असेल; पण लंडनविषयी भारतीयांच्या मनात आकर्षण असते. काही तरी निमित्त काढून लंडनवारी करायला हवी, असे कित्येकांना वाटते. लेखकही या सुप्त आकर्षणातूनच लंडन पाहायासी गेला. लंडन महाराष्ट्र मंडळाच्या मराठी साहित्य संमेलनाच्या निमित्ताने नुकताच लंडनला गेलो होतो. या संमेलनात...
मार्च 25, 2017
  एक साधी गृहिणी. स्वतःचा व्यवसाय सांभाळणारी. अचानक तिला पक्षाचं काम करायला बोलावलं जातं. राजकारणाची साद ऐकून ती उत्सुकतेनं जाते आणि कार्यकर्ती म्हणून घडत जाते.   "येऊन, येऊन येणार कोण? ...' "ताई, माई, अक्का, विचार करा पक्का...' या घोषणा लहानपणी मित्रमैत्रिणींच्या घोळक्‍यात राहून मीही दिल्या होत्या...
नोव्हेंबर 05, 2016
एक्‍सलेटरवर आम्ही दोघांनी एकदमच पाऊल ठेवले. परंतु काही सेकंदांतच पत्नी एक्‍सलेटरवरून गडगडत चार-पाच पायऱ्या खाली जाताना दिसली. छोटी नात, मुलगी, जावई अमेरिकेला जाऊन साधारण दीड वर्ष होत आले होते. आम्ही एकमेकांशी स्काईपवर गप्पा मारत असू. घर, फर्निचर, कार, नातीची खेळणी, नवीन खरेदी स्काईपवर पाहात...
ऑगस्ट 05, 2016
अमेरिकेत ड्रायव्हिंग लायसन्सधारकाला बारा पॉइंट्‌स दिले जातात. गुन्हा नोंदला गेल्यास संबंधिताचे पॉईंट कमी केले जातात. बॅलन्स शून्य झाल्यास संबंधिताचे लायसन्स जप्त केले जाते. दंड झाल्यास ऑनलाइन भरणा करावा लागतो, त्यामुळे तडजोड करणे किंवा चिरीमिरी देऊन प्रकरण मिटविण्याचा मुद्दाच उपस्थित होत नाही!...