एकूण 10 परिणाम
जुलै 04, 2017
जरी आपण ‘माहितीचा मायाजाल’ असे म्हणत असलो, तरी तो खऱ्या अर्थाने ‘संगणकीय डाटा’चा महासागर आहे. या महासागरात आजही ‘डेटा माइनिंग’, ‘बिझनेस इंटेलिजन्स’ किंवा ‘ॲनॅलिटिक्‍स’ अशा संगणक प्रणाली डेटाचे रूपांतर माहितीत व माहितीचे रूपांतर ज्ञानात करून ज्ञानाधििष्ठत सोसायटी निर्माण करण्याचे प्रयत्न सुरू आहेत व...
जून 06, 2017
स्मार्टफोनची नवनवीन मॉडेल्स बाजारात दाखल होत असतात. नवीन फोन खरेदी करण्याची अनिवार ओढ जाणवू लागते. जुना फोन विकण्याचे प्रयत्न सुरू होतात. तुम्हीही याच प्रयत्नात असाल तर खालील काही मुद्दे विचारात घेऊनच निर्णय घ्या.  मोबाईलच्या प्रत्येक मॉडेलमध्ये काहीतरी नवीन देण्याचा प्रयत्न होत असतो. साहजिकच या...
मे 31, 2017
फेसबुक वापरताना काही वेळा मैत्री विनंती आली की स्वीकारली जाते. काही वेळा या व्यक्तींबाबत काहीही माहिती नसते. अशा वेळी या मित्रांचे करायचे काय, असा प्रश्‍न पडणेही साहजिकच आहे. प्रोफाइलला स्वच्छ ठेवण्यासाठी या मित्रांना हटविण्याचा विचार करता येईल. फेसबुकवर आपल्या खात्याची सुरक्षितता आणि वैयक्तिकीकरण...
मे 16, 2017
अनेकदा नेमक्‍या कामाच्या वेळी मोबाईलची बॅटरी डिसचार्ज होते. असा अनुभव खूपवेळा येतो. त्यामुळे बॅटरीचे चार्जिंग अधिक काळ टिकण्यासाठी काय करावे, त्याच्या या टिप्स...  व्हायब्रेशन्स बंद करा : बाहेर कुठे कार्यक्रमाला जाताना, मीटिंगमध्ये असल्यावर, क्‍लासरूममध्ये अशा अनेक ठिकाणी आपण सायलेंट मोडचा आणि...
एप्रिल 19, 2017
ई.कोलाय हा मानव आणि प्राण्याच्या पाचक मुलुखामध्ये आढळणारा जिवाणू आहे. ई.कोलायचे अनेक प्रकार आहेत, त्यामधील बरेचसे निरुपद्रवी, काही उपयोगी आणि काही मात्र घातक देखील असतात. वेरोटॉक्‍सिन (व्ही.टी) हा एक अतिशय महत्वाचा आणि विषारी असा ई.कोलाय या जिवाणू पासुन तयार होणारा घटक असून तो अनेक मानवी आजारांशी...
एप्रिल 14, 2017
पूर्वीच्या काळी परीक्षांमुळे, प्रेमसंबंधांमुळे, आर्थिक गोष्टींमुळे, नातेसंबंधांतील हेवेदाव्यांमुळे मनावर ताण येत असे. आज बदलत्या काळात तणावग्रस्त होण्यास डिजिटलायजेशनही कारणीभूत ठरत आहे. आज विविध गॅजेटस्‌नी जीवन व्यापून टाकले आहे. या गॅजेटस्‌ची हाताळणी करताना, त्यामध्ये साठवलेल्या डेटाची गोपनियता...
मार्च 19, 2017
लंडन - सध्या अस्तित्वात असलेल्या वाय-फाय पद्धतीपेक्षा शंभर पट अधिक क्षमता असलेल्या वाय-फायचा शोध शास्त्रज्ञांना लागला आहे. या वाय-फाय अधिक डिव्हाईसेसला जोडण्याची क्षमता असून त्यातून मानवी आरोग्याला कोणताही धोका नसल्याचा दावाही संशोधकांनी केला आहे. कमी वेगाच्या वाय-फाय आपणा साऱ्यांना त्रास होतो....
फेब्रुवारी 12, 2017
नवी दिल्ली: तुमच्या फोनमधील वैयक्तिक अथवा संवेदनशील माहिती वापरण्याची परवानगी मागणारे; परंतु योग्य ती प्रायव्हसी पॉलिसी (गोपनीयता धोरण) नसणारे ऍप आता हद्दपार होणार आहेत. गुगलने हा निर्णय घेतला असून, यापुढे गुगल प्ले स्टोअरवर योग्य ती प्रायव्हसी पॉलिसी असणारी ऍपच राहतील, असे सांगण्यात आले आहे. गुगल...
फेब्रुवारी 03, 2017
विद्यार्थिनीने तयार केले ऍप्लिकेशन; चोरट्याचा फोटो, डेटा डिलीट करण्याची सोय  मुंबई : मोबाईलमध्ये स्टोअर करण्यात येणाऱ्यामध्ये पासवर्ड, फोटो, खासगी माहितीपासून ते बॅंकांच्या व्यवहाराचा तपशील अशी हमखास माहिती असते. मोबाईल हरवला की सगळा महत्त्वाचा डेटा चोरीला गेल्याचा अनुभव येतो. म्हणूनच अशा...
जानेवारी 23, 2017
घरामध्ये कुत्रा व मांजरासारखे प्राणी पाळण्याची हौस असते. कुत्र्याची स्वामिनिष्ठा, इमानदारीबद्दल बरेच बोलले जाते. कुत्राप्रेमींसाठी आणखी एक चांगली बातमी आहे. तुम्ही पाळलेला कुत्रा तुमच्यावर मांजरीपेक्षा पाचपट अधिक प्रेम करतो, असा"प्रेमळ' निष्कर्ष अमेरिकेतील न्यूरोसायंटिस्ट डॉ. पॉल झॅक यांनी काढला...