एकूण 9 परिणाम
सप्टेंबर 12, 2019
क्षेत्र कोणतेही असो त्यामध्ये प्रामाणिकता, जिद्द, पुढे जाण्याची ताकद आणि अपार कष्ट घेतले की जीवनाला सुवर्ण झळाळी लाभल्याशिवाय राहत नाही. पुणे शहरातील प्रसिद्ध लडकत ब्रदर्स सर्व्हिस स्टेशन (पंप)च्या प्रमुख काव्या मनीष लडकत यांनी आपल्या कामातून यश प्राप्त झाल्याचे दाखवून दिले आहे. आंतरराष्ट्रीय...
फेब्रुवारी 28, 2019
कोल्हापूर - एखादा विद्यार्थी पदवीधारक झाला; पण नोकरीचे काय? असा प्रश्‍न पडायचा. आजही तरुणांना नोकरीबाबत फार काही संधी आहेत, अशातला भाग नाही. पदवीनंतर करायचे काय, हा प्रश्‍न कायम आहे. मात्र सात-आठ वर्षांपूर्वी बीपीओ (बिझनेस प्रोसेसिंग आऊटसोर्सिंग) ही संकल्पनाच नवी होती. आज याच बीपीओने शेकडो...
मे 13, 2018
रत्नागिरी - हिंदू, बौद्ध आणि मुस्लिम धर्मातील १० वधू-वरांचे विवाह एकाच व्यासपीठावर अनुभवायला मिळाले. निमित्त होते सामुदायिक विवाह सोहळा समितीने आयोजित केलेल्या सामुदायिक विवाहांचे. जिल्ह्यात प्रथमच अशा प्रकारे विवाह झाले. राज्याचे धर्मादाय आयुक्त शिवकुमार डिगे यांच्या संकल्पनेतून धर्मादाय आयुक्त...
एप्रिल 06, 2018
नागपूर - ही गोष्ट म्हटली तर अगदी सोपी आणि म्हटली तर खूप काही सांगून जाणारी. आरोग्य विभागात चतुर्थश्रेणीतील आरोग्य सेविकेच्या पदावर काम करणाऱ्या मातेच्या एका मुलाने त्याच विभागातील सर्वोच्च अशा आरोग्य संचालकपदावर झेप घेतली. गुरुवार (ता. ६) महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने नुकतीच त्यांची नियुक्ती झाल्याचा...
फेब्रुवारी 04, 2018
पुणे : 'रोज सकाळी ठराविक वेळी तुम्ही दिलेल्या सीडीवरचे ट्रॅक्‍स ऐकते. महिन्याभरानंतर हळूहळू फरक जाणवायला लागला आणि आता तर माझी बी.पी.ची गोळीसुद्धा बंद झाली...'  'गेली अनेक वर्षे 'इश्‍यू'साठी प्रयत्न करत होतो; पण स्ट्रेसमुळे सक्‍सेस मिळत नव्हते. या 'म्युझिक ट्रॅक्‍स'ची मला 'कनसीव्ह'...
डिसेंबर 27, 2017
सातारा - कहाणी एका जीवन-मरणाच्या संघर्षाची...मृत्यू समोर असताना एकेका श्‍वासासाठीच्या धडपडीची... दुर्दम्य इच्छाशक्तीची आणि जवळ आलेल्या मृत्यूला दूर सारत जगण्यासाठी झुंज देणारी ती सावित्री आणि तिला पुनर्जन्म देणाऱ्या सत्यवानाची! साताऱ्यातील कोमल आणि धीरज गोडसे या दांपत्याच्या संघर्षातून माणसाच्या...
जुलै 19, 2017
ठाणे - भारत हा शेतीप्रधान देश असला, तरी शेतमजुरांच्या तुटवड्यामुळे शेतीव्यवसाय अडचणीत आला आहे. याची दखल घेऊन पारंपरिक शेतीला आधुनिकतेची जोड देण्यासाठी सरकारने महिला बचत गटांच्या माध्यमातून ‘औजारे बॅंक’ हा अभिनव उपक्रम सुरू केला आहे. या उपक्रमामुळे जिल्ह्यातील ८२ महिला बचत गटांना कायमस्वरूपी रोजगार...
जुलै 12, 2017
टाकाऊपासून नव्या अभिनव वस्तू तयार करण्याचा छंद जोपासला आणि घरातील, संस्थेतील आणि शाळेतील कचऱ्यातून ‘उत्तरा पर्यावरण शाळा’ हे नवे विश्‍व निर्माण केले. अशी अवलिया व्यक्ती सर्पतज्ज्ञ नीलिमकुमार खैरे यांच्याशी साधलेला संवाद... नीलिमकुमार यांनी मावळ तालुक्‍यातील कार्ल्याजवळ ‘उत्तरा पर्यावरण शाळे’ची...
फेब्रुवारी 17, 2017
कोल्हापूर - या दोघी लंडनमधील प्रख्यात मार्टिन स्कूलच्या (ईस्ट फिंचले) शिक्षिका. केवळ आपल्याच शाळेतील मुले नव्हे तर अन्य देशांतील मुलांशी संवाद साधायचा, त्या मुलांना शिकवायचे आणि त्या मुलांकडूनही आपण काहीतरी वेगळे शिकायचे, ही त्यांची खूप इच्छा. एक चांगले निमित्त घडले आणि त्यांना चक्क कोल्हापुरातील...