एकूण 15 परिणाम
नोव्हेंबर 10, 2019
नाशिक : भगूर विंचूरला जोडणारा उड्डाणपूल जो महाराष्ट्र शासन सार्वजनिक बांधकाम विभागाच्या केंद्रीय मार्ग निधी अंतर्गत बांधण्यात आलेला आहे. याचे लोकार्पण होत नसल्यामुळे लोखंडी बॅरिकेड टाकण्यात आले आहेत. या ठिकाणी जीवघेणे अपघात होण्याची शक्यता आहे. राष्ट्रवादी महिला कॉंग्रेसच्या जिल्हाध्यक्षा प्रेरणा...
ऑक्टोबर 14, 2019
कर्जत (बातमीदार) : जोरदार घोषणा देत राष्ट्रवादी, शेकाप, काँग्रेस, एसआरपी या महाआघाडीचे उमेदवार सुरेश लाड यांच्या प्रचाराला कर्जत शहराचे ग्रामदैवत धापया महाराज यांचे दर्शन घेऊन रविवारी सकाळी शहरातील प्रभागात सुरुवात करण्यात आली. धापया मंदिरापासून निघालेली रॅली बाजारपेठेतून रेल्वेस्थानकापासून पुढे...
मे 19, 2019
सावंतवाडी - कोकण रेल्वे प्रवाशांचे प्रश्न सोडविण्यासाठी तात्काळ निर्णय घ्या. लोकांच्या मागण्या पूर्ण करा. अन्यथा तुमच्या विरोधात आंदोलन छेडून मला त्या आंदोलनाचे नेतृत्व करावे लागेल, असा कडक शब्दात इशारा पालकमंत्री दीपक केसरकर यांनी आज येथे कोकण रेल्वेचे एमडी संजय गुप्ता यांना दूरध्वनीद्वारे दिला....
नोव्हेंबर 26, 2018
जळगाव ः "नरभक्षक' महामार्ग क्रमांक सहालगत समांतर रस्त्यांसाठी अडचणीचे ठरणारे वीजखांब, जलवाहिनी, पथदिवे, टेलिफोन लाइन व वृक्षांचा विषय आठ दिवसांत मार्गी लावण्याची ग्वाही अधिकाऱ्यांनी बैठकीत दिली; परंतु समांतर रस्त्याच्या कामांचे लेखी आश्वासन मिळत असेल, तरच आंदोलन मागे घेऊ, असा पवित्रा समांतर रस्ता...
मार्च 01, 2018
औरंगाबाद - शहराच्या कचराकोंडीला गेल्या पंचवीस वर्षांपासून सत्ता भोगणारेच जबाबदार असून, आता आणीबाणीसारखी स्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे महापालिका बरखास्त करण्यात यावी, अशी मागणी एमआयएमचे महापालिकेतील विरोधी पक्षनेचे फेरोज खान व गटनेते नासेर सिद्दीकी यांनी गुरुवारी (ता. एक) केली....
फेब्रुवारी 21, 2018
चिपळूण - सातशे महाविद्यालये संलग्न असलेल्या मुंबई विद्यापीठाच्या प्रशासनावर कमालीचा ताण पडत असल्याने, पर्यायाने १८५७ ला स्थापन झालेल्या या विद्यापीठाच्या कार्यक्षमतेसंबंधी प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. लोकप्रतिनिधींच्या माध्यमातून आपला आवाज विधिमंडळापर्यंत मांडण्यासाठी चिपळुणात सभा झाली. त्यामुळे...
जानेवारी 24, 2018
निजामपूर-जैताणे (धुळे) - माळमाथा परिसरातील निजामपूर-जैताणे (ता.साक्री) या दोन्ही गावांत मंगळवारी सकाळपासूनच एका पिसाळलेल्या कुत्रीने थैमान घातले होते. तिने सुमारे 10 ते 12 जणांना चावा घेऊन जखमी केले. त्यापैकी दोन बालकांच्या शरीरावरील लचके तोडल्याने ते गंभीर जखमी झाले आहेत. एकावर जैताणे आरोग्य...
जानेवारी 08, 2018
जळगाव - शहरातील लोकशाहीवादी नागरिक मंचतर्फे आज शहरात संविधान जागर मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. गुजरातचे नवनिर्वाचित आमदार जिग्नेश मेवानी व दिल्ली येथील कन्हय्या कुमार यांच्या उपस्थितीत हा मेळावा होणार होता. मात्र, कोरेगाव भीमा येथील घटनेच्या पार्श्‍वभूमीवर पोलिस प्रशासनाने मेळाव्याला परवानगी...
ऑक्टोबर 08, 2017
नागपूर - युवकांना स्वयंरोजगाराच्या माध्यमातून स्वत:चा व्यवसाय सुरू करण्यासोबतच छोट्या उद्योगांच्या विस्तारासाठी मुद्रा योजनेचा माध्यमातून सुलभपणे कर्ज पुरवठा उपलब्ध व्हावा, यासाठी मुद्रा योजनेतील संकल्पना प्रभावीपणे राबविण्यात येत असून, बॅंकांनीही युवा उद्योजक व कारागिरांना सुलभपणे कर्ज उपलब्ध करुन...
जून 30, 2017
औरंगाबाद - एक तर शासनाकडून वेतनेतर अनुदान दिले जात नाही, विद्यार्थी मिळत नाहीत, मिळाले तर त्यांना टिकवण्यासाठी मोफत पुस्तके, खिचडी, गणवेश अशा कोणत्याही सुविधा दिल्या जात नाहीत. या उलट महापालिकेकडून मात्र विनाअनुदानित शैक्षणिक संस्थांना निवासेतर दराने कराची आकारणी केली जाते, यामुळे विनाअनुदानित...
जून 29, 2017
कल्याण: पावसाळ्यापूर्वी दरवर्षी 31 मे पूर्वी पालिका प्रशासन छोटे मोठे गटार आणि नाले सफाई करते. मात्र, यावर्षी ही काम जून महिन्याच्या पहिल्या आठवड्यात सुरु झाले यामुळे काही तासात पडलेल्या पावसात पालिकेच्या कामांचा पोलखोल झाला. अनेक ठिकाणी पावसाचे पाणी जाण्यासाठी साठलेला कचरयामुळे अडथळा निर्माण झाला...
मार्च 15, 2017
बांदा - माकडतापाचा फैलाव रोखण्यासाठी नुसत्या आढावा बैठका घेऊन काहीही साध्य होणार नाही. माकडताप साथ आटोक्‍यात आली नाही हे पालकमंत्र्याचे नेतृत्व अपयशी झाल्याचे द्योतक आहे, असा आरोप आमदार नीतेश राणे यांनी आज केला. माकडताप साथ संपूर्ण जिल्हाभरात पसरली तर प्रशासन काय उपाययोजना करणार हे यावरून दिसत...
फेब्रुवारी 01, 2017
जळगाव - केंद्र सरकारच्या परिवहन विभागाने वाहतूकविषयक सर्व वाहनांच्या विविध शुल्कवाढीचा निर्णय रद्द करावा यासह विविध मागण्यांसाठी आज प्रवासी व मालवाहतूकदार संघटनेच्या कृती समितीने रिक्षासह मालवाहू वाहने चोवीस तासांसाठी बंद ठेवून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन केले. यावेळी असंख्य रिक्षाचालक,...
जानेवारी 29, 2017
काँग्रेस - काँग्रेस उमेदवारांच्या प्रचारासाठी सर्वधर्मीय स्टार प्रचारकांची फौज उतरणार आहे. त्यात प्रामुख्याने प्रदेशाध्यक्ष खासदार अशोक चव्हाण, माजी मुख्यमंत्री नारायण राणे, आमदार राधाकृष्ण विखे-पाटील, माणिकराव ठाकरे, खासदार रजनी पाटील, हर्षवर्धन पाटील, आरिफ खान, माजी केंद्रीय मंत्री...
जानेवारी 04, 2017
धुळे - महापालिकेच्या शाळांना गतवैभव प्राप्त व्हावे, या शाळा नावारूपाला याव्यात, अशी अपेक्षा व्यक्त करत शाळांचा दर्जा सुधारण्यासाठी शक्‍य तेवढे प्रयत्न करू, असे आश्‍वासन महापौर कल्पना महाले यांनी पुरस्कार वितरण कार्यक्रमात दिले.  महापालिका शिक्षण मंडळातर्फे आज सेंट झेवियर कनोसा कॉन्व्हेंट...