एकूण 27 परिणाम
जून 06, 2019
जळगाव - रमजान ईदच्या पावनपर्वावर शहरातील ईदगाह व सुन्नी ईदगाह मैदानावर आज हजारो मुस्लिम बांधवांनी ‘ऐ अल्लाह पाणी बरसा दे, जमी को खुशहाल बना दे’ अशी विनवणी करीत विश्‍वशांती, सुख-समृद्धी नांदावी, यासाठी अल्लाहकडे ‘दुआ’ मागितली. सामूहिक नमाजपठणानंतर सर्व मुस्लिम बांधवांनी एकमेकांना अालिंगन देत ‘ईद...
एप्रिल 05, 2019
औरंगाबाद - महापालिकेच्या नगररचना विभागातील दोन अधिकाऱ्यांना महापालिका आयुक्त डॉ. निपुण विनायक यांनी निलंबित केले आहे. मंजूरपुरा येथील बोगस टीडीआर प्रकरणात पोलिसांनी डिसेंबर महिन्यात या दोघांना अटक केली होती. त्यामुळे तब्बल चार महिन्यांनंतर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे.  शाखा अभियंता शिवदास...
मार्च 26, 2019
जळगाव ः शहरात प्लॅस्टीक विक्री कारवाई थंडावली असल्याने महापालिका आयुक्त आयुक्त उदय टेकाळे यांनी सोमवारी दिलेल्या आदेशावरून महापालिकेच्या आरोग्य व अतिक्रमण निर्मूलन विभागाने  आज शहरातील विविध भागात कारवाई केली. या कारवाईत सुमारे सहा लाख रुपये किंमतीचे साडे तीन क्विंटल प्लास्टिक पिशव्या व थर्मकॉलचा...
मार्च 17, 2019
येरवडा- वनाज ते रामवाडी मेट्रो मार्गावरील डॉ. सालीम अली पक्षी अभयारण्यातील 167 वृक्षतोड नियमबाह्यपणे नाही का, कल्याणीनगर येथील मेट्रो मार्ग मंजूर आहे का, वृक्षांचे कोठे पुनर्रोपण केले, अशा विविध प्रश्‍नांची सरबत्ती कल्याणीनगर रहिवासी संघ व सेव्ह सालीम अली पक्षी अभयारण्य...
फेब्रुवारी 07, 2019
औरंगाबाद - बंद पथदिवे, दूषित पाण्याच्या समस्या, ड्रेनेजलाइनच्या दुरुस्ती अशा छोट्या-छोट्या कामांसाठीही फायलींचा प्रवास वर्ष-वर्ष सुरू असल्याने ‘आता विषय मांडण्याची लाज वाटतेय,’ ‘बोंबलून थकलोय...’ अशा शब्दांत नगरसेवकांनी बुधवारी (ता. सहा) सर्वसाधारण सभेत संताप व्यक्त केला. सभेला सुरवात होताच...
जानेवारी 29, 2019
औरंगाबाद - कचऱ्यात आलेली तीन तोळ्यांची सोन्याची पोत स्वच्छता कर्मचाऱ्यांनी प्रामाणिकपणा दाखवून संबंधित महिलेला परत केली. या प्रामाणिक कर्मचाऱ्यांचा महापौर नंदकुमार घोडेले, आयुक्त डॉ. निपुण विनायक यांनी सत्कार केला.  प्रभाग क्रमांक चारअंतर्गत असलेल्या वॉर्ड क्रमांक 28 मध्ये 26 जानेवारीला...
जानेवारी 09, 2019
पुणे : भारतीय पुरातत्त्व विभागाने ‘आगाखान पॅलेस’ मुळे नगर रस्त्यावरील मेट्रो मार्गाला परवानगी नाकारली आहे. त्यामुळे आता मेट्रो वनाझ ते रामवाडी व्हाया कल्याणीनगर धावणार आहे. त्यासाठी तब्बल दोनशे ते अडीचशे कोटी रूपयांचा जादा खर्च येणार आहे. मात्र ‘महामेट्रो’ ने या बदललेल्या मार्गासाठी महापालिका व...
डिसेंबर 12, 2018
औरंगाबाद - शहरातील तब्बल ४० टक्के बांधकामे अनधिकृत आहेत. त्यातील तीन हजार ५९ जणांची नावे समोर आली आहेत. खुद्द महापालिका आयुक्त डॉ. निपुण विनायक यांनीच मंगळवारी (ता. ११) झालेल्या महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत ही माहिती दिली.  महापालिकेच्या मंगळवारी झालेल्या सर्वसाधारण सभेत माजी महापौर त्र्यंबक तुपे...
मे 15, 2018
येरवडा - मुळा-मुठा नदीकाठावरील डॉ. सालीम अली पक्षी अभयारण्यातील वृक्षतोड तत्काळ थांबवून येत्या पावसाळ्यात पाच हजार वृक्ष लागवड करण्यात येणार आहे. याबरोबरच लोखंडी प्रवेशद्वार व सीसीटीव्ही कॅमेरे बसवून संपूर्ण अभयारण्य संरक्षित करणार असल्याची माहिती महापालिका आयुक्त सौरभ राव यांनी दिली....
मे 11, 2018
तुर्भे - महापालिकेच्या वतीने ऐरोली येथील रुग्णालयात सीसी टीव्ही कॅमेरे बसवण्याचे आणि वाशी बस डेपोत वाणिज्य संकुल बांधण्याच्या हालचालींना वेग आला आहे.  २०१४ मध्ये विधानसभा निवडणुकीचा बिगुल वाजल्यानंतर ऐरोलीतील जिजामाता भोसले रुग्णालयाचे घाईघाईत उद्‌घाटन करण्यात आले. तेथील समस्यांबाबत शिवसेनेचे...
एप्रिल 10, 2018
जळगाव - आगामी महापालिका निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर जाहीर प्रभाग रचना सुरवातीपासूनच वादाच्या भोवऱ्यात सापडली असून, कोणतीही भौगोलिक स्थिती लक्षात न घेता ही रचना करण्यात आल्याची टीका होत आहे. अशातच आज ही प्रभाग रचना अधिकृतपणे जाहीर झाल्यानंतर त्यावर हरकती प्राप्त झाल्या. ही प्रभाग रचना नियमांचे...
फेब्रुवारी 20, 2018
औरंगाबाद - नारेगाव (मांडकी) येथील कचरा डेपोविरोधात सोमवारी (ता. १९) चौथ्या दिवशीही नागरिकांचे आंदोलन सुरूच असून, या काळात सुमारे दीड हजार टन कचरा शहराच्या विविध भागांत साचलेला आहे. या कचऱ्यातून मोठ्या प्रमाणात दुर्गंधी सुटल्याने नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्‍न गंभीर बनला असून, कचऱ्याच्या कोंडीवर...
जानेवारी 29, 2018
औरंगाबाद - शहरातील विविध भागांतील रस्ते, दुभाजकांवर विदारक परिस्थितीत जीवन व्यतित करणाऱ्या पन्नास निराधार मनोरुग्णांना ‘स्माईल प्लस’ सोशल फाउंडेशनने रविवारी (ता. २८) मदतीचा हात दिला. योगेश मालखरे या तरुणाने त्यांच्या पुनर्वसनाची जबाबदारी उचलून शहराला निराधार मनोरुग्णमुक्त करण्याचा निर्धार केला....
डिसेंबर 19, 2017
औरंगाबाद - हर्सूल परिसरातील इनामी जमिनीचा शासनाचा वाटा (नजराणा) न देता दिलेल्या ‘टीडीआर’ला प्रभारी महापालिका आयुक्त नवलकिशोर राम यांनी सोमवारी (ता. १८) स्थगिती दिली. शासनाचा हिस्सा न देता टीडीआर देणे हा एक प्रकारचा भ्रष्टाचार असून, महापालिकेनेही या प्रकरणी चौकशी करावी, अशा सूचना त्यांनी दिल्या....
नोव्हेंबर 25, 2017
भिवंडी - भिवंडी शहरातील नवीवस्ती येथील वन जमिनीवर आठ वर्षांपूर्वी बांधलेली चार मजली इमारत आज सकाळी कोसळून तिघा जणांचा मृत्यू झाला, तर सात जण जखमी झाले आहेत. जखमींपैकी चौघांची प्रकृती चिंताजनक असून, त्यांना ठाणे येथील सरकारी रुग्णालयात हलविण्यात आले आहे. दरम्यान, याप्रकरणी इमारतीच्या मालकाविरोधात...
नोव्हेंबर 20, 2017
नागपूर - खासदार चषक कबड्डी किंवा खो-खो स्पर्धा होतात. पण, नागपूरकरांसाठी माझ्या वतीने एक राष्ट्रीय दर्जाचा संगीत महोत्सव आयोजित करण्याचा मी निर्णय घेतला. कलावंतांच्या तारखा मिळाल्या तर पुढच्याच महिन्यात त्याचे आयोजन होईल, अशी घोषणा केंद्रीय रस्ते व भूपृष्ठ वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी आज (रविवार...
ऑगस्ट 06, 2017
औरंगाबाद - चीनच्या बासको कंपनीने औरंगाबाद शहरातील सलीम अली सरोवराचे घाण पाणी स्वच्छ करण्याचे व नारेगावातील कचऱ्याचा डोंगर कमी करण्याचे आव्हान स्वीकारले आहे. या कंपनीने महापालिकेच्या अधिकाऱ्यांना चीनमधील नानीयांग शहरात येऊन कंपनीने विकसित केलेल्या प्रकल्पांना भेट देण्याचे निमंत्रण दिले...
ऑगस्ट 04, 2017
औरंगाबाद - क्रांती चौकातील रस्ता बाधित मशिदीवर हातोडा चालविण्यासाठी महापालिका आयुक्त डी. एम. मुगळीकर यांनी दोन दिवसांचा अल्टिमेटम दिला आहे. या मशिदीवर कारवाई कशी काय करता? असा आक्षेप घेत गुरुवारी (ता. तीन) सर्वपक्षीय मुस्लिम नगरसेवकांनी आयुक्तांची भेट घेतली; मात्र त्यांच्या विरोधाला न जुमानता...
ऑगस्ट 03, 2017
औरंगाबाद - महापौर भगवान घडामोडे यांनी सादर केलेल्या दीडशे कोटींच्या रस्त्यांच्या यादीवर बुधवारी (ता. दोन) झालेल्या स्थायी समितीच्या बैठकीतही आक्षेप घेण्यात आला. त्यावर चांगले असलेले रस्ते यादीत आले असतील तर ते एक्‍स्चेंज करून खराब रस्त्यांचा समावेश करण्याचे आदेश सभापती गजानन बारवाल यांनी दिले. ...
जुलै 18, 2017
एमआयएमचे आंदोलन ः बेपत्ता अधिकाऱ्याला शोधून देणाऱ्यास बक्षिसाचे लावले स्टिकर औरंगाबाद - महापालिका आयुक्त चीन दौऱ्यावर असताना विभागप्रमुखांसह वरिष्ठ अधिकारी कार्यालयात थांबत नसल्याने एमआयएमच्या नगरसेवकांनी सोमवारी (ता. १७) प्रभारी कार्यकारी अभियंता अफसर सिद्घीकी   यांच्या रिकाम्या खुर्चीला हार घालून...