एकूण 13 परिणाम
जून 13, 2019
घटनेतील ३७०व्या कलमाचे समर्थन करणारे विरोधी पक्ष पराभूत झाले आहेत, तर जगभर दहशतवादाच्या विरोधात लोकमत तयार झाले आहे. काश्‍मीरचा खास दर्जा संपवून देशात आपले राजकीय स्थान आणखी मजबूत करण्यासाठी ही अनुकूल संधी आहे, अशी मोदी सरकारची धारणा झाल्याचे दिसते. भा रतीय जनता पक्षाने केंद्रातील सत्ता राखल्याने...
मे 24, 2019
इस्लामाबाद : भारतातील लोकसभा निवडणुकांच्या निकालाबाबत पाकिस्तानातही उत्सुकता होती. निकाल जाहीर होण्यापूर्वी येणारे कौल तसेच त्यानंतर राजकीय आणि विविध स्तरांतून उमटणाऱ्या प्रतिक्रियांवर तेथील प्रसारमाध्यमे सकाळपासूनच लक्ष ठेवून होते.  पुलवामा येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर उभय देशांमध्ये पुन्हा...
सप्टेंबर 10, 2018
कळवा : तीन महिन्यांपासून वाहतूक कोंडीमुळे त्रस्त झालेल्या वाहनचालकांना अखेर गणपती पावला असून, त्याच्या आगमनाची जय्यत तयारी सुरू असतानाच सोमवारी सकाळी मुंब्रा बायपास वाहतुकीसाठी खुला करण्यात येणार आहे. त्यामुळे नागरिकांची वाहतूक कोंडीतून सुटका होणार आहे.  सार्वजनिक बांधकाममंत्री चंद्रकांत पाटील...
जुलै 29, 2018
भारतीय राजकारणावर सोशल मीडियाचा प्रभाव २०१४ पासून स्पष्टपणे दिसू लागला. मध्य प्रदेश, राजस्थान आणि छत्तीसगडच्या निवडणुका वगळता सोशल मीडियानं प्रत्येक राज्यात किमान एक वेळ निवडणुकीचं राजकारण कृतिशील केलं आहे. तेव्हापासून आजपर्यंत सोशल मीडियानं राजकारणातली जवळपास एक फेरी पूर्ण केली. सध्या या तीन...
मार्च 11, 2018
मुंबादेवी : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा 12 वा वर्धापनदिन 9 मार्च रोजी पार पडला. या निमित्ताने राज ठाकरे यांच्या विचाराने प्रेरीत होऊन महाराष्ट्र नवनिर्माण वाहतूक सेनेत अन्य पक्षातील वाहतूक संघटनेच्या पदाधिकारी आणि चालक-मालक यांनी प्रवेश केल्याने मनसेची वाहतूक संघटना मजबूत झालेली असून, आमचे बळ...
जानेवारी 07, 2018
औरंगाबाद - शहरातील अतिक्रमणांच्या विषयावर चर्चा करण्यासाठी शनिवारी (ता. सहा) घेण्यात आलेल्या विशेष सर्वसाधारण सभेत दमडी महल परिसरातील कारवाईला धार्मिक रंग देण्यात आल्यामुळे शिवसेना-भाजप व एमआयएमच्या नगरसेवकांत जोरदार खडाजंगी झाली. सुमारे पाच तास आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडल्या. नगरसेवकांच्या...
नोव्हेंबर 25, 2017
भिवंडी - भिवंडी शहरातील नवीवस्ती येथील वन जमिनीवर आठ वर्षांपूर्वी बांधलेली चार मजली इमारत आज सकाळी कोसळून तिघा जणांचा मृत्यू झाला, तर सात जण जखमी झाले आहेत. जखमींपैकी चौघांची प्रकृती चिंताजनक असून, त्यांना ठाणे येथील सरकारी रुग्णालयात हलविण्यात आले आहे. दरम्यान, याप्रकरणी इमारतीच्या मालकाविरोधात...
नोव्हेंबर 17, 2017
काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस नगरसेवकांचा सत्ताधाऱ्यांवर आरोप अकोलाः शहरात एकीकडे अरुंद रस्त्यांमुळे वाहतुकीचा पेच निर्माण होत आहे. त्यामुळे रस्ते रुंदीकरण करण्यात येत आहे. दुसरीकडे रस्त्यावरच दुकाने थाटण्याची परवानगी व्यावसायिकांना देण्यात आल्याच्या मुद्दावरून महापौरांनी शहरातील सर्व रस्त्यांवरील...
मे 21, 2017
औरंगाबाद - बीड बायपास रस्त्यावर साकारल्या जात असलेल्या 50- ग्रीन वसाहतींना पाणीपुरवठा करण्याच्या मुद्यावरून महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत शिवसेना-भाजप नगरसेवकांमध्ये चांगलीच जुंपली. सर्वसामान्यांना कर भरून पाण्यासाठी वर्षानुवर्षे वाट पाहावी लागते आणि बिल्डरच्या गृहनिर्माण योजनेसाठी तत्काळ...
एप्रिल 22, 2017
वहिदा रहेमान यांचाही आक्षेप; शिवसेनाही विरोधात मुंबई - स्वच्छ भारत अभियान आणि मुंबई महापालिकेचा स्वच्छतादूत असलेल्या सलमान खानचे वडील सलीम खान यांनीच महापालिकेच्या स्वच्छतागृहाला विरोध केला आहे. ज्येष्ठ अभिनेत्री वहिदा रहेमान यांनीही त्यांची री ओढली आहे. त्यांच्या विरोधाला...
एप्रिल 08, 2017
महापालिका ‘स्थायी’च्या सभेत तक्रारींची दखल घेतली जात नसल्याचा आरोप  जळगाव - शहरातील नागरिकांशी निगडीत असलेल्या कचरा, शौचालयांची साफसफाई होत नसल्याने होणारा त्रास. तसेच अनेक रस्त्यांवर पुन्हा हॉकर्सचे होणाऱ्या अतिक्रमणामुळे स्थायी समितीच्या सभेत आज सदस्यांनी महापालिकेच्या अधिकाऱ्यांबाबत नाराजी...
मार्च 02, 2017
सांगली - सकाळ माध्यम समूहाच्या सांगली विभागीय कार्यालयाच्या ३३ व्या वर्धापनदिनानिमित्त वाचकांनी शुभेच्छांचा वर्षाव केला. भावे नाट्य मंदिरात रंगलेल्या स्नेहमेळाव्यात सामाजिक, राजकीय, शैक्षणिक, कला, क्रीडा, सांस्कृतिक, विविध क्षेत्रांतील मान्यवर व सर्वसामान्य अशा हजारोंनी उपस्थिती लावली. ‘सकाळ’चे...
डिसेंबर 07, 2016
पुणे - पांढरी शुभ्र वस्त्रे परिधान केलेल्या लाखो आंबेडकर अनुयायांनी मंगळवारी घटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना त्यांच्या 60 व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त अभिवादन केले. हातात निळा ध्वज, हृदयात बाबासाहेबांचे विचार आणि मुखातून उमटणारा त्यांच्या नावाचा जयघोष, अशा वातावरणात पुणे स्टेशन येथील...