एकूण 159 परिणाम
ऑक्टोबर 21, 2019
मुंबई : बिग बॉसच्या शोमध्ये कधी काय होईल हे सांगता येणार नाही. सतत कोणत्या ना कारणाने हा शो चर्चेचा विषय ठरतो. घरातील सदस्यांची भांडणे, अफेअर, शोमधील टास्क आणि शोचा एकुण फॉरमॅट यामुळे यावेळेचं पर्व खास चर्चेमध्ये आहे. या शोचा होस्ट आणि प्रेक्षकांचं आकर्षण असलेला सलमान हा प्रत्येक रविवारी घरातील...
ऑक्टोबर 20, 2019
व्यसनमुक्ती केंद्रातल्या लोकांशी माझा संवाद सुरू असताना अनेक प्रश्‍न पडत होते...व्यसन माणसाला किती घट्ट पकडतं याची अनेक उदाहरणं मी या केंद्रात पाहिली. अनेकांना भेटलो. अनेकांशी बोललो. प्रत्येकाची कहाणी चित्रपटात शोभावी अशी... त्या दिवशी लातूरमध्ये होतो. सकाळी सहा वाजता रामेश्‍वर धुमाळ यांचा फोन आला...
ऑक्टोबर 19, 2019
मुंबई : बॉलीवुड अभिनेता सलमान खान आपल्या आगामी चित्रपट म्हणजेच दबंग 3 च्या शुटींग मध्ये व्यस्त आहे. त्यातच दुसरीकडे त्याचा बॉडीगार्ड शेरा राजकीय पक्षांसोबत काम करताना दिसत आहे. शेराचा नुकताच शिवसनेत प्रवेश झाला आहे. अशी माहिती एएनआई ने ट्वीट वरून दिली आहे. शेरा उद्धव आणि अदित्य...
ऑक्टोबर 19, 2019
मुंबई : वरळी विधानसभा मतदारसंघातून निवडणुकीच्या मैदानात उतरलेले युवा सेनेचे अध्यक्ष आदित्य ठाकरे यांना आता प्रचारात बॉलिवूड अभिनेत सलमान खानचा बॉडीगार्ड शेरा मदत करताना दिसत आहे. शेराने काल शिवसेनेत प्रवेश केला आहे. सलमान खान याचा प्रसिद्ध बॉडिगार्ड आणि सुरक्षा संस्थेचा प्रमुख शेरा...
ऑक्टोबर 13, 2019
नवी दिल्ली : सलमान खान सूत्रसंचालन करत असलेल्या लोकप्रिय टिव्हि शोमध्ये महाराष्ट्रातील भाजपचे ज्येष्ठ नेते व केंद्रीय पर्यावरण मंत्री प्रकाश जावडेकर दिसले तर आश्चर्य वाटायला नको. कारण, त्यांना बिग बॉसबाबत पत्र आले असून, अद्याप त्यांनी ते पाहिले नसल्याने त्यांच्या बिग बॉसमध्ये...
ऑक्टोबर 08, 2019
"व्हिलन जितना बडा हो, उससे भीडनेमे उतनाही जादा मजा आता है" असं कॅपशन देत भाईजान सलमान खान ने त्यांच्या आगामी दबंग 3 मधल्या 'रावण'चा फर्स्ट लूक शेअर केला. विजयादशमीचा मुहूर्त साधत सलमान खान ने दबंग 3 चित्रपटातील रावणाची झलक सादर केलीये. दाक्षिणात्य सुपरस्टार सुदीप हा दबंग 3...
ऑक्टोबर 06, 2019
मुंबई : सलमान खान सूत्रसंचालन करत असलेल्या 'बिग बॉस'च्या 13 व्या मोसमात अश्लिलतेचा प्रसार करण्यात येत असल्याचा आरोप होत असून, सोशल मीडियावर बिग बॉसला जिहादी ठरविण्यात आले आहे. तसेच #BlockSalmanKhan, #BanBigBoss हे ट्रेंडही सुरु करण्यात आले आहेत. इसबार BigBoss ने सारी हदें लाँघ दी,...
ऑक्टोबर 01, 2019
मुंबई : बॉलिवूड अभिनेता सलमान खानच्या केवळ नावावर चाहते त्याचे चित्रपट बघायला जातात. भाईजानची फॅन फोलोइंग इतकी जास्त आहे की त्याचा नवीव चित्रपट चाहते डोक्यावर घेतात. 'भारत' चित्रपटाच्या ब्लॉकबस्टर यशानंतर आता रॉबिनहूड पांडे बॉक्सऑफिसवर येण्याच सज्ज झाला आहे. सलमानचा बहुप्रक्षेपीत चित्रपट दबंग 3 चा...
सप्टेंबर 29, 2019
पुणे : प्रेक्षकांच्या मनावर राज्य करणारा छोट्या पडद्यावरील प्रसिध्द हिंदी 'बिगबॉस' या रिअॅलिटी शोच्या सीजन 13 चा ग्रॅन्ड प्रीमिअर आज होणार आहे. बिगबॉस सीजन 13 बाबत प्रेक्षकांमध्ये प्रंचड उत्सुकता आहे. बिगबॉसचे नवीन घर कसे असणार आहे? यावेळी बिगबॉसमध्ये कोणते कंटेस्टंट असणार ? हे जाणून घेण्यासाठी...
सप्टेंबर 27, 2019
नवी दिल्ली : मुलाच्या मृत्यूनंतर त्याची नोकरी सुनेला मिळू नये, यासाठी सासरच्यांनी सुनेच्या दुसऱ्या लग्नाचा फोटो न्यायालयात सादर केला. मात्र, या फोटोत सासरच्यांनी आपल्या सुनेचे लग्न चक्क अभिनेता सलमान खान झाले असल्याचे दाखवले आहे. त्यामुळे हा फोटो पाहून उपस्थित वकील आणि न्यायाधीश देखील...
सप्टेंबर 22, 2019
मुंबई : सलमान खान आणि कॅटरिना कैफ यांच्यात अफेअर सुरु असल्याच्या चर्चा गेल्या 16 वर्षापासून ऐकायला मिळतात. परंतु, यावर कॅटरिना कैफने मोठा खुलासा केला आहे. नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत कॅटरिना सलमानसोबतच्या नात्याविषयी मोकळेपणानं बोलली. सलमान आणि तिच्यामध्ये नेमकं काय नातं आहे हे तिनं...
सप्टेंबर 20, 2019
सध्या भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्या दरम्यान ट्वेंटी-20 मालिका सुरू आहे. पहिला सामना पावसाने वाया गेल्यानंतर दुसऱ्या सामन्यात भारताने आफ्रिकेवर विजय मिळवला. आणि तीन सामन्यांच्या मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली. पुढचा आणि शेवटचा सामना बेंगलोर येथे होणार असून या सामन्यासाठी टीम इंडिया सज्ज झाली आहे.  Me...
सप्टेंबर 17, 2019
मुंबई : बॉलिवूडचा 'भाईजान' म्हणजे सलमान खान सध्या 'दंबंग 3' च्या शुटिंगमध्ये व्यस्त आहे. नुकताच त्याने संजय लीला भन्साळी यांचा 'इन्शा अल्लाह' करण्यास नकार दिला आहे. त्यामुळे ईदेला भाईजान कोणता चित्रपट घेऊन येणार याकडे सर्वांच लक्ष लागून होतं. आता मात्र त्याचाही खुलासा झाला आहे. पुढील...
सप्टेंबर 11, 2019
सलमान खानचा बहुप्रतिक्षीत चित्रपट 'दबंग 3' प्रदर्शनाच्या तयारीत आहे. दबंगची रिलीज डेट 100 दिवसांवर आली असल्याने #100DaystoDabangg3 हा हॅशटॅग व्हायरल होत आहे. सलमानच्या चाहत्यांनी हा हॅशटॅग ट्रेंड केला आहे. यावरून लक्षात येतंय की दबंग3 ची उत्सुकता मोठ्या प्रमाणात आहे.  सलमाननेही ट्विट करत आज एक नवीन...
सप्टेंबर 08, 2019
यंदा ‘मिशन मंगल’ आणि ‘बाटला हाऊस’ असे बहुचर्चित चित्रपट एकाच दिवशी प्रदर्शित झाले असताना सगळ्यात जास्त चर्चा होती ती ‘सॅक्रेड गेम्स’ या बहुचर्चित वेब सिरीजच्या दुसऱ्या सीझनची. महानायक अमिताभ बच्चन यांनीही वेब सिरीजमध्ये येण्याचं सूतोवाच केलंय आणि अक्षयकुमार तर या विश्वात प्रवेशासाठी सज्जही झाल्याची...
सप्टेंबर 07, 2019
मुंबई : सलमान खान आणि कतरिना या दाेघांच्या नात्याबाबत कायमच जाेरदार चर्चा सुरु असते. एका मुलाखती दरम्यान कतरिनाने त्यांच्यात असणार्या नात्याबाबत सांगितले आहे.    ती  म्हणते, मी आणि सलमान खूप चांगले मित्र आहोत. सलमान एक अशी व्यक्ती आहे ज्याच्यावर मी विश्वास ठेऊ शकते आणि त्यामुळे मी आजही...
ऑगस्ट 27, 2019
मुंबई : पुढच्या वर्षी म्हणजेच 2020 च्या ईदला सलमान खान नक्की कोणता सिनेमा घेऊन येणार याची चर्चा सर्वत्र आहे. ट्विवरच्या माध्यमातून सलमानने आणि भन्साळी प्रोडक्शनच्या अधिकृत अकाउंटवरुन 'इन्शा अल्लाह' ची रीलिज डेट पुढे ढकलण्यात आल्याच सांगण्यात आलं.  'इन्शा अल्लाह'चं शुटिंग अद्याप चालू...
ऑगस्ट 25, 2019
‘वेळ नाही’ या सबबीवर कुणीही व्यायाम टाळू नये. जेव्हा तुम्हाला व्यायाम करण्याची इच्छा असते, तेव्हा तुम्ही दिवसातून थोडा वेळ झटपट व्यायामासाठी तरी नक्कीच काढू शकता. आपण चित्रपट पाहण्यासाठी किंवा सहलीसाठी वेळ काढतो, तसंच हे आहे असं मला वाटतं. मी जेव्हा सतत तीन-चार महिने व्यायाम किंवा डाएट करतो,...
ऑगस्ट 23, 2019
नवी दिल्ली - औद्योगिक मासिक ‘फोर्ब्स’ने २०१९ मधील सर्वाधिक कमाई करणाऱ्या जगभरातील अभिनेत्यांची यादी जाहीर केली असून, त्या यादीत अक्षयकुमारचे नाव सलग दुसऱ्या वर्षी चमकले आहे. ‘खिलाडी’ अक्षयने ‘ॲव्हेंजर्स’चे ख्रिस इव्हान्स, पॉल रूड आणि विल स्मिथ यांच्यावर मात करीत यादीत चौथा क्रमांक पटकाविला आहे.  ‘...
ऑगस्ट 19, 2019
बॉलीवूडसह साऱ्या जगाला सलमान खानचे लग्न केव्हा होईल याची उत्सुकता आहे. सलामान खानने पन्नाशी ओलांडली असून आजही लाखो तरुणी त्याच्या प्रेमात आहे. बॉलीवूडमध्ये कित्येकांसह त्याचे नाव जोडले गेले परंतु लग्नापर्यंत नात गेले नाही. आता एका अभिनेत्रीनेच सलामान खानशी लग्न करण्याची इच्छा व्यक्त केली आहे...