एकूण 16 परिणाम
जून 17, 2019
जोधपूर : चिंकारा काळवीट शिकार प्रकरणी दाखल केलेल्या खोट्या प्रतिज्ञापत्र प्रकरणातही जोधपूर न्यायालयाने सलमान खानला दिलासा दिला आहे. 1998 साली 'हम साथ साथ है' चित्रपटाच्या चित्रीकरणावेळी चिंकारा काळवीट शिकार प्रकरण घडले होते. त्यामुळे सलमान खान आणि त्याच्या सहकाऱ्यांना याप्रकरणी दोषी...
मे 07, 2018
जोधपूर : काळविटाची शिकार केल्याप्रकरणी पाच वर्षांची शिक्षा झालेला अभिनेता सलमान खान याने शिक्षेविरोधात केलेल्या अपीलावरील सुनावणी 17 जुलैपर्यंत पुढे ढकलण्यात आली आहे.  या प्रकरणात सलमान खान सध्या जामीनावर बाहेर आहे. या खटल्यातील मुख्य आरोपी असलेला सलमान खान...
एप्रिल 17, 2018
जोधपूर : काळविट शिकारप्रकरणातील मुख्य आरोपी अभिनेता सलमान खान याला जोधपूर न्यायालयाने दोषी ठरवत पाच वर्षांची शिक्षा आणि 10 हजार रुपयांचा दंड ठोठावला आहे. दोन दिवस कारागृहात मुक्काम केल्यानंतर त्याला न्यायालयाकडून जामीन मंजूर करण्यात आला. त्यानंतर आता त्याला परदेशात जाण्यासाठी जोधपूर...
एप्रिल 07, 2018
जयपूर : बहुचर्चित काळवीट शिकार प्रकरणामध्ये अभिनेता सलमान खानला मोठा दिलासा मिळाला असून, आज (शनिवार) जोधपूर सत्र न्यायालयाने 50 हजार रुपयांच्या जातमुचलक्यावर त्याला जामीन मंजूर केला आहे. त्यामुळे दोन दिवसांनंतर सलमान कारागृहाबाहेर येणार आहे.  सलमान खानच्या जामीन अर्जावर सुनावणी करणाऱ्या...
एप्रिल 06, 2018
इस्लामाबाद : सीमावर्ती भागामध्ये भारतविरोधी कारवाया करणाऱ्या पाकिस्तानने आता सर्वोच्च न्यायव्यवस्थेवरदेखील चिखलफेक करायला सुरवात केली आहे. सलमान खान अल्पसंख्याक समुदायातील असल्यानेच त्याला पाच वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा ठोठावण्यात आल्याचा दावा पाकिस्तानचे परराष्ट्रमंत्री ख्वाजा...
एप्रिल 06, 2018
जोधपूर : काळविट शिकारप्रकरणी अभिनेता सलमान खानला जोधपूर न्यायालयाने काल (गुरुवार) दोषी ठरवत पाच वर्षांची शिक्षा सुनावली. याशिक्षेबरोबरच 10 हजार रुपयांचा दंडही ठोठावण्यात आला. त्यानंतर सलमानच्या वकिलांनी जामिनासाठी न्यायालयात धाव घेतली. मात्र, आज त्यावर निर्णय होणे अपेक्षित असताना न्यायालयाने...
एप्रिल 06, 2018
रुपेरी पडद्यावरील अभिनेता म्हणून लोक अक्षरशः डोक्‍यावर घेत असल्याने समाजात आपण काहीही करण्यास मुखत्यार आहोत, असा समज असलेल्यांना भानावर आणण्यास जोधपूर न्यायालयाचा निर्णय साह्यभूत ठरेल. अभिनेता सलमान खान यास २० वर्षांपूर्वी राजस्थानात केलेल्या काळविटाच्या शिकारप्रकरणी जोधपूर न्यायालयाने...
एप्रिल 05, 2018
जोधपूर : काळविटाची शिकार केल्याप्रकरणाच्या खटल्यातील मुख्य आरोपी असलेला अभिनेता सलमान खान याला जोधपूर न्यायालयाने आज (गुरुवार) दोषी ठरवत पाच वर्षांची शिक्षा सुनावली. न्यायालयाकडून सलमानला शिक्षा सुनावल्यानंतर सलमान खानच्या डोळ्यात पाणी आले. तसेच त्याचा बहिणी अर्पिता, अल्विरा यांना...
एप्रिल 05, 2018
जोधपूर : काळविटाची शिकार केल्याप्रकरणाच्या खटल्यातील मुख्य आरोपी असलेला अभिनेता सलमान खान याला जोधपूर न्यायालयाने आज (गुरुवार) दोषी ठरवत पाच वर्षांची शिक्षा सुनावली. तर, 10 हजार रुपयांचा दंड ठोठावण्यात आला आहे. त्याची आजच जोधपूर कारागृहात रवानगी करण्यात येणार आहे.  या प्रकरणात...
एप्रिल 05, 2018
जोधपूर : काळविट शिकारप्रकरणाची सुनावणी आज (गुरुवारी) पूर्ण झाली. यामध्ये अभिनेता सलमान खानला जोधपूर न्यायालयाने दोषी ठरवले असून, अन्य काही जणांची निर्दोष मुक्तता करण्यात आली. मात्र, याप्रकरणाच्या सुनावणीपूर्वी सलमान खान अत्यंत चिंतेत होता. त्याला रात्रभर झोपही लागली नाही. त्यामुळे...
एप्रिल 05, 2018
जोधपूर : काळविटाची शिकार केल्याप्रकरणाच्या खटल्यातील मुख्य आरोपी असलेला अभिनेता सलमान खान याला जोधपूर न्यायालयाने आज (गुरुवार) झालेल्या सुनावणीत दोषी ठरविण्यात आले. मात्र, त्याच्याबरोबर सह आरोपी असलेल्या चौघांची निर्दोष निर्दोष मुक्तता करण्यात आली आहे. सलमान अद्याप शिक्षा सुनाविलेली...
एप्रिल 05, 2018
जोधपूर : काळविटाची शिकार केल्याप्रकरणाच्या खटल्यातील मुख्य आरोपी असलेला अभिनेता सलमान खान याच्या खटल्याचा निकाल जोधपूर न्यायालय उद्या (ता. 5) देणार आहे. निकाल ऐकण्यासाठी सलमान खान तसेच या प्रकरणातील सहआरोपी सैफअली खान, तब्बू, सोनाली बेंद्रे आणि नीलम हे...
एप्रिल 21, 2017
जोधपूर: अभिनेता सलमान खान याची शस्त्रास्त्र कायद्याचा भंग केल्याच्या गुन्ह्यातून न्यायालयाने निर्दोष मुक्तता केली. याला राजस्थान सरकारने सत्र न्यायालयात आव्हान दिले असून, या खटल्याची सुनावणी 6 जुलैपासून सुरू होणार आहे. परवान्याची मुदत संपल्यानंतरही शस्त्र बाळगल्या व त्याचा वापर...
जानेवारी 28, 2017
जोधपूर - काळविटाच्या शिकारीप्रकरणी प्रसिद्ध अभिनेता सलमान खान याचे निवेदन शुक्रवारी येथील न्यायालयामध्ये नोंदविण्यात आले. "काळविटाचा मृत्यू हा नैसर्गिक होता. त्यामुळे मी निर्दोष आहे,'' असे सलमानने जोधपूर न्यायालयापुढे शुक्रवारी सांगितले.  तो म्हणाला, ""काळविटाला नैसर्गिक मरण आला, असे...
जानेवारी 27, 2017
जोधपूर - काळवीटाच्या शिकारीप्रकरणी प्रसिद्ध अभिनेता सलमान खान याचे निवेदन आज (शुक्रवार) येथील न्यायालयामध्ये नोंदविण्यात आले. "ते काळवीट हे नैसर्गिक मरणानेच मेले,' असे सलमान याने न्यायालयास सांगितले. "ते काळवीट नैसर्गिक मरणानेच मेल्याचे स्पष्ट करणारा डॉ. नेपालिया यांनी यांनी तयार...
जानेवारी 18, 2017
जोधपूर - अभिनेता सलमान खान याच्यावर 18 वर्षांपासून सुरु असलेल्या बेकायदा शस्त्र बाळगल्याच्या प्रकरणातून आज (बुधवार) जोधपूर सत्र न्यायालयाकडून दोषमुक्त ठरविण्यात आले आहे. या निर्णयामुळे सलमान खानला मोठा दिलासा मिळाला आहे.  मुख्य न्यायदंडाधिकारी दलप्रीतसिंह राजपुरोहित यांनी आज या प्रकरणी...