एकूण 6 परिणाम
सप्टेंबर 20, 2019
सध्या भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्या दरम्यान ट्वेंटी-20 मालिका सुरू आहे. पहिला सामना पावसाने वाया गेल्यानंतर दुसऱ्या सामन्यात भारताने आफ्रिकेवर विजय मिळवला. आणि तीन सामन्यांच्या मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली. पुढचा आणि शेवटचा सामना बेंगलोर येथे होणार असून या सामन्यासाठी टीम इंडिया सज्ज झाली आहे.  Me...
ऑगस्ट 07, 2018
मुंबई : 'लव्हरात्री' सिनेमाचा ट्रेलर नुकताच लॉन्च झाला आहे. अभिनेता सलमान खानने त्याच्या ट्विटर अकाउंटवरुन हा ट्रेलर शेअर केला आहे. सलमानचा मेहुणा म्हणजे बहिण अर्पिताचा पती आयुष शर्मा आणि अभिनेत्री वरिना हुसैन 'लव्हरात्री'तून बॉलिवूड डेब्यू करत आहेत.   'लव्हरात्री- यह कहानी है प्यार और मोहब्बत की...
जुलै 30, 2018
सलमान खान अभिनित 'भारत' हा सिनेमा सध्या चर्चेत आहे. प्रियंका चोप्रा या सिनेमाची प्रमुख नायिका होती. पण प्रियंका लवकरच सिंगर निक जोनस सोबत विवाहबंधनात अडकणार असल्याच्या सध्या चर्चा रंगल्या आहेत. म्हणून तिने 'भारत'ला रामराम ठोकला आहे. प्रियंकाने सिनेमा सोडल्याची खबर सिनेमाचे दिग्दर्शक...
फेब्रुवारी 06, 2018
मुंबई - दबंग सलमान खानला अखेर मुलगी मिळाली. लवकरच सलमानच्या फॅन्सची प्रतिक्षा तो संपवणार असल्याची चिन्ह दिसत आहे. हे चिन्ह सलमानने स्वतः आपल्या ट्विटर अकाउंटवरुन दिले आहे.  'मुझे लडकी मिल गयी' अशा आशयाचे स्टेटस सलमान खान याने ट्विटरवर ठेवले आहे. सलमानचे फॅन्सच काय तर त्याच्या जवळचे आणि...
मे 16, 2017
मुंबई सलमान खानची लोकप्रियता लक्षात घेऊन त्याच्या आगामी ट्युबलाईट या सिनेमासाठी ट्विटरने खास इमोजी आणला आहे. यात सलमानचा चेहरा असून, या सिनेमातली त्याची सॅल्यूटची पोज येथे वापरण्यात आली आहे. ट्युबलाईटचा दिग्दर्शक कबीर खान याने ही माहिती ट्विटरवरुन दिली. विशेष बाब अशी की, एखाद्या हिंदी...
फेब्रुवारी 11, 2017
मुंबई - बॉलिवूडमधील सुपरस्टार अशी ओळख असलेले किंग खान शाहरुख खान आणि मिस्टर परफेक्शनिस्ट आमीर खान यांच्यात तब्बल 25 वर्षांनी एकत्र छायाचित्र घेण्याचा योग जुळून आला आहे. शाहरुखने ट्विटरवर आमीरसोबतचे छायाचित्र प्रसिद्ध केले. दुबईत उद्योजक अजय बिजली यांच्या...