एकूण 5 परिणाम
जानेवारी 24, 2019
मुंबई - महाराष्ट्र पोलिसांच्या दहशतवादविरोधी पथकाने (एटीएस) मंगळवारी मुंब्रा कौसा, अमृतनगर येथून चौघांना आणि औरंगाबादमधून पाच जणांना अटक केली. मुंबई व अन्य अतिसंवेदनशील ठिकाणांसह प्रयागराज येथे कुंभमेळ्यादरम्यान अन्न किंवा पाण्यात विषारी रसायने मिसळून मोठ्या प्रमाणात जीवितहानी घडवून आणण्याचा...
जानेवारी 09, 2017
नवी दिल्ली- पंतप्रधान नरेंद्र मोदी व त्यांचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजीत दोवल यांच्यामुळेच ज्येष्ठ अभिनेते ओम पुरी यांचे निधन झाले आहे, असे पाकिस्तानातील एका वृत्तवाहिनेचे निवेदक अमीर लियाकत यांनी म्हटले आहे. 'सप्टेंबर 2016 मध्ये उरी येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यात 19 जवान हुतात्मा झाले होते....
ऑक्टोबर 20, 2016
नवी दिल्ली- पाकिस्तानी कलाकार दहशतवादी नसले तरी ते फक्त आपल्याच चित्रपटाचा विचार करतात. भारतामध्ये येऊन कोट्यावधी रुपये कमावतात अन् बिर्याणी खातात. दहशतवादी हल्ल्यानंतर ते काहीच बोलत नाहीत, असे योगगुरू रामदेवबाबा यांनी म्हटले आहे. एका कार्यक्रमादरम्यान रामदेवबाबा यांना पाकिस्तानी कलाकारांबाबत...
ऑक्टोबर 01, 2016
मुंबई - अभिनेता सलमान खानच्या ‘पाकिस्तानी कलाकार हे दहशतवादी नाहीत, तर केवळ कलाकार आहेत‘ या वक्तव्यावर प्रतिक्रिया व्यक्त करताना ‘सलमान काय चुकीचे बोलला?‘ असा प्रश्‍न समाजवादी पक्षाचे नेते आझम यांनी उपस्थित केला आहे. वृत्तसंस्थेशी बोलताना आझम खान म्हणाले, ‘मला असे वाटत नाही की सलमान...
सप्टेंबर 30, 2016
मुंबई- पाकिस्तानी कलाकार हे दहशतवादी नसून दहशतवादी व कलाकारांमध्ये फरक आहे, असे सांगत अभिनेता सलमान खान याने पाकिस्तानी कलांकारांना पाठिंबा दिला आहे. सलमान खानबरोबरच निर्माता करण जोहरनेसुद्धा पाकिस्तानी कलाकारांना पाठिंबा दिला आहे, अशी माहिती प्रसारमाध्यमांनी दिली.  पाकिस्तानी गायक व...