एकूण 4 परिणाम
एप्रिल 07, 2018
जयपूर : बहुचर्चित काळवीट शिकार प्रकरणामध्ये अभिनेता सलमान खानला मोठा दिलासा मिळाला असून, आज (शनिवार) जोधपूर सत्र न्यायालयाने 50 हजार रुपयांच्या जातमुचलक्यावर त्याला जामीन मंजूर केला आहे. त्यामुळे दोन दिवसांनंतर सलमान कारागृहाबाहेर येणार आहे.  सलमान खानच्या जामीन अर्जावर सुनावणी करणाऱ्या...
एप्रिल 07, 2018
जयपूर  : बहुचर्चित काळवीट शिकार प्रकरणामध्ये शिक्षा सुनाविण्यात आलेल्या सिनेअभिनेता सलमान खानच्या जामीन अर्जावर सुनावणी करणाऱ्या न्यायाधीशांची शुक्रवारी रात्री बदली करण्यात आली आहे. त्यामुळे सलमानचा कारागृहातील मुक्काम सोमवारपर्यंत कायम राहणार असल्याची शक्यता आहे. सलमानला शुक्रवारी जामीन मिळू शकला...
एप्रिल 07, 2018
जयपूर - बहुचर्चित काळवीट शिकार प्रकरणामध्ये सिनेअभिनेता सलमान खानला आजही जामीन मिळू शकला नाही. दोन्ही बाजूंचा युक्तिवाद ऐकून घेतल्यानंतर जिल्हा आणि सत्र न्यायाधीश रवींद्रकुमार जोशी यांनी आपला निर्णय उद्या (ता.7) पर्यंत राखून ठेवल्याने सलमानला आजची रात्रही तुरुंगामध्येच काढावी लागणार आहे. तत्पूर्वी...
एप्रिल 21, 2017
जोधपूर: अभिनेता सलमान खान याची शस्त्रास्त्र कायद्याचा भंग केल्याच्या गुन्ह्यातून न्यायालयाने निर्दोष मुक्तता केली. याला राजस्थान सरकारने सत्र न्यायालयात आव्हान दिले असून, या खटल्याची सुनावणी 6 जुलैपासून सुरू होणार आहे. परवान्याची मुदत संपल्यानंतरही शस्त्र बाळगल्या व त्याचा वापर...