एकूण 11 परिणाम
जुलै 10, 2019
नागपूर : पोलिस मुख्यालयात तैनात कर्मचाऱ्याने साथीदारांच्या मदतीने एका युवकावर हल्ला करून त्यांना जबर मारहाण केली. ही घटना शनिवारी रात्री बाराच्या सुमारास माउंट रोडवरील व्ही फाइव्ह लोकल्स पब येथे घडली. या मारहाणीत शोएब अहमद (29 वय, रा. जागनाथ बुधवारी) याच्या हाताला गंभीर मार लागला आहे. शोएब याच्या...
जानेवारी 24, 2019
मुंबई - महाराष्ट्र पोलिसांच्या दहशतवादविरोधी पथकाने (एटीएस) मंगळवारी मुंब्रा कौसा, अमृतनगर येथून चौघांना आणि औरंगाबादमधून पाच जणांना अटक केली. मुंबई व अन्य अतिसंवेदनशील ठिकाणांसह प्रयागराज येथे कुंभमेळ्यादरम्यान अन्न किंवा पाण्यात विषारी रसायने मिसळून मोठ्या प्रमाणात जीवितहानी घडवून आणण्याचा...
नोव्हेंबर 06, 2018
मुंबई : प्रतिबंधित औषधांची विक्री करण्याचे प्रलोभन दाखवून अमेरिकन नागरिकांची फसवणूक करणाऱ्या टोळीचा गुन्हे शाखेच्या पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. इकारामा नासीर मुकादम, अरबाज ऊर्फ अयान गफार शेख, शाहरूख अन्सारी, जुनेद शेख, कदीर सय्यद, आतिक शेख, आहाद खान, सलमान खान अशी त्यांची...
सप्टेंबर 20, 2018
भिगवण, (पुणे) :"कहते है करते है जो भी मर्जी, सुनते नही है किसी की अर्जी ठाणा मे बैठे है ऑन ड्यूटी, बजावे हाय पांडे जी शिटी... "दबंग' चित्रपटामधील या गाण्यावर चित्रपटातील चुलबुल पांडेप्रमाणे भिगवण (ता. इंदापूर) येथील पोलिस ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक निळकंठ राठोड यांनी आपल्या सहकाऱ्यांसमवेत धरलेला...
जून 02, 2018
ठाणे - बॉलिवूड अभिनेता सलमान खान याचा भाऊ अरबाज खान याला आज ठाणे पोलिसांनी समन्स बजावला. देशातील बडा सट्टेबाज सोनू जालान याच्या संपर्कात अरबाज होता. त्याने एका क्रिकेट सामन्यात सोनूसोबत सट्टा खेळल्याचे तपासात उघड झाले आहे. त्याला चौकशीसाठी शनिवारी ठाणे पोलिसांसमोर हजर...
जानेवारी 11, 2018
मुंबई - काही दिवसांपुर्वीच बातमी आली होती की सलमान खान ला जीवानीशी मारण्याची धमकी देण्यात आली आहे. या धमकीचा परीणाम म्हणून सलमानच्या सुरक्षेत वाढ केली गेली आहे आणि सलमानचा आगामी सिनेमा असलेल्या 'रेस 3'चे शुटींग थांबवण्यात आले आहे.  सलमानच्या घराभोवतीची सुरक्षाही वाढली आहे. काही...
नोव्हेंबर 30, 2017
ई सकाळवरील महत्त्वाच्या बातम्या  राहुल केवळ हिंदूच नाही, तर जानवेधारी हिंदू: सुरजेवाला प्रसिद्ध सोमनाथ मंदिरास आज भेट देणाऱ्या कॉंग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांचे नाव मंदिरातील नोंदवहीत "बिगर हिंदू' गटात नोंदविण्यात आल्याने नवा वाद निर्माण झाला आहे. भाजपने राहुल गांधी यांच्या हिंदू असण्यावरच प्रश्...
ऑक्टोबर 22, 2017
मुंबई : अभिनेता सलमान खान याचा अंगरक्षक शेराच्या नावाने धमकीचा दूरध्वनी केल्याप्रकरणी खार पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. एका व्यावसायिक महिलेने याबाबत तक्रार केली आहे.  सलमान खानचा अंगरक्षक शेरा आहे, अशी ओळख सांगणाऱ्या व्यक्तीचा शुक्रवारी दुपारी फोन आला. त्याने अतिशय...
जून 13, 2017
नांदेड - पोलिस अधीक्षक चंद्र किशोर मीना यांच्या विशेष पथकाने देगलूर परिसरात आज (मंगळवार) दुपारी टाकलेल्या छाप्यात अवैध वाळू वाहतूक करणारे सात ट्रक जप्त केले. पन्नास ब्रास वाळूसह ट्रक असा एकूण एक कोटींचा मुद्देमाल जप्त केला. पोलिसांनी वाळू जणांवर देगलूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे....
ऑक्टोबर 27, 2016
मुंबई - हॉटेलमधील वेटरला मारहाण केल्याप्रकरणी अभिनेता सलमान खानचा बॉडीगार्ड शेरा याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून, त्याला अटक होण्याची शक्यता आहे. मिळालेल्या माहितीनुसार, अंधेरीमधील गुलमोहर रोडवरील हुकका पार्लरमध्ये सलमानचा बॉडीगार्ड शेरा याने वेटरला गंभीर मारहाण केली. मंगळवारी मध्यरात्री...
ऑगस्ट 16, 2016
"एक था टायगर‘, "जॉली एलएलबी‘, रा-वन‘ आदींबरोबरच सहा-सात चित्रपटांचा येणार दुसरा भाग मुंबई - एखादा चित्रपट सुपरहिट झाला की त्याचा सिक्वेल काढण्याचा फंडा बॉलीवूडमध्ये नवा राहिलेला नाही. आतापर्यंत अनेक यशस्वी चित्रपटांचे सिक्‍वेल आलेले आहेत आणि ते कमी-अधिक प्रमाणात यशस्वीही ठरलेत. पहिल्या भागाच्या...