एकूण 5 परिणाम
ऑगस्ट 07, 2018
मुंबई : 'लव्हरात्री' सिनेमाचा ट्रेलर नुकताच लॉन्च झाला आहे. अभिनेता सलमान खानने त्याच्या ट्विटर अकाउंटवरुन हा ट्रेलर शेअर केला आहे. सलमानचा मेहुणा म्हणजे बहिण अर्पिताचा पती आयुष शर्मा आणि अभिनेत्री वरिना हुसैन 'लव्हरात्री'तून बॉलिवूड डेब्यू करत आहेत.   'लव्हरात्री- यह कहानी है प्यार और मोहब्बत की...
जून 02, 2018
ठाणे - बॉलिवूड अभिनेता सलमान खान याचा भाऊ अरबाज खान याला आज ठाणे पोलिसांनी समन्स बजावला. देशातील बडा सट्टेबाज सोनू जालान याच्या संपर्कात अरबाज होता. त्याने एका क्रिकेट सामन्यात सोनूसोबत सट्टा खेळल्याचे तपासात उघड झाले आहे. त्याला चौकशीसाठी शनिवारी ठाणे पोलिसांसमोर हजर...
मार्च 11, 2018
पुणे : तरुणाईचे आयकॉन असणारा "बजरंगी भाईजान' सलमान आणि त्याच्या बॉलिवूड पलटणीचे आता लक्ष्य आहे, पुणे! बॉलिवूडमधील आघाडीच्या अभिनेत्री कतरिना कैफ, सोनाक्षी सिन्हा, सुप्रसिद्ध कोरिओग्राफर प्रभुदेवा, डेझी शाह, गुरू रंधवा आणि मनीष पॉल आदी कलावंतांचा सहभाग असणारी सलमानची 'द- बॅंग द टूर'  ही लाईव्ह...
मार्च 04, 2018
पुणे : तरुणाईची धडकन असलेला प्रसिद्ध अभिनेता सलमान खान याचा 'द- बॅंग' हा 'लाइव्ह कॉन्सर्ट' पाहण्याची संधी पुणेकरांना मिळणार आहे. सलमानसोबतच प्रसिद्ध अभिनेत्री कतरिना कैफ, सोनाक्षी सिन्हा , प्रभुदेवा यांचे बहारदार नृत्यही पाहता येणार आहे. येत्या 24 मार्च रोजी म्हाळुंगे- बालेवाडी येथील...
मे 16, 2017
मुंबई सलमान खानची लोकप्रियता लक्षात घेऊन त्याच्या आगामी ट्युबलाईट या सिनेमासाठी ट्विटरने खास इमोजी आणला आहे. यात सलमानचा चेहरा असून, या सिनेमातली त्याची सॅल्यूटची पोज येथे वापरण्यात आली आहे. ट्युबलाईटचा दिग्दर्शक कबीर खान याने ही माहिती ट्विटरवरुन दिली. विशेष बाब अशी की, एखाद्या हिंदी...