एकूण 6 परिणाम
एप्रिल 15, 2019
मुंबई : सलमान खानचा बहुप्रतिक्षीत 'भारत' या चित्रपटाचे फर्स्ट लूक पोस्टर आज (ता. 15) लॉन्च झाले. या पोस्टरमध्ये सलमान खान एका वृद्ध व्यक्तीच्या लूकमध्ये दिसत आहे. या चित्रपटात सलमानसोबत कतरिना कैफ मुख्य भूमिकेत आहे. अली अब्बास जफर दिग्दर्शित 'भारत' 5 जूनला म्हणजेच ईद दिवशी...
जुलै 27, 2018
मुंबई : देसी गर्ल प्रियंका चोप्राने जेव्हापासून कामासाठी विदेश गाठले तेव्हापासून भारतातील तिचे चित्रपट कमी झाले आहे. परदेशात रमताना ती दिसत असते. केवळ कामच काय तर आयुष्याचा जोडीदारही प्रियंकाने परदेशातला शोधला आहे. सध्या लग्नाच्या तयारीसाठी प्रियंकाने 'भारत' सोडल्याचेही कळते आहे. दिग्दर्शक ...
फेब्रुवारी 11, 2018
भारतातल्या शेतकऱ्यांनी व कृषिक्षेत्राशी संबंधित उद्योजकांनी नाचणी-ज्वारी-बाजरीचं जागतिक पातळीवर नावीन्यपूर्ण पद्धतीनं मार्केटिंग केलं, तर अरब देशांतल्या तेल-उत्पादकांसारखं अथवा दक्षिण आफ्रिकेतल्या सोन्याच्या खाणींच्या मालकांप्रमाणे त्यांना खूप श्रीमंत होता येईल. मी  सानफ्रान्सिस्कोला हॉटेलच्या...
जानेवारी 29, 2018
नागपूर - ड्रीमगर्ल... स्वप्नसुंदरी... अशा उपमांसह भारतीय चित्रपट रसिकांच्या मनात घर करणाऱ्या सुप्रसिद्ध अभिनेत्री हेमामालिनी आज नागपूरकरांपुढे द्रौपदीच्या रूपात आल्या. द्रौपदीच्या सखी तिचे वर्णन करण्यासाठी ‘परमसुंदरी, अपूर्वसुंदरी... सखी हमारी दिव्यसुंदरी’ या शब्दांत वर्णन करतात; तेव्हा त्या...
जून 24, 2017
सलमान खान ईदनिमित्त पुन्हा आपल्या रसिकांसाठी मेजवानी घेऊन आलाय; पण नेहमीचा मसाला त्यात नाही. आपल्या कम्फर्ट झोनच्या बाहेर पडत त्याने "ट्युबलाईट'सारखा काही हलकेफुलके प्रसंग असलेला मेलोड्रामा पेश केलाय. दिग्दर्शक कबीर खानने "बजरंगी भाईजान'नंतर सलमानसारख्या मेगास्टारला सलग दुसऱ्या सिनेमात...
मार्च 10, 2017
बॉलीवूडचा दबंग खान सलमान आणि "बार्बी गर्ल' म्हणजेच अभिनेत्री कतरिना कैफ तब्बल पाच वर्षांनी पुन्हा एकदा रुपेरी पडद्यावर झळकणार आहेत. "टायगर जिंदा है' चित्रपटात दोघांना पुन्हा पाहता येणार आहे. सलमान-कतरिनाच्या "एक था टायगर'चा तो सिक्वेल आहे. 15 मार्चला दोघे शूटिंगसाठी ऑस्ट्रियाला जाणारे...