एकूण 7 परिणाम
जून 05, 2019
सलमान खानचा 'भारत' आज 'रमजान ईद'च्यानिमित्ताने सगळीकडे प्रदर्शित झाला. गेले अनेक दिवस सलमानचे चाहते 'भारत'ची आतुरतेने वाट पाहात होते. काही चाहत्यांनी तर फर्स्ट डे फर्स्ट शो एका आठवड्यापूर्वीच बुक केले. सर्वात कळस म्हणजे नाशिकमध्ये एका आशिष सिंघल नावाच्या चाहत्याने तर संपूर्ण थिएटर बुक केले आहे....
एप्रिल 22, 2019
मुंबई : बॉलिवूडचा दबंग स्टार सलमान खानचा सिनेमा 'भारत'ची प्रतीक्षा गेल्या अनेक दिवसांपासून केली जात आहे. काही दिवसांपासून सलमान दररोज आपल्या या सिनेमाने नवेनवे पोस्टर्स शेअर करत आहे. नुकताच या सिनेमाचा ट्रेलर रिलीज करण्यात आला.  ट्रेलरची सुरूवातच सलमानच्या डायलॉगने होत आहे. यात तो म्हणतोय, 71...
एप्रिल 16, 2019
मुंबई : बॉलिवूडचा दबंग खान 'भारत' या चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. या चित्रपटाचे पहिले पोस्टर काल (ता. 15) प्रदर्शित करण्यात आले. ज्यात सलमान खान एका वृध्दाच्या वेशात दिसत आहे. पोस्टरवर 2010 हे साल लिहीले आहे.  आज 'भारत'चे एक आणखी नवे पोस्टर प्रदर्शित झाले आहे...
एप्रिल 15, 2019
मुंबई : सलमान खानचा बहुप्रतिक्षीत 'भारत' या चित्रपटाचे फर्स्ट लूक पोस्टर आज (ता. 15) लॉन्च झाले. या पोस्टरमध्ये सलमान खान एका वृद्ध व्यक्तीच्या लूकमध्ये दिसत आहे. या चित्रपटात सलमानसोबत कतरिना कैफ मुख्य भूमिकेत आहे. अली अब्बास जफर दिग्दर्शित 'भारत' 5 जूनला म्हणजेच ईद दिवशी...
फेब्रुवारी 11, 2018
भारतातल्या शेतकऱ्यांनी व कृषिक्षेत्राशी संबंधित उद्योजकांनी नाचणी-ज्वारी-बाजरीचं जागतिक पातळीवर नावीन्यपूर्ण पद्धतीनं मार्केटिंग केलं, तर अरब देशांतल्या तेल-उत्पादकांसारखं अथवा दक्षिण आफ्रिकेतल्या सोन्याच्या खाणींच्या मालकांप्रमाणे त्यांना खूप श्रीमंत होता येईल. मी  सानफ्रान्सिस्कोला हॉटेलच्या...
डिसेंबर 23, 2017
टायगर परतलाय...  दिग्दर्शक कबीर खानने 'एक था टायगर'मध्ये भारतीय गुप्तहेर यंत्रणा 'रॉ' आणि पाकिस्तानच्या 'आयएसआय' संघटनेच्या एजंटमधली प्रेमकहाणी मोठ्या खुबीने रंगवली होती. एका मिशनवर असलेले गुप्तहेर सलमान खान आणि कतरिना कैफ प्रेमात पडतात. मिशन पूर्ण होताच ते गायब होतात. दोन्ही एजन्सींना...
मार्च 10, 2017
बॉलीवूडचा दबंग खान सलमान आणि "बार्बी गर्ल' म्हणजेच अभिनेत्री कतरिना कैफ तब्बल पाच वर्षांनी पुन्हा एकदा रुपेरी पडद्यावर झळकणार आहेत. "टायगर जिंदा है' चित्रपटात दोघांना पुन्हा पाहता येणार आहे. सलमान-कतरिनाच्या "एक था टायगर'चा तो सिक्वेल आहे. 15 मार्चला दोघे शूटिंगसाठी ऑस्ट्रियाला जाणारे...