एकूण 21 परिणाम
ऑक्टोबर 06, 2019
मुंबई : सलमान खान सूत्रसंचालन करत असलेल्या 'बिग बॉस'च्या 13 व्या मोसमात अश्लिलतेचा प्रसार करण्यात येत असल्याचा आरोप होत असून, सोशल मीडियावर बिग बॉसला जिहादी ठरविण्यात आले आहे. तसेच #BlockSalmanKhan, #BanBigBoss हे ट्रेंडही सुरु करण्यात आले आहेत. इसबार BigBoss ने सारी हदें लाँघ दी,...
ऑक्टोबर 01, 2019
मुंबई : बॉलिवूड अभिनेता सलमान खानच्या केवळ नावावर चाहते त्याचे चित्रपट बघायला जातात. भाईजानची फॅन फोलोइंग इतकी जास्त आहे की त्याचा नवीव चित्रपट चाहते डोक्यावर घेतात. 'भारत' चित्रपटाच्या ब्लॉकबस्टर यशानंतर आता रॉबिनहूड पांडे बॉक्सऑफिसवर येण्याच सज्ज झाला आहे. सलमानचा बहुप्रक्षेपीत चित्रपट दबंग 3 चा...
सप्टेंबर 22, 2019
मुंबई : सलमान खान आणि कॅटरिना कैफ यांच्यात अफेअर सुरु असल्याच्या चर्चा गेल्या 16 वर्षापासून ऐकायला मिळतात. परंतु, यावर कॅटरिना कैफने मोठा खुलासा केला आहे. नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत कॅटरिना सलमानसोबतच्या नात्याविषयी मोकळेपणानं बोलली. सलमान आणि तिच्यामध्ये नेमकं काय नातं आहे हे तिनं...
सप्टेंबर 07, 2019
मुंबई : सलमान खान आणि कतरिना या दाेघांच्या नात्याबाबत कायमच जाेरदार चर्चा सुरु असते. एका मुलाखती दरम्यान कतरिनाने त्यांच्यात असणार्या नात्याबाबत सांगितले आहे.    ती  म्हणते, मी आणि सलमान खूप चांगले मित्र आहोत. सलमान एक अशी व्यक्ती आहे ज्याच्यावर मी विश्वास ठेऊ शकते आणि त्यामुळे मी आजही...
ऑगस्ट 27, 2019
मुंबई : पुढच्या वर्षी म्हणजेच 2020 च्या ईदला सलमान खान नक्की कोणता सिनेमा घेऊन येणार याची चर्चा सर्वत्र आहे. ट्विवरच्या माध्यमातून सलमानने आणि भन्साळी प्रोडक्शनच्या अधिकृत अकाउंटवरुन 'इन्शा अल्लाह' ची रीलिज डेट पुढे ढकलण्यात आल्याच सांगण्यात आलं.  'इन्शा अल्लाह'चं शुटिंग अद्याप चालू...
ऑगस्ट 17, 2019
नवी मुंबई : ऑनलाईन फसवणूक करणाऱया एका टोळीने प्रसिद्ध अभिनेता सलमान खान याच्या नावाने घणसोलीतील एका महिलेसोबत मेसेंजरच्या माध्यमातून चॅटींग करुन  तीच्या मुलीला फिल्म इंडस्ट्रीमध्ये काम करण्यासाठी चाईल्ड आर्टीस्ट म्हणून कार्ड मिळवून देण्याचा बहाणा करुन सदर महिलेला ३८ हजार रुपयांना...
जून 07, 2019
सलमान खानसोबत बलराम गेहानी. बलरामने आपल्या डोक्‍यांच्या केसांवर कोरलेला "भारत' नागपूर : अभिनेता सलमान खानचे जगभरात फॅन्स आहेत. आपल्या लाडक्‍या "भाईजान'साठी हे फॅन्स काय करतील याचा कधीच नेम नसतो. जरीपटका येथे राहणाऱ्या बलराम गेहानी या "दबंग' पठ्ठ्याने बहुचर्चित "भारत' या चित्रपटासाठी डोक्‍यावर "भारत...
मार्च 22, 2019
'बिग बॉस मराठी'चे पहिले पर्व गाजल्यानंतर आता दुसरे पर्वही प्रेक्षकांच्या मनोरंजनासाठी सज्ज झाले आहे. पहिल्या पर्वाचे विजेतेपद अभिनेत्री मेघा धाडे हिने जिंकले होते. आता दुसऱ्या पर्वासाठीही बिग बॉस मराठीची टीम कामाला लागली आहे.  'बिग बॉस' या शोचे सूत्रसंचालन अभिनेता सलमान खान करतो. या...
एप्रिल 06, 2018
रुपेरी पडद्यावरील अभिनेता म्हणून लोक अक्षरशः डोक्‍यावर घेत असल्याने समाजात आपण काहीही करण्यास मुखत्यार आहोत, असा समज असलेल्यांना भानावर आणण्यास जोधपूर न्यायालयाचा निर्णय साह्यभूत ठरेल. अभिनेता सलमान खान यास २० वर्षांपूर्वी राजस्थानात केलेल्या काळविटाच्या शिकारप्रकरणी जोधपूर न्यायालयाने...
फेब्रुवारी 11, 2018
भारतातल्या शेतकऱ्यांनी व कृषिक्षेत्राशी संबंधित उद्योजकांनी नाचणी-ज्वारी-बाजरीचं जागतिक पातळीवर नावीन्यपूर्ण पद्धतीनं मार्केटिंग केलं, तर अरब देशांतल्या तेल-उत्पादकांसारखं अथवा दक्षिण आफ्रिकेतल्या सोन्याच्या खाणींच्या मालकांप्रमाणे त्यांना खूप श्रीमंत होता येईल. मी  सानफ्रान्सिस्कोला हॉटेलच्या...
डिसेंबर 27, 2017
मुंबादेवी : टायगर जिंदा है या हिंदी चित्रपटाचा नायक आणि सुप्रसिद्ध अभिनेता सलमान खान आणि शिल्पा शेट्टी-कुंद्रा यांच्यावर त्यांनी केलेल्या आक्षेपार्ह विधानामुळे सर्व सफाई कामगार आणि वाल्मिकी समाजाच्या भावना दुखावल्या गेल्यामुळे सलमान खान व शिल्पा शेट्टीवर पोलिसांनी...
नोव्हेंबर 30, 2017
ई सकाळवरील महत्त्वाच्या बातम्या  राहुल केवळ हिंदूच नाही, तर जानवेधारी हिंदू: सुरजेवाला प्रसिद्ध सोमनाथ मंदिरास आज भेट देणाऱ्या कॉंग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांचे नाव मंदिरातील नोंदवहीत "बिगर हिंदू' गटात नोंदविण्यात आल्याने नवा वाद निर्माण झाला आहे. भाजपने राहुल गांधी यांच्या हिंदू असण्यावरच प्रश्...
मे 16, 2017
मुंबई सलमान खानची लोकप्रियता लक्षात घेऊन त्याच्या आगामी ट्युबलाईट या सिनेमासाठी ट्विटरने खास इमोजी आणला आहे. यात सलमानचा चेहरा असून, या सिनेमातली त्याची सॅल्यूटची पोज येथे वापरण्यात आली आहे. ट्युबलाईटचा दिग्दर्शक कबीर खान याने ही माहिती ट्विटरवरुन दिली. विशेष बाब अशी की, एखाद्या हिंदी...
एप्रिल 09, 2017
मुंबई - अभिनेता सलमान खान याने शुक्रवारी (ता. 7) रात्री उशिरा ज्येष्ठ अभिनेते विनोद खन्ना यांची रुग्णालयात भेट घेऊन तब्येतीची विचारपूस केली. सर एच. एन. रिलायन्स फाउंडेशनच्या रुग्णालयात खन्ना यांच्यावर उपचार सुरू आहेत. विनोद खन्ना आणि सलमान यांनी "दबंग', "दबंग-2' अशा काही...
फेब्रुवारी 11, 2017
मुंबई - बॉलिवूडमधील सुपरस्टार अशी ओळख असलेले किंग खान शाहरुख खान आणि मिस्टर परफेक्शनिस्ट आमीर खान यांच्यात तब्बल 25 वर्षांनी एकत्र छायाचित्र घेण्याचा योग जुळून आला आहे. शाहरुखने ट्विटरवर आमीरसोबतचे छायाचित्र प्रसिद्ध केले. दुबईत उद्योजक अजय बिजली यांच्या...
जानेवारी 24, 2017
जॅकी चॅनचे भारतात आगमन हॉलिवूड आणि बॉलिवूडमध्ये जबरदस्त फाइटिंगसाठी लोकप्रिय असलेल्या अभिनेता जॅकी चॅन यांनी त्यांच्या आगामी चित्रपटाच्या प्रसिद्धीला मोठ्या उसाहात सुरुवात केली आहे. यानिमित्ताने मुंबई विमानळावर सोमवारी जॅकी चॅन यांचे दणक्‍यात स्वागत करण्यात आले. या चित्रपटात बॉलिवूड हिरो सोनू...
डिसेंबर 13, 2016
पालिकेचा निर्णय; महिन्याला 10 हजार वेळा सुविधा उपलब्ध मुंबई  - सार्वजनिक-खासगी भागीदारी (पीपीपी) तत्त्वावर मुंबई पालिकेने मुंबईत 12 ठिकाणी डायलिसिस केंद्रे सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. या ठिकाणी 119 डायलिसिस यंत्रे बसवण्यात येणार आहेत. त्याविषयीची निविदा प्रक्रिया पूर्ण झाली आहे. या केंद्रांवर...
डिसेंबर 02, 2016
मुंबई - उघड्यावर शौचास बसणाऱ्यांविरोधात सुरू झालेल्या मोहिमेत अभिनेता सलमान खान महापालिकेला साथ देण्याची शक्‍यता आहे. सलमानने पालिकेला पाच फिरती शौचालये भेट दिली आहेत. या मोहिमेला बळकटी देण्यासाठी पालिका आयुक्त अजोय मेहता यांची भेट घेण्याची तयारी त्याने दर्शवली आहे. पालिकेने त्याला "...
ऑक्टोबर 27, 2016
मुंबई - हॉटेलमधील वेटरला मारहाण केल्याप्रकरणी अभिनेता सलमान खानचा बॉडीगार्ड शेरा याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून, त्याला अटक होण्याची शक्यता आहे. मिळालेल्या माहितीनुसार, अंधेरीमधील गुलमोहर रोडवरील हुकका पार्लरमध्ये सलमानचा बॉडीगार्ड शेरा याने वेटरला गंभीर मारहाण केली. मंगळवारी मध्यरात्री...
ऑक्टोबर 01, 2016
मुंबई - अभिनेता सलमान खानच्या ‘पाकिस्तानी कलाकार हे दहशतवादी नाहीत, तर केवळ कलाकार आहेत‘ या वक्तव्यावर प्रतिक्रिया व्यक्त करताना ‘सलमान काय चुकीचे बोलला?‘ असा प्रश्‍न समाजवादी पक्षाचे नेते आझम यांनी उपस्थित केला आहे. वृत्तसंस्थेशी बोलताना आझम खान म्हणाले, ‘मला असे वाटत नाही की सलमान...