एकूण 7 परिणाम
मे 19, 2019
फिटनेसमुळं कणखरपणा येतो. त्यामुळं तुमची फिटनेस लेव्हल शक्‍य तितकी चांगली ठेवण्याचा प्रयत्न करा. मी आताही हातावर चालणं, कोलांटउडी मारणं यासाठी प्रयत्न करतो. एखादा जिम्नॅस्टिक खेळाडू निवृत्त होतो, तेव्हा म्हणजे वयाच्या अठ्ठाविसाव्या वर्षी मी हे सुरू केलं. त्यामुळं तुम्ही केव्हाही काहीही करू शकता,...
मार्च 24, 2019
हळूहळू एका रांगेत मेंढ्या निघाल्या. लहान मुलगी सर्वांत पुढं, मध्यभागी महिला आणि शेवटी तो मुलगा, अशी कसरत सुरू झाली. मोठ्या रस्त्यावर आल्यावर समोरून गाड्या येत होत्या. वाहतूक जॅम झाली. गाडीतले लोक ओरडत होते. वैतागून बोलत होते. हे रस्ता करून देत होते. वेगवेगळ्या मेंढ्यांच्या ओळखीचे सांकेतिक आवाज काढत...
जानेवारी 02, 2019
अभिनेता अजय देवगणच्या 'तानाजी : द अनसंग वॉरिअर' चित्रपटाची सर्वजण आतुरतेने वाट पाहत आहेत. कारण हा सिनेमा शिवरायांच्या स्वराज्याचे सेनापती तानाजी मालुसरे यांच्यावर आधारित आहे. या चित्रपटाचे पोस्टर रिलिज झाले आहे. चित्रपटाचा दिग्दर्शक ओम राऊतने आपल्या ट्विटरवर हा फर्स्ट लूक शेअर केला आहे. या फोटोत...
जुलै 27, 2018
मुंबई : देसी गर्ल प्रियंका चोप्राने जेव्हापासून कामासाठी विदेश गाठले तेव्हापासून भारतातील तिचे चित्रपट कमी झाले आहे. परदेशात रमताना ती दिसत असते. केवळ कामच काय तर आयुष्याचा जोडीदारही प्रियंकाने परदेशातला शोधला आहे. सध्या लग्नाच्या तयारीसाठी प्रियंकाने 'भारत' सोडल्याचेही कळते आहे. दिग्दर्शक ...
फेब्रुवारी 06, 2018
मुंबई - दबंग सलमान खानला अखेर मुलगी मिळाली. लवकरच सलमानच्या फॅन्सची प्रतिक्षा तो संपवणार असल्याची चिन्ह दिसत आहे. हे चिन्ह सलमानने स्वतः आपल्या ट्विटर अकाउंटवरुन दिले आहे.  'मुझे लडकी मिल गयी' अशा आशयाचे स्टेटस सलमान खान याने ट्विटरवर ठेवले आहे. सलमानचे फॅन्सच काय तर त्याच्या जवळचे आणि...
जून 27, 2017
सलमान खान लग्न कधी करणार? हा कदाचित जगाला पडलेला सगळ्यात मोठा प्रश्‍न आहे गेली अनेक वर्षे हा प्रश्‍न त्याच्या फॅन्सना आणि अवघ्या देशाला सतावत आहे, पण सलमान तर म्हणतो लग्न म्हणजे पैसे वाया घालवणं सोडून दुसरं काही नाही! सलमानचे हे विधान थोडे धक्कादायकच आहे. त्याच्या आतापर्यंतच्या सगळ्या...
डिसेंबर 28, 2016
बॉलिवूडमधील 'मुन्नी' मलाईका अरोरा आणि अरबाज खान यांच्यातील दुरावा एवढा वाढलाय की ते पुन्हा एकत्र येण्याची शक्यता तर दिसत नाही, परंतु मलाईका अरबाजला सहजासहजी सोडणार नाही असं दिसतंय. मागील 18 वर्षांपासून आपले प्रेम जाहीरपणे प्रदर्शित करणाऱ्या या जोडीने आता रीतसर घटस्फोट घेण्यासाठी अर्ज...