एकूण 3 परिणाम
मार्च 24, 2019
हळूहळू एका रांगेत मेंढ्या निघाल्या. लहान मुलगी सर्वांत पुढं, मध्यभागी महिला आणि शेवटी तो मुलगा, अशी कसरत सुरू झाली. मोठ्या रस्त्यावर आल्यावर समोरून गाड्या येत होत्या. वाहतूक जॅम झाली. गाडीतले लोक ओरडत होते. वैतागून बोलत होते. हे रस्ता करून देत होते. वेगवेगळ्या मेंढ्यांच्या ओळखीचे सांकेतिक आवाज काढत...
जून 05, 2018
विविध प्रादेशिक भाषांमधील सिनेमात झळकलेली अभिनेत्री डेझी शाह. मॉडेल, डान्सर म्हणून परिचित असलेली डेझी नृत्य-दिग्दर्शक गणेश आचार्य यांच्याकडे 10 वर्षं सहायक नृत्य-दिग्दर्शक म्हणून काम करत होती. त्याचबरोबर ‘जय हो’, ‘हेट स्टोरी ३’ या चित्रपटातून आपल्या अभिनयाचा ठसा उमटवणारी डेझी शाह, ‘रेस ३’ मधून...
फेब्रुवारी 01, 2018
बंगळूरू : सॉफ्टवेअर इंजिनिअर असलेली व्यक्ती अनेकदा नव्या तंत्रज्ञानाच्या माध्यमातून नवं-नवे सॉफ्टवेअर विकसित करत असतात. त्यातून चांगली कमाईही करत असतात. अशीच कमाई सॉफ्टवेअर इंजिनिअर असलेल्या दोघा जुळ्या भावांनी 'अल् ट्रॅव्हल' अॅप लाँच करून केली. स्वप्निल शिंदे आणि स्नेहल शिंदे असे या दोघा भावांची...