एकूण 12 परिणाम
नोव्हेंबर 21, 2019
परभणी : महापौर-उपमहापौरपदाच्या निवडणुकीत सत्ताधारी काँग्रेस पक्षाने आपली बाजू भक्कम केली असून महापौर म्हणून अनिता रवींद्र सोनकांबळे, तर उपमहापौर म्हणून भगवान वाघमारे यांच्या निवडीची केवळ औपचारिकता राहिल्याचे चित्र आहे. काँग्रेस पक्ष निवडणूक बिनविरोध करण्यासाठीच प्रयत्नशील असून अशा वेळी राष्ट्रवादी...
नोव्हेंबर 10, 2019
नाशिक : भगूर विंचूरला जोडणारा उड्डाणपूल जो महाराष्ट्र शासन सार्वजनिक बांधकाम विभागाच्या केंद्रीय मार्ग निधी अंतर्गत बांधण्यात आलेला आहे. याचे लोकार्पण होत नसल्यामुळे लोखंडी बॅरिकेड टाकण्यात आले आहेत. या ठिकाणी जीवघेणे अपघात होण्याची शक्यता आहे. राष्ट्रवादी महिला कॉंग्रेसच्या जिल्हाध्यक्षा प्रेरणा...
सप्टेंबर 09, 2019
स्वतंत्र विदर्भाची मागणी वरचेवर केली गेली आणि त्याचे राजकारण होऊनही नेतृत्व उदयाला आले, निवडूनही आले. ही मागणी पूर्व विदर्भातूनच यायची, पश्‍चिमेतून त्याला फारसा प्रतिसाद मिळाला नाही, असे बोलले जाते. तथापि, त्यात तथ्य नाही. सध्या राज्याच्या सत्तेच्या चाव्या विदर्भाकडे आहेत. महाराष्ट्र विधानसभेची...
डिसेंबर 21, 2018
हैदराबाद- तेलंगणच्या मंत्रिमंडळाचा विस्तार कधी होणार, हा सध्या येथील राजकीय वर्तुळात उत्सुकतेचा प्रश्‍न बनला आहे. के. चंद्रशेखर राव यांनी 13 डिसेंबरला दुसऱ्यांदा मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली; पण अद्याप मंत्रिमंडळाचा विस्तार झाला नाही. तो पुढील आठवड्यात होण्याची शक्‍यता व्यक्त केली जाते.  राव यांनी...
सप्टेंबर 10, 2018
कळवा : तीन महिन्यांपासून वाहतूक कोंडीमुळे त्रस्त झालेल्या वाहनचालकांना अखेर गणपती पावला असून, त्याच्या आगमनाची जय्यत तयारी सुरू असतानाच सोमवारी सकाळी मुंब्रा बायपास वाहतुकीसाठी खुला करण्यात येणार आहे. त्यामुळे नागरिकांची वाहतूक कोंडीतून सुटका होणार आहे.  सार्वजनिक बांधकाममंत्री चंद्रकांत पाटील...
ऑगस्ट 08, 2018
देशातील लोकशाही धोक्‍यात  :  डॉ. फौजिया खान जळगाव  :  देशातील शेतकरी हवालदिल झाला आहे. मराठा आरक्षणासाठी मराठा समाजबांधव रस्त्यावर येत आहे. केंद्र व राज्य शासनाविरोधात सर्वसामान्यांमध्ये रोषाचे वातावरण आहे. मात्र कोणतीही निवडणूक असू देत, निवडणुकीत भाजपकडून पैशांचा पाऊस पाडून...
मे 18, 2018
सांगली/जत - राज्यात जलयुक्त शिवार योजनेतून गेल्यावर्षापर्यंत 11 हजार गावे दुष्काळमुक्त झाली. यावर्षी जवळपास सहा हजार गावे दुष्काळमुक्त होतील. तर पुढील वर्षाअखेरीस राज्यातील जवळपास 20 हजार गावे दुष्काळमुक्त होतील असा विश्‍वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला.  जत तालुक्‍यातील बागलवाडी...
मे 03, 2018
अकोला: मूर्तिजापूर तालुक्यातील ५८ क्षतीग्रस्त कुटुंबांना येथील तहसील कार्यालयामार्फत १३ लाख ८९ हजार रुपयांच्या मदतीचे धनादेशाद्वारे आज माहाराष्ट्र दिनाच्या पर्वावर आमदार हरीश पिंपळे यांच्या हस्ते वितरण करण्यात आले. उपविभागीय आधिकारी भागवत सैदाणे, तहसीलदार राहुल तायडे, बीडीओ, पोलीस निरिक्षक अव्हाळे...
सप्टेंबर 17, 2017
औरंगाबाद - शहरात सुरू असलेल्या भारनियमनाविरोधात महावितरण प्रादेशिक कार्यालयासमोर शनिवारी (ता. १६) शिवसेनेतर्फे आंदोलन करण्यात आले. भारनियमन रद्द करा, अशी मागणी करण्यात आली. या वेळी आक्रमक झालेल्या शिवसेना, एमआयएमच्या कार्यकत्यांनी महावितरणविरोधात जोरदार घोषणाबाजी केली.  राज्यातील सर्वच विभागांत...
जून 30, 2017
औरंगाबाद - एक तर शासनाकडून वेतनेतर अनुदान दिले जात नाही, विद्यार्थी मिळत नाहीत, मिळाले तर त्यांना टिकवण्यासाठी मोफत पुस्तके, खिचडी, गणवेश अशा कोणत्याही सुविधा दिल्या जात नाहीत. या उलट महापालिकेकडून मात्र विनाअनुदानित शैक्षणिक संस्थांना निवासेतर दराने कराची आकारणी केली जाते, यामुळे विनाअनुदानित...
जून 27, 2017
रमजान ईद उत्साहात; नमाज पठण करत एकमेकांना दिल्या शुभेच्छा  जळगाव - अल्लाह, समस्त मानवजातीवर कृपादृष्टी ठेव, चांगला पाऊस पडू दे आणि विश्‍वामध्ये शांतता व बंधुभाव वाढू दे, अशी प्रार्थना करीत सोमवारी (ता. २६) मुस्लिम बांधवांनी रमजान ईदनिमित्त ईदगाह व सुन्नी ईदगाह मैदानावर सामुदायिक नमाज अदा केली. नमाज...
जून 22, 2017
दोन-तीन महिन्यांत शहर निगरानीखाली राजकीय मंडळींची भरघोस मदत एक हजार सीसीटीव्हीसाठी झाली रक्कम जमा औरंगाबाद - शहर सीसीटीव्हीच्या निगरानीखाली आणण्याच्या घोषणांनंतर आता प्रत्यक्ष अंमलबजावणीच्या दिशेने हालचाली सुरू आहेत. येत्या दोन ते तीन महिन्यांत शहरात मोठ्या प्रमाणावर सीसीटीव्ही बसवले जातील. विशेषत...