एकूण 9 परिणाम
नोव्हेंबर 21, 2019
परभणी : महापौर-उपमहापौरपदाच्या निवडणुकीत सत्ताधारी काँग्रेस पक्षाने आपली बाजू भक्कम केली असून महापौर म्हणून अनिता रवींद्र सोनकांबळे, तर उपमहापौर म्हणून भगवान वाघमारे यांच्या निवडीची केवळ औपचारिकता राहिल्याचे चित्र आहे. काँग्रेस पक्ष निवडणूक बिनविरोध करण्यासाठीच प्रयत्नशील असून अशा वेळी राष्ट्रवादी...
सप्टेंबर 09, 2019
स्वतंत्र विदर्भाची मागणी वरचेवर केली गेली आणि त्याचे राजकारण होऊनही नेतृत्व उदयाला आले, निवडूनही आले. ही मागणी पूर्व विदर्भातूनच यायची, पश्‍चिमेतून त्याला फारसा प्रतिसाद मिळाला नाही, असे बोलले जाते. तथापि, त्यात तथ्य नाही. सध्या राज्याच्या सत्तेच्या चाव्या विदर्भाकडे आहेत. महाराष्ट्र विधानसभेची...
ऑगस्ट 18, 2019
जम्मू-काश्मीरमध्ये एकीकडं बदलांची चाहूल लागली असतानाच, खेळाच्या माध्यमातून तिथं बदल करण्याचीही प्रक्रिया वेगवेगळ्या पातळ्यांवर सुरू आहे. तणाव कमी करण्यासाठी झालेल्या उरी प्रीमियम लीगची माहिती; तसंच जम्मू-काश्मीर क्रिकेटमध्ये बदल करण्यासाठी झटणारा इरफान पठाण याच्याशी बोलून त्याच्या अनुभवांवर एक नजर...
जून 13, 2019
घटनेतील ३७०व्या कलमाचे समर्थन करणारे विरोधी पक्ष पराभूत झाले आहेत, तर जगभर दहशतवादाच्या विरोधात लोकमत तयार झाले आहे. काश्‍मीरचा खास दर्जा संपवून देशात आपले राजकीय स्थान आणखी मजबूत करण्यासाठी ही अनुकूल संधी आहे, अशी मोदी सरकारची धारणा झाल्याचे दिसते. भा रतीय जनता पक्षाने केंद्रातील सत्ता राखल्याने...
फेब्रुवारी 24, 2019
आपल्या आजूबाजूला जे घडतं ते वर्तमानपत्रे, वृत्तवाहिन्या, फेसबुक-ट्‌विटर-यूट्यूब असे विविध सोशल मीडियाचे प्लॅटफॉर्म यांच्या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचत असतं. ते बहुतेकवेळा पुरेसं असतंच असं नाही. त्याच्या पल्याड जाऊन वर्षभरात विविध क्षेत्रांमध्ये काय काय घटना-घडामोडी घडल्या, त्याचे पडसाद समाजमनावर...
जुलै 29, 2018
भारतीय राजकारणावर सोशल मीडियाचा प्रभाव २०१४ पासून स्पष्टपणे दिसू लागला. मध्य प्रदेश, राजस्थान आणि छत्तीसगडच्या निवडणुका वगळता सोशल मीडियानं प्रत्येक राज्यात किमान एक वेळ निवडणुकीचं राजकारण कृतिशील केलं आहे. तेव्हापासून आजपर्यंत सोशल मीडियानं राजकारणातली जवळपास एक फेरी पूर्ण केली. सध्या या तीन...
जून 19, 2018
कोल्हापूर - राज्याच्या ग्रामविकास विभागातील वेगळा अधिकारी, अशी ख्याती असलेले जिल्हा परिषदेचे अतिरिक्‍त मुख्य कार्यकारी अधिकारी इंद्रजित देशमुख यांच्या स्वेच्छानिवृत्ती अर्जाने ग्रामविकास विभागात उलसुलट चर्चा सुरू आहे. सामाजिक कामाचा वाढता व्याप असल्याचे कारण सध्या पुढे करण्यात येत आहे. मात्र,...
एप्रिल 29, 2018
"जलयुक्त शिवार'सारखी योजना, आमिर खानच्या पुढाकारातून सुरू झालेला "वॉटर कप', वेगवेगळ्या कंपन्यांनी कॉर्पोरेट सोशल रिस्पॉन्सिबिलिटीअंतर्गत (सीएसआर) सुरू केलेली कामं यांमुळं राज्यात जलसंधारणाच्या कामांनी एक प्रकारे चळवळीचं रूप धारण केलं आहे. हा जोर असाच कायम राहिला, त्याला मृद्‌संधारणाच्या कामाचीही...
एप्रिल 13, 2018
औरंगाबाद - एमआयटी नर्सिंग महाविद्यालयातील विद्यार्थ्याच्या आत्महत्येनंतर पर्यवेक्षक आणि प्राचार्य यांच्यावर दाखल केलेला गुन्हा मागे घेतला जाणार नाही, तोपर्यंत शहरातील कोणत्याच महाविद्यालयात परीक्षा घेणार नाही. असा पवित्रा शहरातील विविध महाविद्यालयाच्या प्राचार्य, प्राध्यापकांनी घेतला.  पोलिस आयुक्‍...