एकूण 4346 परिणाम
ऑक्टोबर 20, 2019
चीनचे अध्यक्ष शी जिनपिंग यांनी महाबलीपुरम किंवा मामल्लपुरम इथं दिलेली भेट आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबत केलेली अनौपचारिक चर्चा हे दोन देशांतील ऐतिहासिक वगैरे वळण असल्याचं नेहमीप्रमाणं सांगितलं जातं आहे. कोणतेच मतभेद न सोडवता; किंबहुना त्यासाठी काहीही ठोस न करता ही भेट पार पडली. त्यानंतर...
ऑक्टोबर 20, 2019
तीन वर्षांनी होणाऱ्या विश्वकरंडक फुटबॉल स्पर्धेच्या आयोजनाचा मान कतारला मिळाला आहे. या स्पर्धेचं आयोजन करणाऱ्या सर्वांत छोट्या देशांपैकी एक असं कतारचं वर्णन केलं जातं. या स्पर्धेची तयारी कतारमध्ये कशा प्रकारे सुरू आहे, या स्पर्धेची कोणती वैशिष्ट्यं असतील, पायाभूत सुविधा कशा प्रकारे उभारल्या जात...
ऑक्टोबर 20, 2019
व्यसनमुक्ती केंद्रातल्या लोकांशी माझा संवाद सुरू असताना अनेक प्रश्‍न पडत होते...व्यसन माणसाला किती घट्ट पकडतं याची अनेक उदाहरणं मी या केंद्रात पाहिली. अनेकांना भेटलो. अनेकांशी बोललो. प्रत्येकाची कहाणी चित्रपटात शोभावी अशी... त्या दिवशी लातूरमध्ये होतो. सकाळी सहा वाजता रामेश्‍वर धुमाळ यांचा फोन आला...
ऑक्टोबर 20, 2019
नागपूर : शहरात सहाही मतदारसंघात तसेच त्यापूर्वीच्या पाचही मतदारसंघांत अपक्षांना आतापर्यंत विजय मिळविता आला नाही. परंतु, अपक्षांसह बसप व भारिप बहुजन महासंघाच्या उमेदवारांनी प्रस्थापितांना धक्के देत आपले उपद्रव मूल्य सिद्ध केले. अपक्षामुळे माजी मंत्री अनीस अहमद यांची राजकीय कारकीर्द संपुष्टात आली. तर...
ऑक्टोबर 19, 2019
अमरावती : शहरातील नागपुरीगेट परिसरातील ताजनगर (क्र. 1) मध्ये जुन्या वैमनस्यातून दोन गटांमध्ये गुरुवारी सशस्त्र चकमक उडाली. त्यात तीनजण गंभीर जखमी झाले. जखमींना जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल केले आहे. परस्परविरुद्ध तक्रारीवरून दोन्ही गटांतील आठ जणांविरुद्ध नागपुरीगेट ठाण्यात गुन्हा दाखल झाला.  जमीर...
ऑक्टोबर 19, 2019
मुंबई : सैफ अली खानची लाडकी मुलगी सारा अली खान सध्या आपल्या फीटनेसकडे लक्ष देत आहे. ती आरोग्यदायी आयुष्याला महत्व देत असल्याचं नेहमी सांगत असते. आता तिचा वर्कआऊट करतानाचा हॉट फोटो सोशल मी़डियावर वायरल होताना दिसतोय. साराच्या वर्कआऊट आणि फीटनेसमुळे...
ऑक्टोबर 19, 2019
मुंबई : बॉलीवुड अभिनेता सलमान खान आपल्या आगामी चित्रपट म्हणजेच दबंग 3 च्या शुटींग मध्ये व्यस्त आहे. त्यातच दुसरीकडे त्याचा बॉडीगार्ड शेरा राजकीय पक्षांसोबत काम करताना दिसत आहे. शेराचा नुकताच शिवसनेत प्रवेश झाला आहे. अशी माहिती एएनआई ने ट्वीट वरून दिली आहे. शेरा उद्धव आणि अदित्य...
ऑक्टोबर 19, 2019
मुंबई : वरळी विधानसभा मतदारसंघातून निवडणुकीच्या मैदानात उतरलेले युवा सेनेचे अध्यक्ष आदित्य ठाकरे यांना आता प्रचारात बॉलिवूड अभिनेत सलमान खानचा बॉडीगार्ड शेरा मदत करताना दिसत आहे. शेराने काल शिवसेनेत प्रवेश केला आहे. सलमान खान याचा प्रसिद्ध बॉडिगार्ड आणि सुरक्षा संस्थेचा प्रमुख शेरा...
ऑक्टोबर 18, 2019
औरंगाबाद : रोजाबाग परिसरातील नागरिकांनी आंदोलन करून "नो एमआयएमचे' फलक झळकावत निवडणुकीवर बहिष्कार घातला. विशेष म्हणजे, खुद्द खासदार इम्तियाज जलील या परिसरात राहतात. तरीही उमेदवारांनी प्रचारालाही येऊ नये, असे आवाहनच नागरिकांनी केले. या आंदोलनाचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे.  लोकसभा, विधानसभा, महापालिका...
ऑक्टोबर 18, 2019
औरंगाबाद : मित्रासोबत बोलत थांबलेल्या 22 वर्षीय तरुणीला मारहाण करून सामूहिक अत्याचार करणाऱ्या चौघा आरोपींना जिल्हा व सत्र न्यायालयाचे विशेष न्यायाधीश एस. एस. भिष्मा यांनी जन्मठेप आणि प्रत्येकी 50 हजार रुपये दंड ठोठविला. शेख तय्यब शेख बाबूलाल (21, रा. सुंदरवाडी) तालेम अली शौकत अली...
ऑक्टोबर 18, 2019
कपाळावर लाल टिळा, डोळ्यांमध्ये काजळ... केस घट्ट बांधलेले आणि चेहऱ्यावर भस्म फासलेला असा काहीसा वेगळा आणि हटके लूक असलेला अभिनेता सैफ अली खानच्या "लाल कप्तान' या चित्रपटाचा टीझर जेव्हा लॉंच झाला तेव्हा त्याचे चाहते भलतेच अवाक्‌ झाले. सैफचा साधूच्या अवतारातील हा लूक पाहून...
ऑक्टोबर 18, 2019
विधानसभा 2019 : औरंगाबाद - विधानसभा निवडणुकीत कॉंग्रेस बॅकफूटवर आली आहे. पदाधिकाऱ्यांमधील धुसफूस सुरूच आहे. पूर्व विधानसभा मतदारसंघात पक्षाची अवस्था "आधे इधर, आधे उधर' अशीच झाली आहे. काही पदाधिकारी समाजवादी पक्षासोबत तर काही पुरस्कृत उमेदवार युसूफ मुकातींसोबत आहेत. हा वाद आता प्रदेश कमिटीकडे गेला...
ऑक्टोबर 18, 2019
नागपूर - न्यायालयाने दिलेल्या शिक्षेमध्ये आपण आजवर फाशी, आजन्म कारावास, सक्तमजुरी अशा विविध प्रकारच्या शिक्षा सुनावल्याचे ऐकतो, वर्तमानपत्रात त्याबाबत वाचतो. मात्र, पोलिसात खोटी तक्रार केल्यानंतर न्यायालयाचा वेळ वाया घालविणाऱ्या दोन युवकांना मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने नुकतीच पंधरा...
ऑक्टोबर 18, 2019
मुंबई : बॉलिवूडमध्ये सध्या नवोदित असून देखील सर्वत्र चर्चेत असणारी जोडी म्हणजे कार्तिक आर्यन आणि सारा अली खान. 'लव आज कल 2' चित्रपटाच्या शुटिंग दरम्यान दोघेही एकमेकांच्या प्रेमात पडले. भलेही त्यांनी एकमेकांवरील प्रेमाची कबूली दिली नसली तरी देखील त्यांच्यातील ऑफ स्क्रिन...
ऑक्टोबर 18, 2019
मुंबई : कमी दरात अमेरिकी डॉलर देण्याचे प्रलोभन दाखवून फसवणूक करणाऱ्या बांगलादेशी टोळीला रेल्वे पोलिसांनी अटक केली. रेल्वे पोलिसांनी या भामट्यांकडून 75 हजार रुपये, 20 अमेरिकी डॉलरच्या चार नोटा, नोंदवही, पॉकेट डायरी, बांगलादेशी पारपत्राच्या छायाप्रती जप्त केल्या आहेत.  24 सप्टेंबरला भायखळा...
ऑक्टोबर 18, 2019
इस्लामाबाद : पाकिस्तानने कर्णधार सर्फराज अहमदची कसोटी आणि ट्वेंटी20 क्रिकेटमधून कर्णधारपदावरून हकालपट्टी केली आहे. पाकिस्तानला नुकतेच मायदेशात श्रीलंकेविरुद्ध झालेल्या ट्वेंटी20 मालिकेत 3-0 असा पराभव स्वीकारावा लागला होता. त्यामुळेच हा निर्णय घेण्यात आला आहे.  हार्दिकच्याजागी 'या' अष्टपैलूला मिळू...
ऑक्टोबर 18, 2019
चीनचे अध्यक्ष शी जिनपिंग भारतात येण्याच्या काहीच दिवस आधी त्यांनी पाकिस्तानच्या पंतप्रधानांशी जी चर्चा केली, त्यामुळे त्यांच्या भारतभेटीवर मळभ आल्याची प्रतिक्रिया लगेचच व्यक्त होऊ लागली होती. केवळ इम्रानच नव्हे, तर पाकिस्तानचे लष्करप्रमुख जनरल बाजवा व आयएसआयचे प्रमुखही चीनच्या दौऱ्यावर होते व...
ऑक्टोबर 18, 2019
विल्यम डेलरिम्पल यांना ‘द अनार्की’ या नव्या पुस्तकाचे लेखन पूर्ण करण्यास सहा वर्षे लागली. यातील पहिले वर्ष त्यांनी केवळ या विषयाचा अभ्यास करण्यासाठी घालवला, दुसऱ्या वर्षी या विषयावर संशोधन केले, तिसऱ्या वर्षी जमा झालेल्या संदर्भांचे भाषांतर केले व त्यानंतरच्या महिन्यांत लिखाण पूर्ण केले. ‘द लास्ट...
ऑक्टोबर 18, 2019
नागपूर : न्यायालयाने दिलेल्या शिक्षेमध्ये आपण आजवर फाशी, आजन्म कारावास, सक्तमजुरी अशा विविध प्रकारच्या शिक्षा सुनावल्याचे ऐकतो, वर्तमानपत्रात त्याबाबत वाचतो. मात्र, पोलिसात खोटी तक्रार केल्यानंतर न्यायालयाचा वेळ वाया घालविणाऱ्या दोन युवकांना मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने नुकतीच पंधरा...
ऑक्टोबर 17, 2019
औरंगाबाद- विधानसभा निवडणुकीत कॉंग्रेस बॅकफूटवर आली आहे. पदाधिकाऱ्यांमधील धुसफूस सुरूच आहे. पूर्व विधानसभा मतदारसंघात पक्षाची अवस्था "आधे इधर, आधे उधर' अशीच झाली आहे. काही पदाधिकारी समाजवादी पक्षासोबत तर काही पुरस्कृत उमेदवार युसूफ मुकातींसोबत आहेत. हा वाद आता प्रदेश कमिटीकडे गेला आहे. महाआघाडीतील...