एकूण 3661 परिणाम
जून 18, 2019
सैफ अली खान आणि नवाजुद्दीन सिद्दीकी स्टारर वेबसिरिज 'सेक्रेड गेम्स'च्या पहिल्या भागाला भरभरुन यश मिळाल्यानंतर गणेश गायतोंडेंची पुन्हा कधी एंट्री होतेय, याची वाट वेबसिरिजचे वेड असणारे बघत आहेत. गेल्या मे महिन्यात 'सेक्रेड गेम्स 2' प्रदर्शित होणार असल्याचे...
जून 18, 2019
जम्मू-काश्मीर : श्रीनगरमधील पोलिस अधिकारी व त्यांच्या कडेवर चार वर्षांचा मुलगा असा एक फोटो कालपासून सोशल मीडियावर व्हायरल होतोय. हा भावनिक फोटो पाहून डोळे पाणावणे सहाजिक आहे. जम्मू-काश्मिरमध्ये मागील आठवड्यात बुधवारी झालेल्या दहशतवादी हल्ल्यात पोलिस अधिकारी अरशद खान हुतात्मा झाले....
जून 18, 2019
पवनी : भंडारा जिल्ह्यातील पवनी तालुक्यात वैनगंगा नदीवर बांधण्यात आलेले गोसेखुर्द प्रकल्पात साचलेल्या दूषित पाण्याची समस्या आजही कायम आहे. त्यामुळे जिल्ह्यातील जल स्त्रोत दूषित होत आहे. त्यासाठी युवाशक्ति संघटन काल (ता. 19) वैनगंगा नदीत अर्धदफन आंदोलन करून शाश्नाचे लक्ष वेधनार आहे. पवनी तालुक्यात...
जून 17, 2019
कळमेश्‍वर : क्रिकेट विश्‍वचषक स्पर्धेतील भारत-पाकिस्तान सामन्यावर सट्टा लावणाऱ्या बुकींसह अकरा आरोपींना स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने रविवारी रात्री साडेआठ वाजताच्या सुमारास अटक केली. कळमेश्‍वर तालुक्‍यातील लिंगा शिवारातील एका फार्महाउसमध्ये या बुकींनी अड्डा केला होता. लिंगा एका फार्महाउसमध्ये...
जून 17, 2019
कराची : पाकिस्तानी क्रिकेट संघ हरल्यानंतर तेथील प्रसार माध्यमे, माजी खेळाडू टीकेचा वर्षाव करतात. वर्ल्ड कपमध्ये सलग सातव्यांदा पराभवाची नामुष्की ओढविल्यानंतरही वेगळे काही घडलेले नाही.  माजी वेगवान गोलंदाज सिकंदर बख्त यांनी खेळाडूंच्या मानधन करारातून पैसे कापून घेण्यात यावे, अशी मागणी केली. चांगली...
जून 17, 2019
इस्लामाबादः पाकिस्तानी लष्कर आणि गुप्तचर विभाग आयएसआयवर वारंवार टीका करणारा पाकिस्तानी ब्लॉगर व मुक्त पत्रकार मोहम्मद बिलाल खान (वय 22) याची रविवारी (ता. 16) रात्री अज्ञात व्यक्तींनी गोळ्या घालून हत्या केली. मोहम्मद बिलाल खान सोशल मीडियावर प्रसिद्ध होता. सोशल मीडियावर...
जून 17, 2019
वर्ल्ड कप 2019 : कराची : भारताविरुद्ध आणि तो देखील विश्‍वकरंडक स्पर्धेत आणखी एक पराभव पत्करावा लागल्यावर पाकिस्तान संघावर टिका होणार हे नवे नाही. या वेळी सर्वात प्रथम माजी वेगवान गोलंदाज शोएब अख्तर याने तोफ डागली आहे. त्याने पाकिस्तानी संघ त्यांच्या कर्माने हरला अशी प्रतिक्रिया दिली आहे.  दोन...
जून 17, 2019
जोधपूर : चिंकारा काळवीट शिकार प्रकरणी दाखल केलेल्या खोट्या प्रतिज्ञापत्र प्रकरणातही जोधपूर न्यायालयाने सलमान खानला दिलासा दिला आहे. 1998 साली 'हम साथ साथ है' चित्रपटाच्या चित्रीकरणावेळी चिंकारा काळवीट शिकार प्रकरण घडले होते. त्यामुळे सलमान खान आणि त्याच्या सहकाऱ्यांना याप्रकरणी दोषी...
जून 17, 2019
मॅंचेस्टर : भारत आणि पाकिस्तान क्रिकेट सामन्यात पावसाचा व्यत्ययच निर्णायक ठरणार अशी चर्चा असताना रोहित शर्माचे वादळच पाकिस्तानवर धडकले. त्यापाठोपाठ विराट कोहली आणि सहकारीही पाकिस्तानवर बरसले. मात्र, फलंदाजीचे नंदनवन गोलंदाजीस अनुकूल करण्याच्या पाकिस्तानी गोलंदाजांच्या कुटिल चाली फसल्या. आव्हानाचा...
जून 16, 2019
वर्ल्ड कप 2019 : ओल्ड ट्र्रॅम्फर्ड : भारत आणि पाकिस्तान या पारंपरिक प्रतिस्पर्ध्यांमध्ये यंदाच्या क्रिकेट विश्वकरंडक स्पर्धेतील पहिला सामना आज (रविवार) खेळला जात आहे. जगभरातील क्रिकेटप्रेमींचे या सामन्याकडे लक्ष लागून राहिले असताना पाकिस्तानचे पंतप्रधान आणि माजी क्रिकेटपटू इम्रान खान...
जून 16, 2019
मँचेस्टर : भारताचा स्फोटक सलामीवीर रोहित शर्माने अगदी मुंबईकर सचिन तेंडुलकरप्रमाणे पाकिस्तानचा गोलंदाज हसन अलीला थर्ड मॅनवरून षटकार खेचला. रोहितच्या या फटक्याने चाहत्यांना सचिनच्या त्या षटकाराची आठवण झाली. भारत आणि पाकिस्तान यांच्यातील विश्वकरंडकातील लढतींमध्ये आतापर्यंत भारताचेच वर्चस्व राहिले आहे...
जून 16, 2019
वर्ल्ड कप 2019 : मॅंचेस्टर : पाकिस्तानच्या प्रथम गोलंदाजी करण्याच्या निर्णयाला सपशेल चुकीचा ठरवत भारताचा सलामीवीर रोहित शर्माने एकदिवसीय कारकिर्दीतील 24वे शतक झळकाविले. या शतकासह विश्वकरंडकात पाकिस्तानविरुद्ध शतक झळकविणारा तो भारताचा केवळ दुसरा खेळाडू ठरला आहे.  पाकिस्तानचे भले भले गोलंदाज महंमद...
जून 16, 2019
वर्ल्ड कप 2019 : मॅचेंस्टर : गेल्या तीन दिवसापासून पडत असलेला पाऊस, त्यामुळे झाकलेली खेळपट्टी, आज सकाळी सामना सुरु झाल्यावर असलेले ढगाळ वातावरण अशा परिस्थितीत पाकिस्तान कर्णधार सर्फराझ अहमदने लगेचच प्रथम गोलंदाजी स्वीकारली खरी. मात्र, महंमद आमीर, हसन अली आणि वहाब रियाझ निष्प्रभ...
जून 16, 2019
"सिक्‍सर किंग' अशी ओळख असलेल्या युवराजसिंगनं नुकतीच क्रिकेट कारकिर्दीतून निवृत्तीची घोषणा केली. यश आणि अपयशाचे हिंदोळे अनेक वेळा अनुभवलेला युवराज अनेक अर्थांनी एक विरळा क्रिकेटपटू. लहानपणीच्या कष्टप्रद सरावापासून ते विश्‍वकरंडक स्पर्धेतल्या अप्रतिम कामगिरीपर्यंत आणि कर्करोगासारख्या आजारावर मात...
जून 15, 2019
औरंगाबाद : महापौर नंदकुमार घोडेले यांनी दीड वर्षाच्या कार्यकाळात चहा आणि फराळावर चार लाख 68 हजार 445, हार, शाल, बुकेवर एक लाख 11 हजार, तर छायाचित्र, व्हिडीओ शूटिंगवर 20 लाखांचा खर्च करून जनतेच्या पैशांची लूट केली आहे, असा गंभीर आरोप खासदार इम्तियाज जलील यांनी शनिवारी (ता. 15) पत्रकार परिषदेत केला....
जून 15, 2019
मुंबई : शाहरुख खान आणि रणबीर कपूर आता पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत. दोघांच्याही नव्या चित्रपटांविषयी चर्चा सुरू झाली आहे.  'झिरो' हा शाहरुख खानचा महत्त्वाकांक्षी चित्रपट बॉक्‍स ऑफिसवर फारसा चालला नाही. गेल्या काही वर्षांमध्ये शाहरुखचे चित्रपट बॉक्‍स ऑफिसवर अपेक्षित यश मिळवू शकलेले नाहीत...
जून 15, 2019
वर्ल्ड कप 2019 : भारत-पाकिस्तान लढतींमध्ये कमालीची चुरस होत असते. कट्टर प्रतिस्पर्धी असलेले दोन संघ एकमेकांवर कुरघोडी करण्याची संधी सोडत नाहीत. त्यासाठी प्रसंगी आक्रमक देहबोली प्रदर्शित करून किंवा शेरेबाजी करून दडपण आणखी वाढविण्याचा प्रयत्न केला जातो, पण या गोष्टी "लिमिट'मध्येच करायच्या असतात,...
जून 15, 2019
वर्ल्ड कप 2019 : लंडन : भारताविरुद्ध लेगस्पिनर शादाब खान याला पाकिस्तानने संधी द्यायला हवी. त्यासाठी शोएब मलिकला वगळावे, असे आग्रही मत माजी कसोटीपटू वकार युनूसने व्यक्त केले.  ऑस्ट्रेलियाविरुद्ध पाकने चार वेगवान गोलंदाज खेळविताना महंमद हाफिज व शोएब मलिक यांचा "पार्टटाइम' फिरकी मारा...
जून 15, 2019
लोकसभा निवडणुकीत मिळालेल्या त्रिशतकी विजयानंतर अवघ्या १५ दिवसांत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आंतरराष्ट्रीय व्यासपीठावरून एकाच फटक्‍यात अनेक मुद्दे ऐरणीवर आणले आहेत! ‘शांघाय को-ऑपरेशन ऑर्गनायझेशन’ (एसओसी)च्या बिश्‍केक या किर्गिझस्तानाच्या राजधानीतील परिषदेत त्यांनी पाकिस्तानला लक्ष्य करत, थेट इशारा...
जून 14, 2019
मुंबई: काँग्रेसचे माजी आमदार आणि विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखेपाटील यांनी राजीनामा दिल्यानंतर भाजपच्या वाटेवर असलेल्या विखेंना शह देण्यासाठी त्यांचे कट्टर विरोधक असलेले बाळासाहेब थोरात यांची विधिमंडळ नेतेपदी नियुक्ती करण्यात आली आहे. तर, विजय वडेट्टीवार यांची विधानसभा गटनेतेपदी निवड करण्यात आली...