एकूण 117 परिणाम
जून 26, 2019
मुंबई : भरली गेलेली बिले पुन्हा आल्याने महापालिकेकडून वर्षा बंगल्याला डिफॉल्टर ठरविले. आता महापालिकेने चूक मान्य करत सुधारणा केलेली बिले पाठविली असून, ती भरली गेली आहेत. त्यामुळे आम्हाला रोज आंघोळ करु द्या, आम्ही बिनाआंघोळीचं विधानसभेत येणार नाही असे प्रत्युतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले...
जून 26, 2019
वर्ल्ड कप 2019 : लॉर्डस्‌ : भारताविरुद्धच्या पराभवाचा अपवाद वगळता गतविजेतेपदाच्या लौकिकास साजेशी कामगिरी करत ऑस्ट्रेलियाने "ऍशेस' लढतीत इंग्लंडला शरण आणले. 64 धावांच्या या विजयासह कांगांरूंनी अव्वल स्थानी झेप घेतली तर सलग दुसऱ्या आणि एकूण तिसऱ्या पराभवामुळे इंग्लंडचे विश्‍वकरंडक क्रिकेट स्पर्धेतील...
जून 26, 2019
परभणी - पहिल्या महिला धोरणाच्या रौप्य वर्षानिमित्त यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानच्या वतीने महिला धोरणाची नव्याने आखणी करण्यात येत आहे. त्यासाठी राज्यभरातून सूचना, अपेक्षित बाबी मागविण्यात येत आहेत. नवीन बदलाचा मसुदा तयार करून तो राज्य सरकारला मंजुरीसाठी देण्यात येणार असल्याची माहिती राष्ट्रवादी महिला...
जून 25, 2019
वर्ल्ड कप 2019 : लॉर्डस्‌ :कर्णधार ऍरॉन फिंचचे शतक आणि त्याने वॉर्नरसह केलेली शतकी सलामी यामुळे त्रिशतकी धावांचे लक्ष्य समोर ठेवणाऱ्या कांगारूंची झेप इंग्लंडने 285 धावांपर्यंत रोखली. 1 बाद 173 वरून ऑस्ट्रेलियाच्या डावाला हा ब्रेक लागला. ऑस्ट्रेलियाच्या मधल्या फळीला पुन्हा एकदा अपयश आल्याने त्यांचे...
जून 25, 2019
उल्हासनगर : अमली पदार्थांचा पुरवठा करणाऱ्या एकावर उल्हासनगर गुन्हे अन्वेषण शाखेच्या पोलिसांनी झडप घातली आहे. त्यांच्या कडून 4 किलो गांजा आणि अमली पदार्थांचा समावेश असलेल्या 144 सिरपच्या बॉटल्स जप्त करण्यात आल्या आहेत.  आंतरराष्ट्रीय अमली पदार्थ विरोधी दिनाच्या पार्श्वभुमीवर कारवाई करण्यात आली.  ...
जून 25, 2019
वाडा : गुजरातमधील वापीहून महाराष्ट्रात अवैधरीत्या गुटख्याची वाहतूक करणारा कंटेनर वाडा पोलिसांनी सोमवारी (दि.24) सायंकाळी पकडण्यात आला आहे. या कंटेनर मधील सुमारे 60 लाख रुपये किंमतीचा गुटखा जप्त केला. इंतजार वासीद अली (22) या आरोपीस अटक केले आहे.  वाडा पोलिसांना मिळालेल्या गुप्त...
जून 25, 2019
इंदिरा गांधी यांनी प्रत्यक्षात आणीबाणी पुकारली ती 25 जून 1975 रोजी; पण आणीबाणीची पार्श्‍वभूमी तशी 1971 च्या लोकसभा निवडणुकीपासूनच सुरू झाली होती. 1971 च्या लोकसभा निवडणुकीत जनसंघ (आजचा भाजप) स्वतंत्र-समाजवादी आणि संघटना काँग्रेसने एकत्र येऊन 'बडी आघाडी' निर्माण केली होती. काँग्रेस पार भुईसपाट होणार...
जून 25, 2019
इस्लामाबाद : पाकिस्तानच्या एका वृत्तवाहिनीवरील लाईव्ह चर्चासत्रात दोन वक्त्यांमध्ये थेट हाणामारी झाल्याची झाल्याची घटना घडली.  Is this Naya Pakistan? PTI's Masroor Ali Siyal attacks president Karachi press club Imtiaz Khan on live news show. pic.twitter.com/J0wPOlqJTt — Naila Inayat नायला इनायत (@...
जून 24, 2019
अमरावती ः वाळू माफियाचा खून करण्याच्या तयारीत असलेल्या टोळीला घातक शस्त्रांसह अटक झाली होती. शनिवारी (ता. 22) विशेष न्यायालयाने चौघांच्याही पोलिस कोठडीची मागणी फेटाळून लावत त्यांना जामीन मंजूर केला. या टोळीतील नगरसेवकासह अकरा जण अद्याप पसार आहेत. मो. सादिक शेख रज्जाक, नय्यर अली बेग...
जून 24, 2019
मालेगाव मनपा निवडणुकीत काँग्रेसच्या फैमिदा फारूख कुरेशी 506 मतांनी विजयी. महागठबंधन आघाडीला जागा राखण्यात अपयश, कुरेशी यांना 5348 तर शकिला अमानुल्ला खान-4842 मते मिळाली. कॉग्रेसच्या या विजयामुळे कार्यकर्त्यांनी एकच जल्लोष करत आनंद व्यक्त केला. या निवडणूकीत कोण बाजी मारते याकडे सर्वांचे...
जून 24, 2019
वर्ल्ड कप 2019 : लॉर्डस : यश अपयशाच्या गर्तेत अडकलेल्या माजी विश्‍वविजडेत्या पाकिस्तानला रविवारी यंदाच्या स्पर्धेत जीवदान मिळाले. विजय आवश्‍यक असलेल्या सामन्यात त्यांनी दक्षिण आफ्रिकेचा 49 धावांनी पराभव केला. पाचव्या पराभवाने दक्षिण आफ्रिकेचे स्पर्धेतील आव्हान संपुष्टात आले. स्पर्धेतील उर्वरित...
जून 23, 2019
गडहिंग्लज - येथील गडहिंग्लज युनायटेड फुटबॉल असोसिएशनतर्फे देण्यात येणारा ‘फुटबॉल भूषण’ अखिल भारतीय पुरस्कार यंदा जयपूरचे (राजस्थान) रॉबिन झेवियर यांना जाहीर करण्यात आला आहे. ‘जीवनगौरव’ पुरस्कार पुसद (जिल्हा यवतमाळ) चेतना क्रीडा मंडळाला देण्यात येणार आहे. १९ वर्षांखालील प्रतिभावंत खेळाडूचा...
जून 23, 2019
मुंबई - मधुमेही रुग्णांसाठी वरदान असलेल्या ‘मेटफॉर्मिन’ गोळ्या मुंबई महापालिकेच्या दवाखान्यांमध्ये १५ दिवसांपासून उपलब्ध नाहीत, त्यामुळे रुग्णांना खासगी औषध दुकानांमधून गोळ्या खरेदी कराव्या लागत आहेत. केंद्रीय खरेदी प्राधिकरणाकडून या गोळ्यांची खरेदी रखडल्याने पालिका दवाखान्यांत या गोळ्या नसल्याचे...
जून 23, 2019
साऊदम्प्टन : विश्‍वकरंडक स्पर्धेत आतापर्यंत सफाईदार विजय मिळविणाऱ्या भारतीय संघाचे शनिवारी अफगाणिस्तानविरुद्ध झालेल्या सामन्यात थोडक्‍यात निभावले. फलंदाजीतील संथपणा महागात पडण्याची भिती गोलंदाजांनी कमी केली आणि भारताने 11 धावांनी विजय मिळविला. अफगाणिस्तानची झुंज मोडून काढताना भारतीय गोलंदाजांनी...
जून 22, 2019
लंडन : पाकिस्तान संघ विश्‍वकरंडक स्पर्धेतील अपयशी कामगिरी चांगलाच टिकेचा धनी बनला आहे. त्यातही कर्णधार सर्फराजला अधिक लक्ष्य केले जात आहे. स्पर्धे दरम्यान एका मोकळ्या वेळात सर्फराज आपल्या मुलाबरोबर मॉलमध्ये खरेदी करायला गेला असता एका पाकिस्तानी चाहत्याने त्याच्याविषयी अपशब्द वापरले आणि अपयशाबद्दल...
जून 22, 2019
अमरावती : महापालिकेच्या लेखा विभागातून फाईलचोरी प्रकरण अखेर पोलिसात पोहोचले आहे. लेखा विभागाने यासंदर्भात शहर कोतवाली पोलिसांत रितसर तक्रार दाखल करून फौजदारी कारवाईची विनंती केली आहे. गत गुरुवारी (ता. 13) लेखा विभागातून मुख्य लेखाधिकाऱ्यांच्या टेबलहून श्री साई सुशिक्षित बेरोजगार नागरिक सेवा सहकारी...
जून 22, 2019
नवी दिल्ली : पाकिस्तानमध्ये भारतीय लष्कराकडून एअर स्ट्राईकची कारवाई करण्यात आली होती. त्यानंतरही पाकिस्तानकडून दहशतवाद्या कारवाया काही केल्या थांबत नव्हत्या. त्यानंतर आता पाकिस्तानची आर्थिक कोंडी करण्याचे भारतासह जगभरातील अनेक देशांनी ठरविले आहे. त्यामुळे येत्या काळात पाकिस्तानवर 'फायनान्शियल...
जून 22, 2019
मुंबई : आठवड्याभरापूर्वीच महसूल गुप्तवार्ता संचालनालय आणि वनविभागाची कारवाई होऊनही कॉफ्रर्ड मार्केटमध्ये प्राणी-पक्ष्यांचा काळाबाजार सुरु आहे. शुक्रवारी क्रॉफर्ड मार्केटमधून केंद्राच्या वन्यजीव गुन्हे नियंत्रण विभाग व राज्य वनविभागाच्या शिकारप्रतिबंधक विभागाच्या कारवाईत इंडियन रुफ टर्टल या...