एकूण 160 परिणाम
जून 09, 2019
अभिनेत्री सारा अली खानने बॉलिवूडमध्ये फार कमी वेळात सर्वांचे लक्ष वेधून घेतले असून तिच्या प्रत्येक ठिकाणी उपस्थितीसाठी ती चर्चेत असते. शिवाय सैफ अली खान आणि अमृता सिंग यांची मुलगी म्हणून तर कार्तिक आर्यनवर असलेले क्रश यामुळेही सारा प्रकाशझोतात...
मे 29, 2019
क्रिकेट आणि बॉलिवूडचं नातं हे वर्षानुवर्षेचं आहे. अझरूद्दीन-संगीता बिजलानी, विराट-अनुष्का, झहिर खान-सागरिका घाटगे, हरभजनसिंग-गीता बसरा, युवरागसिंग-हेजल किच या जोड्यांनंतर आता भारतीय संघाचा फलंदाज के. एल. राहुल व 'जन्नत'फेम बॉलीवूड अभिनेत्री सोनल चौहान यांच्या नात्याची चर्चा सुरू झाली...
मे 20, 2019
रायपूर: 1998च्या काळवीट शिकार प्रकरणी राजस्थान उच्च न्यायालयाच्या खंडपीठाने अभिनेता सैफ अली खान, अभिनेत्री सोनाली बेंद्रे, तब्बू आणि नीलम कोठारी यांना नोटीस दिली आहे. सोमवार (ता. 20) ही नोटीस जारी करण्यात आली आहे. 5 एप्रिल 2018 रोजी राजस्थान सरकारने दाखल...
एप्रिल 21, 2019
मतांच्या ध्रुवीकरणासाठी नेत्यांच्या जिभा किती घसरू शकतात याच्या नीचांकाचे नवनवे विक्रम खासकरून उत्तर भारतात साकारत आहेत. ध्रुवीकरण हा जिंकण्याचा मंत्र बनवला की जे होतं ते सारं उत्तर प्रदेशात दिसत आहे. हे टोकाला गेल्यामुळंच निवडणूक आयोगाला उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ आणि बहुजन समाज...
एप्रिल 16, 2019
मुंबई - या वर्षीचा मास्टर दीनानाथ मंगेशकर जीवनगौरव पुरस्कार प्रसिद्ध पटकथा- संवाद लेखक सलीम खान यांना जाहीर झाला आहे. दिग्दर्शक मधुर भांडारकर यांना मास्टर दीनानाथ मंगेशकर विशेष पुरस्कार देऊन गौरवण्यात येणार आहे. शास्त्रीय नृत्यांगना सुचेता भिडे-चापेकर यांनाही मास्टर दीनानाथ मंगेशकर...
एप्रिल 15, 2019
मुंबई : सलमान खानचा बहुप्रतिक्षीत 'भारत' या चित्रपटाचे फर्स्ट लूक पोस्टर आज (ता. 15) लॉन्च झाले. या पोस्टरमध्ये सलमान खान एका वृद्ध व्यक्तीच्या लूकमध्ये दिसत आहे. या चित्रपटात सलमानसोबत कतरिना कैफ मुख्य भूमिकेत आहे. अली अब्बास जफर दिग्दर्शित 'भारत' 5 जूनला म्हणजेच ईद दिवशी...
एप्रिल 04, 2019
रामपूर : उत्तरप्रदेशातील रामपूर लोकसभा मतदारसंघात प्रचारादरम्यान भारतीय जनता पक्षाच्या उमेदवार व अभिनेत्री जयाप्रदा यांना रडू आवरले नाही. संबंधित व्हिडिओ व छायाचित्र सोशल मीडियावर व्हायरल झाले आहे. प्रचारादरम्यान भाषण करताना जयाप्रदा अचानक रडू लागल्या. एवढेच नाही तर त्यांना आपले अश्रू आवरणे कठीण...
एप्रिल 02, 2019
बॉलिवूडचा सिंघम अजय देवगण एका रोमँटिक कॉमेडी चिभपटासोबत प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. अभिनेत्री तब्बू आणि रकुल प्रीत या देखील या चित्रपटात प्रमुख भूमिकेत दिसतील. या आगामी चित्रपटाचे नाव आहे 'दे दे प्यार दे'. आज अजय देवगणच्या पन्नासव्या वाढदिवसानिमित्त 'दे दे प्यार दे'चा ट्रेलर प्रदर्शित झाला आहे....
एप्रिल 01, 2019
अभिनेत्री मलायका अरोरा आणि अभिनेता अर्जून कपूर यांच्या अफेयरची चर्चा गेल्या वर्षभरापासून सुरु आहे. या चर्चेला सुरवात झाली तेव्हा मलायका आणि अर्जून या दोघांनीही अफेयरबाबत नकार दिला, मात्र अलिकडच्या काळात बऱ्याच पार्टी, फॅशन शोज्, कार्यक्रमांना हे दोघे सोबत आले आहेत. आता तर या दोघांच्या लग्नाची तारिख...
मार्च 28, 2019
संजय लीला भन्साळी यांच्या चित्रपटात आपली प्रमुख भूमिका असावी यासाठी कित्येक कलाकार धडपडत असतात. भन्साळी यांच्या चित्रपटात काम करण्यास अभिनेत्री तापसी पन्नू हिचे नशीब फळफळले. पण तिचा आनंद जास्त काळ टिकू शकलेला नाही. कारण आता या चित्रपटात तापसी ऐवजी दीपिका पदुकोण हिचे नाव फायनल करण्यात आले आहे. अमृता...
मार्च 26, 2019
नवी दिल्ली: समाजवादी पक्षाच्या नेत्या आणि अभिनेत्री जयाप्रदा यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे. आझम खान यांच्यासोबत असलेल्या वादानंतर त्यांनी भाजपमध्ये प्रवेश करण्याचा निर्णय घेतला. त्या रामपूर मतदारसंघातून आझम खान यांच्या विरोधात लढण्याची शक्यता आहे. लोकसभा निवडणुकीच्या...
मार्च 22, 2019
'बिग बॉस मराठी'चे पहिले पर्व गाजल्यानंतर आता दुसरे पर्वही प्रेक्षकांच्या मनोरंजनासाठी सज्ज झाले आहे. पहिल्या पर्वाचे विजेतेपद अभिनेत्री मेघा धाडे हिने जिंकले होते. आता दुसऱ्या पर्वासाठीही बिग बॉस मराठीची टीम कामाला लागली आहे.  'बिग बॉस' या शोचे सूत्रसंचालन अभिनेता सलमान खान करतो. या...
मार्च 19, 2019
बॉलिवूडचा दबंग खान आणि संजय दत्त ही 90 च्या दशकात गाजलेली जोडी लवकरच एका नवीन चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. असे स्वतः सलमान खाननेच ट्विटमधून सांगितले आहे. 20 वर्षापूर्वी 'चल मेरे भाई' या चित्रपटात सलमान आणि संजय दत्त यांनी एकत्र काम केले होते. त्यानंतर गेल्या 20 वर्षात...
मार्च 14, 2019
मिस वर्ल्डचा किताब जिंकल्यानंतर भारतीय मुलींनी करिअरसाठी आपले पाऊल बॉलिवूड कडे वळवले. त्यामुळे त्यांच्याच पावलावर पाऊल ठेवत मिस वर्ल्ड मानुषी छिल्लर सुद्धा बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार असल्याची चर्चा रंगली होती. ती मध्यंतरीच्या काळात काही जाहीरातींमध्ये बॉलिवूड कलाकारांसोबत दिसली. त्यानंतर तिच्या...
मार्च 13, 2019
नवी दिल्ली : लोकसभेची निवडणूक जाहीर झाल्यानंतर सगळ्या पक्षांमध्ये लगबग सुरू झाली ती उमेदवारी कोणायला मिळायला पाहिजे, प्रचारसभा यांची. पण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी यांनी आज (ता. 13) सकाळी मतदाराला जागे करण्यासाठी एक ब्लॉग ट्विटरवर शेअर केला आहे. या ब्लॉगमध्ये मोदी यांनी लोकांना मतदार यादीत आपले...
मार्च 03, 2019
मुंबई : बॉलिवूड अभिनेत्री करिना कपूरचा विवाह अभिनेता सैफ अली खान याच्यासोबत झाला हे तुम्हा सर्वांना माहिती असेलच. आता करीना कपूरने काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांच्यासोबत डेटवर जाण्याची इच्छा व्यक्त केली. करीना कपूरने अभिनेता अभिषेक बच्चनसोबत 'रेफ्यूजी' ...
मार्च 03, 2019
ऑस्कर सोहळा नुकताच पार पडला. एकीकडं या सोहळ्याबाबत उत्सुकता असताना, त्याला यंदा वादाची आणि गोंधळाची किनारही होती. यंदाच्या ऑस्कर सोहळ्याची वैशिष्ट्यं, वेगळेपण आणि गोंधळ आदी गोष्टींचा वेध. "सालाबादप्रमाणं यंदाही मंडळानं सादर केलेला भव्य देखावा' किंवा "वार्षिक स्नेहसंमेलनाच्या निमित्तानं विविध...
फेब्रुवारी 12, 2019
मुंबई : 'बदला' या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाला आहे. महानायक अमिताभ बच्चन आणि शाहरुख खान यांनी चित्रपटानिमित्ताने एकत्र काम केले आहे. पण महानायकच चित्रपटाच भूमिका करताना दिसतील तर चित्रपट निर्मात्याची धुरा शाहरुख खानने सांभाळली आहे. अमिताभ बच्चन व अभिनेत्री तापसी पन्नू यांची मुख्य...
फेब्रुवारी 11, 2019
मुंबई : अभिनेता शाहरुख खानने महानायक अमिताभ बच्चन यांना थेट सोशल मिडीयावरुन बदला घेण्याची धमकी दिली आहे! विश्वास नाही ना बसत? अहो, पण हे खरं आहे. तुम्हीच बघा हे शाहरुख खानचे ट्विट...   Main aap se Badla lene aa raha hoon @SrBachchan saab! Taiyaar rahiyega... — Shah Rukh Khan (@iamsrk) February 11,...
फेब्रुवारी 11, 2019
मुंबई : 'मी टू' मोहीम सुरु करुन अभिनेत्री तनुश्री दत्ताने बॉलिवूडमधील लैंगिक अत्याचार आणि गैरवर्तनाविरोधात आवाज उठवण्याला आरंभ केला. या मोहिमेअंतर्गत तनुश्रीला हार्वर्ड विद्यापीठाकडून खास आमंत्रण आले आहे. या महिन्यात होणाऱ्या हार्वर्ड विद्यापीठाच्या भारतीय परिषदेत ती प्रमुख वक्ता म्हणून उपस्थित...