एकूण 138 परिणाम
जून 22, 2019
नवी दिल्ली : पाकिस्तानमध्ये भारतीय लष्कराकडून एअर स्ट्राईकची कारवाई करण्यात आली होती. त्यानंतरही पाकिस्तानकडून दहशतवाद्या कारवाया काही केल्या थांबत नव्हत्या. त्यानंतर आता पाकिस्तानची आर्थिक कोंडी करण्याचे भारतासह जगभरातील अनेक देशांनी ठरविले आहे. त्यामुळे येत्या काळात पाकिस्तानवर 'फायनान्शियल...
जून 17, 2019
इस्लामाबादः पाकिस्तानी लष्कर आणि गुप्तचर विभाग आयएसआयवर वारंवार टीका करणारा पाकिस्तानी ब्लॉगर व मुक्त पत्रकार मोहम्मद बिलाल खान (वय 22) याची रविवारी (ता. 16) रात्री अज्ञात व्यक्तींनी गोळ्या घालून हत्या केली. मोहम्मद बिलाल खान सोशल मीडियावर प्रसिद्ध होता. सोशल मीडियावर...
जून 13, 2019
घटनेतील ३७०व्या कलमाचे समर्थन करणारे विरोधी पक्ष पराभूत झाले आहेत, तर जगभर दहशतवादाच्या विरोधात लोकमत तयार झाले आहे. काश्‍मीरचा खास दर्जा संपवून देशात आपले राजकीय स्थान आणखी मजबूत करण्यासाठी ही अनुकूल संधी आहे, अशी मोदी सरकारची धारणा झाल्याचे दिसते. भा रतीय जनता पक्षाने केंद्रातील सत्ता राखल्याने...
मे 30, 2019
नरेंद्र मोदी यांच्या पंतप्रधानपदाच्या शपथविधीसाठी बिमस्टेकच्या सदस्यदेशांना निमंत्रित करण्यात आले आहे. मागच्या वेळी ‘सार्क’ सदस्यदेशांच्या नेत्यांना बोलाविण्यात आले होते. हा बदल का झाला असावा? नरेंद्र मोदी यांनी (दुसऱ्या इनिंग्जच्या) पंतप्रधानपदाच्या शपथविधीसाठी ‘सार्क’च्या सदस्यदेशांना न बोलविता ‘...
मे 24, 2019
इस्लामाबाद : भारतातील लोकसभा निवडणुकांच्या निकालाबाबत पाकिस्तानातही उत्सुकता होती. निकाल जाहीर होण्यापूर्वी येणारे कौल तसेच त्यानंतर राजकीय आणि विविध स्तरांतून उमटणाऱ्या प्रतिक्रियांवर तेथील प्रसारमाध्यमे सकाळपासूनच लक्ष ठेवून होते.  पुलवामा येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर उभय देशांमध्ये पुन्हा...
मे 10, 2019
इराण व व्हेनेझुएला या देशांची आर्थिक नाकेबंदी करून, तेथील जनतेला सरकारविरुद्ध उठाव करण्यास चिथावणी देण्याचा अमेरिकेचा डाव आहे. आपले तेल व वायू खपविण्यासाठी अमेरिका या दोन देशांच्या विक्रीवर निर्बंध लादत भारतासारख्या देशांवर दबाव आणीत आहे. इ राण आणि व्हेनेझुएला जगातले मोठे खनिज तेलसाठे असलेले दोन...
मे 03, 2019
चिपळूण - सप्टेंबर 2019 मध्ये होणाऱ्या हज यात्रेसाठी कोकणातील सिंधुदुर्ग, रत्नागिरी, रायगड या तीन जिल्ह्यांतील 1 हजार 389 जणांना हज यात्रा करण्याची संधी मिळणार आहे. मुंबईतील हज कमिटीच्या कार्यालयातून याबाबतची माहिती देण्यात आली.  हज समितीचा कोटा तब्बल 14 हजार 975 जागा वाढविण्यात आला आहे. अतिरिक्त...
एप्रिल 28, 2019
श्रीलंकेत "ईस्टर संडे'च्या दिवशी दहशतवादी गटानं नुकताच तीन चर्च आणि परदेशी पर्यटकांनी गजबजलेल्या तीन आलिशान हॉटेलांवर आत्मघाती हल्ले करून साडेतीनशेहून अधिक लोकांचा बळी घेतला. धर्मकेंद्री दहशतवाद जगाच्या कानाकोपऱ्यात थैमान घालत असताना अनपेक्षित आणि धक्कादायक घटना घडत आहेत. या सगळ्या घटनांची मुळं...
मार्च 28, 2019
पुणे : पुलवामा येथे केंद्रीय राखीव पोलिस दलाच्या ताफ्यावर झालेल्या दहशतवादी हल्ल्याच्या प्रकरणाशीसंबंध असल्याच्या संशयावरून बिहार दहशतवाद विरोधी पथकाने (एटीएस) चाकण येथून एकास ताब्यात घेतले. दोन दिवसांपुर्वी एटीएसने त्यास ताब्यात घेऊन गुरूवारी न्यायालयात हजर करुन पटना येथे नेले.  शरीयत अन्वरउल्लहक ...
मार्च 26, 2019
इस्लामाबाद: पाकिस्तानच्या सिंध प्रांतामध्ये दोन अल्पवयीन हिंदू मुलींचे अपहरण करुन जबरदस्तीने धर्म परिवर्तन करण्यासाठी दबाव टाकण्याची घटना ताजी असतानाच आणखी एका हिंदू मुलीचे अपहरण झाले आहे. या हिंदू मुलीचे अपहरण करुन धर्म परिवर्तन केल्याची माहिती समोर आली आहे. पाकिस्तानमधील ज्येष्ठ पत्रकार बिलाल...
मार्च 26, 2019
‘नया पाकिस्तान’ची वेगळी प्रतिमा जगापुढे आणण्याचा पंतप्रधान इम्रान खान आणि त्यांच्या सहकाऱ्यांचा इरादा असला, तरी त्यासाठी मूलभूत परिवर्तनाची तयारी आहे काय, हा मुख्य प्रश्‍न आहे. विचारविनिमय, चिकित्सा, संवाद यांची दारे बंद करून घेतली आणि धार्मिक कट्टरतावादालाच मुख्य प्रवाहात आणले, की...
मार्च 19, 2019
पुलवामा येथील दहशतवादी हल्ला व त्यानंतरच्या घटनांच्या पार्श्‍वभूमीवर काश्‍मीरमधील परिस्थितीकडे पुन्हा लक्ष देण्याची गरज आहे. काश्‍मिरी लोकांचा विश्‍वास संपादन करण्याच्या प्रयत्नांवर भर दिला तर देशविरोधी शक्तींचा मुकाबला करता येईल. पु लवामातील आत्मघातकी हल्ल्याचा बदला म्हणून भारतीय हवाई दलाच्या...
मार्च 14, 2019
इस्लामाबाद - पाकिस्तानमधील जैशेचा म्होरक्या मसूद अजहरला जागतिक दहशतवादी ठरवण्याच्या भारताच्या प्रयत्नांमध्ये पुन्हा एकदा चीनने खोडा घातला आहे. यामुळे एका अर्थी चीनने पाकिस्तानला पाठिंबा दर्शवला आहे. मात्र, आता पाकिस्तान सरकारला घरचा आहेर मिळाला आहे. पाकिस्तान पीपल्स पार्टी (पीपीपी)चे अध्यक्ष आणि...
मार्च 13, 2019
मूळ लेखक : ताहा सिद्दीकी; मराठी अनुवाद : सुधीर काळे (sbkay@hotmail.com) आजपासून बरोबर एक वर्षापूर्वी पाकिस्तानच्या दक्षिणेला असलेल्या कराची बंदरात नकीबुल्ला मेहसूद नावाच्या एका तरुणाला एका बेगडी चकमकीत गोळीबाराने ठार मारण्यात आले. सुरवातीला पाकिस्तानी तालीबानचा तो एक कट्टर सभासद असल्याचा व...
मार्च 10, 2019
नवी दिल्ली : केंद्र सरकारने नुकतीच बंदी घातलेली "जमाते इस्लामी जम्मू आणि काश्‍मीर' या संघटनेचे पाकिस्तानची गुप्तहेर संघटना आयएसआयशी संबंध होते, तसेच या संघटनेचे म्होरके नवी दिल्लीतील पाकिस्तानी उच्चायुक्तांसोबत सातत्याने संपर्क साधत असत, अशी माहिती एका अधिकाऱ्याने दिली.  "हुर्रियत कॉन्फरन्स'मधील या...
मार्च 09, 2019
इस्लामाबाद : पुलवामा येथे भारतीय लष्करावरील दहशतवादी हल्ल्यानंतर पाकिस्तान सरकार दहशतवादाला खतपाणी घालत असल्याचे आरोप जगभरातून झाले. त्यानंतर आंतरराष्ट्रीय पातळीवर पाकिस्तानला दहशतवादी राष्ट्र जाहीर करावे यासाठीही मागणी झाली व दबाव टाकला गेला. यानंतर पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान...
मार्च 07, 2019
श्रीनगर : "जम्मू-काश्‍मीर लिबरेशन फ्रंट'चा प्रमुख यासिन मलिक याच्याविरोधात जनसुरक्षा कायद्यान्वये (पीएसए) गुन्हा नोंदविण्यात आला आहे. सध्या पोलिसांनी त्याला जम्मूतील कोट बालवाल तुरूंगामध्ये ठेवले आहे. "जमाते इस्लामी'चा नेता आणि मुख्य प्रवक्‍ता झाहीद अली यालाही "पीएसए'अंतर्गत पोलिसांनी...
मार्च 05, 2019
इस्लामाबाद : पुलवामा येथे झालेल्या हल्ल्यानंतर पाकिस्तानवर जगभरातून दबाव वाढत आहे. या दबावातून आता पाकिस्तानने जैश-ए-मोहम्मदचा म्होरक्या मसूद अझर याचा भाऊ मुफ्ती अब्दुर रौफ व हमाद अझर याच्यासह इतर 44 जणांना अटक केली. याबाबतची माहिती पाकिस्तानचे मंत्री शहरयार खान आफ्रिदी यांनी दिली....
मार्च 05, 2019
औरंगाबाद : मुंब्रा, औरंगाबादमधून अटक केलेल्या नऊ संशयित दहशतवाद्यांच्या संपर्कात असल्याच्या संशयावरून औरंगाबाद एटीएसने खुलताबाद येथील एका डॉक्टरची चौकशी केली. यानंतर त्याला सोडून देण्यात आले.    अन्न आणि पाण्यात विष कालवून कुंभमेळा व प्रयागराज येथे हाहाकार माजवण्याचा प्रयत्न दहा संशयित तरुणाचा होता...
मार्च 04, 2019
इस्लामाबादः सैनिकांनो, देशापुढील आव्हाने अजून संपलेले नाही. देशाचे तुम्ही संरक्षण करा, असे पाकिस्तानी हवाई दलाचे प्रमुख मुजाहिद अन्वर खान यांनी आज (सोमवार) म्हटले आहे. मुजाहिद अन्वर खान यांनी आज हवाई दलाचे वैमानिक, अभियंता व सैनिकांची भेट घेऊन त्यांच्याशी संवाद साधला. ते...