एकूण 116 परिणाम
ऑक्टोबर 10, 2019
नागपूर : जेथे संघ पोहोचलेला नाही तेथे लोकांच्या मनात भीती निर्माण करण्याचे विरोधक प्रयत्न करीत आहेत. संघ हिंदू समाजाचे संघटन करतो म्हणजे मुस्लिम व ख्रिश्‍चनविरोधी आहे असे होत नाही. संघाचे काम वाढत असल्याचे बघून उपद्रवी लोक विकृत आरोप करीत आहेत. संघाला बदनाम करण्याचा मंत्र पाकिस्तानचे पंतप्रधान...
सप्टेंबर 30, 2019
अमरावती :  शहरात अवैध अग्निशस्त्रांचा सर्रास वापर होत असल्याची बाब विधानसभा निवडणूक आचारसंहिता सुरू झाल्यानंतर उघडकीस आली. गुन्हेशाखेने अठ्ठेचाळीस तासांत शहरात केलेल्या दोन वेगवेगळ्या कारवाईत पाच देशीकट्ट्यांसह सात जिवंत काडतूस जप्त करून चौघांना अटक केली. रेहान खान अयुब खान...
सप्टेंबर 21, 2019
नाशिक बीसीसीआयतर्फे घेण्यात येणाऱ्या विजय हजारे करंडक एकदिवसीय क्रिकेट स्पर्धेसाठी महाराष्ट्राचा संघ निवडण्यात आला. या संघात नाशिकचा डावखुरा फिरकीपटू सत्यजित बच्छाव याला स्थान मिळाले आहे.  गेल्यावर्षी मुस्ताक अली टी- क्रिकेट स्पर्धेत भारतामध्ये सगळ्यात जास्त गडी बाद करण्याचा पराक्रम...
सप्टेंबर 19, 2019
नागपूर: राज्यभरातून कोणतेही वाहन चोरल्यानंतर 24 तासांच्या आत वाहनांचा कायापालट करून समांतर आरटीओ कार्यालयातून बनावट कागदपत्रे आणि चेचीस क्रमांक टाकून अन्य ग्राहकांना वाहन विक्री करणारी आंतरराज्यस्तरीय चोरट्यांची टोळी गुन्हे शाखेच्या जाळ्यात अडकली. या टोळीतील सहा जणांना अटक करण्यात आली आहे....
ऑगस्ट 11, 2019
जम्मू- काश्‍मीरला वेगळेपण देणारं घटनेतील कलम ३७० जवळपास हद्दपार करण्यासह या राज्याचे दोन केंद्रशासित प्रदेशांत विभाजन करण्याचा ऐतिहासिक निर्णय घेतल्यानंतर पहिल्यांदाच त्यावर बोलताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नव्या जम्मू काश्‍मीरच्या उभारणीचा मानस जाहीर केला. नव्या भारतात नवं जम्मू-काश्‍मीर असणं...
ऑगस्ट 11, 2019
या आठवड्यात पाहू या पाकिस्तानमधल्या काही पाककृती. भारताच्या फाळणीच्या वेळी सन १९४७ मध्ये पाकिस्तानची निर्मिती झाली, हे आपण सर्वजण जाणतोच. यानंतर सन १९७१ मध्ये भारताशी झालेल्या युद्धात पाकिस्तानचा पूर्वेकडचा भाग - म्हणजेच पूर्व पाकिस्तान - वेगळा झाल्यानंतर बांगलादेश अस्तित्वात आला. पाकिस्तानच्या...
जून 22, 2019
पुणे - महाराष्ट्रासह देशातील चार राज्यांमध्ये जादा व्याजाचे आमिष दाखवून लोकांकडून कोट्यवधी रुपये उकळून केलेल्या आर्थिक गैरव्यवहारातील गॅलॅक्‍सी ग्रुप ऑफ कंपनीजच्या दोन मुख्य संचालकांना राज्य गुन्हे अन्वेषण विभाग व उत्तर प्रदेश दहशतवादी विरोधी पथकाने (एटीएस) संयुक्त कारवाई करून लखनौमधून अटक केली...
जून 21, 2019
पुणे : महाराष्ट्रासह देशातील चार राज्यांमध्ये अधिक व्याजाचे आमिष दाखवून लोकांकडून कोट्यवधी रुपये उकळून केलेल्या आर्थिक गैरव्यवहारातील गॅलॅक्‍सी ग्रुप ऑफ कंपनीज्‌च्या दोन मुख्य संचालकांना राज्य गुन्हे अन्वेषण विभाग व उत्तर प्रदेश दहशतवादविरोधी पथकाने संयुक्त कारवाई करुन लखनौमधून अटक केली. आरोपी...
मे 25, 2019
नवी दिल्ली : मागील दशकभरामध्ये प्रथमच यंदा लोकसभेतील मुस्लिम खासदारांची संख्या 27 वर पोचली आहे, मागील खेपेस ती 23 एवढी होती. उत्तर प्रदेश आणि पश्‍चिम बंगालमधून सर्वाधिक मुस्लिम खासदार निवडून आले असून, ऐतिहासिक विजय मिळवणाऱ्या भाजपने मात्र येथे मुस्लिम नेतृत्वाला डावलेले दिसते. निवडणुकीमध्ये विजय...
मे 23, 2019
मुंबई : लोकसभा निवडणूक मतमोजणीला आज (गुरुवार) सकाळी सुरवात झाल्यानंतर प्राथमिक फेरीपासूनच दिग्गज नेते आघाडी व पिछाडी दिसून येत होती. देशातील काही मतदार संघातील निकाल स्पष्ट झाले आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी वाराणसी मतदारसंघातून तर भाजपध्यक्ष अमित शाह यांचा गांधीनगरमधून विजय मिळवला आहे....
मे 23, 2019
मुंबई : लोकसभा निवडणुकीच्या मतमोजणीला आज (बुधवार) सकाळी सुरुवात झाली आहे. कोण जिंकणार? कोणता पक्ष सरकार स्थापन करणार? हे निकालानंतरच स्पष्ट होईल. आज सकाळी दहाच्या सुमारास आघाडी व पिछाडीवर असलेले उमेदवारांची यादी पुढीलप्रमाणे- सकाळी 10.00 वाजता नरेंद्र मोदी, राहुल गांधी आघाडीवर रायबरेली मतदारसंघातून...
मे 12, 2019
नवी दिल्ली : लोकसभा निवडणुकीच्या सहाव्या टप्प्यासाठी आज (ता. 12) मतदान होईल. चार केंद्रीय मंत्री, तीन माजी मुख्यमंत्री, दोन प्रदेशाध्यक्ष आणि पश्‍चिम बंगाल, उत्तर प्रदेशमधील दोन मंत्री या टप्प्यात भाग्य आजमावत आहेत. अंतिम टप्प्यासाठी 19 मे रोजी मतदान होणार असून, 23 मे रोजी मतमोजणी होईल. या सहाव्या...
मे 11, 2019
आजचा दिवस आता संपत आलाय.. दिवसभरात अनेक घडामोडी झाल्या.. पण कदाचित त्या वाचायच्या राहून गेल्या असतील.. आज दिवसभरात कुठे काय महत्त्वाचं झालं, हे आता एका क्लिकवर उपलब्ध आहे.  दिवसभरातील घडामोडी वाचा खाली दिलेल्या लिंकवर... ModiWithSakal : निवडणुकांमध्ये गडबड करण्यासाठी इम्रान खान यांची...
मे 11, 2019
मुंबई - लांब पल्ल्याच्या रेल्वेगाड्यांमध्ये सोनसाखळी चोरणाऱ्या मोहम्मद सैफ असगरअली चौधरी या तरुणाला रेल्वे पोलिसांच्या गुन्हे शाखेने अटक केली. अभिनेता बनण्यासाठी उत्तर प्रदेशातून मुंबईत आलो; मात्र अपयश आल्यामुळे गुन्हेगारीकडे वळलो, अशी कबुली त्याने दिली.   उत्तर प्रदेशातील गाझियाबाद...
मे 08, 2019
नवी दिल्ली : लोकसभा निवडणुकीत भाजप आघाडी म्हणजे "एनडीए'ला बहुमत मिळेल, याचा पुनरुच्चार करून पक्षाचे सरचिटणीस राम माधव यांनी स्वपक्षीय नेतृत्वाच्या वारेमाप स्वप्नफुग्यांना टाचणी लावली. अर्थात, कालच्या त्यांच्या सत्यकथनानंतर काही घडामोडी झाल्याची शक्‍यता लक्षात घेता आज राम माधव यांनी, भाजपही 2014 चेच...
एप्रिल 21, 2019
मतांच्या ध्रुवीकरणासाठी नेत्यांच्या जिभा किती घसरू शकतात याच्या नीचांकाचे नवनवे विक्रम खासकरून उत्तर भारतात साकारत आहेत. ध्रुवीकरण हा जिंकण्याचा मंत्र बनवला की जे होतं ते सारं उत्तर प्रदेशात दिसत आहे. हे टोकाला गेल्यामुळंच निवडणूक आयोगाला उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ आणि बहुजन समाज...
एप्रिल 17, 2019
भाषणस्वातंत्र्याचा दुरुपयोग करून समाजात दुही माजवण्याचा अनेक नेत्यांचा खटाटोप चालू आहे. भाषणबंदीच्या कारवाईने तरी ते संयमाचा धडा शिकतील का? निवडणुकीच्या मोसमात बेताल बडबड करणाऱ्या विविध पक्षांच्या बड्या नेत्यांना अखेर निवडणूक आयोगाने लगाम घातला आहे! त्यामध्ये देशातील सर्वांत मोठ्या राज्याचे...
एप्रिल 15, 2019
रामपूर (उत्तर प्रदेश) : 'समाजवादी पक्षाच्या आझम खान यांनी माझ्याबद्दल केलेले वक्तव्य हे अत्यंत निंदनीय आहे. माझ्यासाठी हे नवीन नाही. मी समाजवादी पक्षाची उमेदवार होते, तेव्हाही त्यांनी माझ्याबद्दल असे अक्षेपार्ह वक्तव्य केले होते. मी एक महिला आहे. ते काय बोलले हे मी सर्वांसमक्ष नाही...
एप्रिल 15, 2019
सध्या लोकसभा निवडणुकीचा "जनमत महोत्सव' सुरू आहे. पूर्वी निवडणुकीच्या काळात आचारसंहितेचे पालन बहुतांशाने करण्याकडे सत्ताधारी पक्ष आणि विरोधी पक्षांचा कल पाहण्यास मिळत होता. आता त्याच्याशी विपरीत स्थिती आढळून येते. या परिस्थितीचे आकलन विविध पातळ्यांवरून होत आहे. लोकशाहीतील निवडणूक ही सर्व राजकीय...
एप्रिल 04, 2019
रामपूर : उत्तरप्रदेशातील रामपूर लोकसभा मतदारसंघात प्रचारादरम्यान भारतीय जनता पक्षाच्या उमेदवार व अभिनेत्री जयाप्रदा यांना रडू आवरले नाही. संबंधित व्हिडिओ व छायाचित्र सोशल मीडियावर व्हायरल झाले आहे. प्रचारादरम्यान भाषण करताना जयाप्रदा अचानक रडू लागल्या. एवढेच नाही तर त्यांना आपले अश्रू आवरणे कठीण...