एकूण 151 परिणाम
ऑक्टोबर 14, 2019
कन्नड (जि.औरंगाबाद) ः कन्नड-सोयगाव विधानसभा मतदारसंघातील राष्ट्रवादी कॉंग्रेस, कॉंग्रेस महाआघाडीचे उमेदवार संतोष कोल्हे यांच्या प्रचारार्थ राष्ट्रवादी कॉंग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांची जाहीर सभा येथे होणार आहे. शहरातील गिरणी ग्राउंड येथे सोमवारी (ता. 14) सकाळी दहा वाजता होणाऱ्या या सभेस...
ऑक्टोबर 07, 2019
औरंगाबाद : पूर्व विधानसभा मतदारसंघासाठी 65 उमेदवारांचे अर्ज दाखल झाले होते. यातील सहा उमेदवारी अर्ज छाननीत बाद झाले; तर उर्वरित अर्जांपैकी सोमवारी (ता. सात) 13 उमेदवारांनी आपले अर्ज माघारी घेतले. यात प्रमुख्याने शिवसेनेचे रेणुकादास वैद्य यांनी माघार घेतल्यामुळे पूर्वमध्ये आता तिरंगी लढत होणार हे...
ऑक्टोबर 05, 2019
औरंगाबाद : टाऊन हॉलच्या उड्डाणपुलाखाली कित्येक वर्षांपासून पाणी तुंबते. पावसाळ्यात हे प्रमाण एवढे वाढते, की हा पूर्ण रस्ताच पाण्याखाली असतो. पण या साचणाऱ्या तळ्याचे रहस्य काय, हे कित्येक नागरिकांना माहितीच नाही.  टाऊन हॉलपासून तीन किलोमिटर अंतरावर एक ऐतिहासिक तलाव आहे. सध्या सलीम अली...
ऑक्टोबर 04, 2019
यवतमाळ : मराठवाडा व विदर्भातील निवडक जिल्ह्यातील शेतकरी गटांना मत्स्यव्यवसायासाठी फिरते वाहन देण्याची योजना राज्य शासनाने सुरू केली होती. मात्र, राष्ट्रीय मत्स्यिकी विकास मंडळाकडून 40 टक्के सहभाग प्राप्त न झाल्याने दहा लाखांच्या अनुदानाची ही योजना राज्यशासनाने सहा लाखांवर आणली आहे. त्यामुळे...
सप्टेंबर 30, 2019
औरंगाबाद - ऑल इंडिया मजलिस-ए-इत्तेहादुल मुस्लिमीन पक्षातर्फे सोमवारी (ता. 30) सहा उमेदवारांची पाचवी यादी जाहीर करण्यात आली. प्रदेशाध्यक्ष खासदार इम्तियाज जलील यांनी घोषित केलेल्या या यादीत मराठवाड्यातील परभणी, बीड आणि औरंगाबाद जिल्ह्यातील पैठण मतदारसंघाचा समावेश आहे. एमआयएमने आतापर्यंत...
सप्टेंबर 30, 2019
बनोटी (जि.औरंगाबाद) ः नदीवर मैत्रिणीबरोबर कपडे धुवत असताना पाय घसरून नदीमध्ये वाहून जाणाऱ्या मुलीस एका तरुणाने नदीत उडी घेऊन वाचविल्याची घटना रविवारी (ता.29) सकाळी अकराच्या सुमारास वरठाण (ता. सोयगाव) येथे घडली. वाहून गेलेल्या मुलीचे नाव तौशिम अशपाक खान (वय 10) असे असून अस्लम पठाण...
सप्टेंबर 26, 2019
औरंगाबाद - गोगाबाबा टेकडीच्या पायथ्याशी बुधवारी (ता. 18) सकाळी वेटर तरुणाचा मृतदेह आढळला होता. या तरुणाच्या खुनाचा उलगडा झाला असून, केवळ खर्रा न दिल्याचा राग आलेल्या मित्रांनी त्याला मारहाण केली. तो जास्तच ओरडत असल्याचे पाहून संतापाच्या भरात चालत्या दुचाकीवरच त्याचा गळा आवळून खून केल्याचा धक्कादायक...
सप्टेंबर 26, 2019
शरद पवार यांच्यावर राजकीय सुडातून गुन्हा दाखल केल्याचा आरोप  औरंगाबाद : राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर भाजपने राजकीय द्वेषातून ऐन निवडणुकीच्या काळात जाणीवपूर्व खोटा गुन्हा दाखल केल्याच्या निषेधार्थ राष्ट्रवादी कॉंग्रेस व कॉंग्रेस पक्षातर्फे गुरुवारी (ता.26) दुपारी तीनपर्यंत...
सप्टेंबर 25, 2019
जालन्यातून इकबाल अहमद खान पाशा  औरंगाबाद : ऑल इंडिया मजलिस-ए-इत्तेहादुल मुस्लिमीन पक्षातर्फे तीन उमेदवारांची चौथी यादी पक्षाचे प्रदेशाध्यक्ष खासदार इम्तियाज जलील यांनी जाहीर केली आहे. यामध्ये मराठवाड्यातील एक तर खानदेशातील दोन विधानसभा मतदारसंघांचा समावेश आहे.   चौथ्या यादीमध्ये जालना...
सप्टेंबर 24, 2019
औरंगाबाद : श्रीकृष्णनगर परिसरातील (शहानुरवाडी) घरातून रोख रक्कम व दागिने असा 88 हजारांचा ऐवज चोरल्याप्रकरणात दोघा आरोपींना दुसऱ्या गुन्ह्यातून ताब्यात घेऊन मंगळवारी (ता.24) न्यायालयात हजर केले असता, शुक्रवारपर्यंत (ता. 27) पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश प्रथम वर्ग न्यायादंडाधिकारी व्ही. डी. सुंगारे...
सप्टेंबर 23, 2019
औरंगाबाद - शहरातील जळगाव रोडवरील आंबेडकरनगर चौकात भरधाव खासगी बसच्या धडकेत एकजण ठार झाला. याच रस्त्यावर दुसऱ्या अपघातात दुचाकीस्वार दांपत्य गंभीर जखमी झाले. अपघातानंतर संतप्त जमावाने दगडफेक करून खासगी बसच्या काचा फोडल्या. यामुळे काही काळ येथे तणाव निर्माण झाला होता. हे अपघात सोमवारी (ता. 23)...
सप्टेंबर 19, 2019
औरंगाबाद - पंधरा दिवसांपूर्वी लग्न झालेल्या तरुणाचा गोगाबाबा टेकडीच्या पायथ्याशी बुधवारी (ता.18) सकाळी मृतदेह आढळला. डोक्‍यावर जखम व गळा आवळून खून केलेल्या अवस्थेत त्याचा मृतदेह असल्याचे प्रथमदर्शनी दिसून आले.  पोलिसांकडून प्राप्त माहितीनुसार, शफिक खान रफिक खान (वय 28 , रा...
सप्टेंबर 19, 2019
फुलंब्री (जि.औरंगाबाद) ः फुलंब्री-औरंगाबाद रस्त्यावरील गणोरी फाट्याजवळील एका विहिरीत उडी घेऊन एकाने आत्महत्या केली. ही घटना बुधवारी (ता. 18) घडली. विहिरीतील मृतदेह अग्निशमन दलाच्या जवानांच्या मदतीने बाहेर काढण्यात आला. याबाबत फुलंब्री पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. एजाज ...
सप्टेंबर 19, 2019
नागपूर: राज्यभरातून कोणतेही वाहन चोरल्यानंतर 24 तासांच्या आत वाहनांचा कायापालट करून समांतर आरटीओ कार्यालयातून बनावट कागदपत्रे आणि चेचीस क्रमांक टाकून अन्य ग्राहकांना वाहन विक्री करणारी आंतरराज्यस्तरीय चोरट्यांची टोळी गुन्हे शाखेच्या जाळ्यात अडकली. या टोळीतील सहा जणांना अटक करण्यात आली आहे....
सप्टेंबर 08, 2019
पैठण, ता. 7 (जि.औरंगाबाद) : महसूल संघटनेच्या विविध प्रलंबित मागण्यांबाबत शासनाने सकारात्मक भूमिका घेऊन, लिपिकाची महसूल सहायक पदाची प्रमुख मागणी मंजूर केली आहे. त्यामुळे येथील महसूल संघटनेने शनिवारी (ता. सात) पुकारलेला बेमुदत संप मागे घेतला आहे. ही माहिती संघटनेचे विभागीय उपाध्यक्ष सतीश घावट यांनी...
ऑगस्ट 25, 2019
औरंगाबाद - शहराला वारसा स्वरूपात मिळालेल्या पुरातन वास्तूंचे जतन करण्यासाठी वर्षानुवर्षे घोषणांचा पाऊसच पाडला जात आहे. या घोषणांनुसार कृती होत नसल्याने अनेक दरवाजांसह ऐतिहासिक स्थळे शेवटची घटका मोजत आहेत. कालांतराने "सिटी ऑफ गेट्‌स' ही शहराची ओळख पुसण्याची भीती व्यक्त केली जात असून, ऐतिहासिक...
ऑगस्ट 25, 2019
औरंगाबाद - ऐतिहासिक सलीम अली सरोवराचे जतन करण्यात महापालिका प्रशासन सपशेल अपयशी ठरले आहे. सुमारे सहा कोटी रुपये खर्च करून काही वर्षांपूर्वी सरोवराचे सुशोभीकरण करण्यात आले; मात्र गेट, पाथवे, पक्षी निरीक्षणासाठी तयार करण्यात आलेल्या टॉवरची सध्या पडझड सुरू झाली आहे. तसेच सरोवराच्या चारही...
ऑगस्ट 23, 2019
औरंगाबाद - कॉंग्रेस-राष्ट्रवादी कॉंग्रेसचे राज्यातील अनेक दिग्गज नेते पक्षाला सोडचिठ्ठी देत भाजप-शिवसेनेत प्रवेश करीत आहेत. त्यामुळे कार्यकर्ते-पदाधिकारी सैरभैर झाले असून, त्याचा जालना-औरंगाबाद स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीतही कॉंग्रेस उमेदवाराला मोठा फटका बसला आहे. या निवडणुकीत महाआघाडीचे...
ऑगस्ट 23, 2019
औरंगाबाद - सलीम अली सरोवरात उडी मारून एका महिलेने आत्महत्या केली. ही घटना गुरुवारी (ता. २२) सकाळी साडेनऊच्या सुमारास घडली. महिलेचा मृतदेह घाटी रुग्णालयातील शवागारात ठेवण्यात आला आहे.  विश्रांती गजानन सूर्यवंशी (वय ३०, रा. काबरानगर, सुतगिरणी चौक) असे आत्महत्या करणाऱ्या महिलेचे नाव आहे....
ऑगस्ट 22, 2019
औरंगाबाद : औरंगाबाद-जालना स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघातील निवडणुकीच्या मतमोजणीला आज सकाळी आठ वाजता सुरुवात झाली. मिळालेल्या माहितीनुसार शिवसेना-भाजपा महायुतीचे उमेदवार अंबादास दानवे हे विक्रमी 524 मते घेऊन विजयी झाले आहेत. तर त्यांचे प्रतिस्पर्धी काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीचे भवानीदास उर्फ...