एकूण 162 परिणाम
जून 22, 2019
लंडन : पाकिस्तान संघ विश्‍वकरंडक स्पर्धेतील अपयशी कामगिरी चांगलाच टिकेचा धनी बनला आहे. त्यातही कर्णधार सर्फराजला अधिक लक्ष्य केले जात आहे. स्पर्धे दरम्यान एका मोकळ्या वेळात सर्फराज आपल्या मुलाबरोबर मॉलमध्ये खरेदी करायला गेला असता एका पाकिस्तानी चाहत्याने त्याच्याविषयी अपशब्द वापरले आणि अपयशाबद्दल...
जून 22, 2019
साऊदम्प्टन : यंदाच्या विश्‍वकरंडक स्पर्धेत अपराजित राहताना भारताने आपली ताकद दाखवून दिली आहे. आतापर्यंतची त्यांची कामगिरी लक्षात घेतली, तर उद्या साउदम्पटनच्या एजीस बाऊल मैदानावर होणारा अफगाणिस्तानविरुद्धचा सामना त्यांच्यासाठी सोपा म्हटला तर वावगे ठरू नये. अशा सोप्या सामन्यात विजयाबरोबर धावगती बळकट...
जून 21, 2019
साऊदम्प्टन : अफगाणिस्तान क्रिकेट संघाला आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामने खेळण्याचा दर्जा मिळाल्यापासून रशीद खान त्यांचा हिरो ठरला आहे. मात्र, या विश्‍वकरंडक स्पर्धेत तो कमालीचा अपयशी ठरला आहे. इंग्लंडच्या फलंदाजांनी तर त्याच्या गोलंदाजीवर शंभरहून अधिक धावा नोंदविल्या. या सगळ्यानंतर रशीद...
जून 21, 2019
वर्ल्ड कप 2019 : ताशी 150 कि.मी वेगात चेंडू रूपी क्षेपणास्त्र टाकणारा ऑस्ट्रेलियाचा तेज तर्रार गोलंदाज मिशेल स्टार्कने गुरुवारी झालेल्या बांगलागेशविरुद्धच्या सामन्यात दोन विकेट मिळवले आणि विश्वकंरडक क्रिकेट स्पर्धेत सलग 14 सामन्यात किमान एक तरी विकेट मिळवण्याचा  विक्रम केला. त्यांच्याच देशात...
जून 20, 2019
कराची : पाकिस्तानचा माजी कसोटी क्रिकेटपटू मोहसीन खान यांनी पाकिस्तान क्रिकेट मंडळातील क्रिकेट समितीच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिला आहे.  आपल्याला पदमुक्त करावे, अशी विनंती मोहसीन यांनीच पाकिस्तान क्रिकेट मंडळाचे अध्यक्ष एहसान मणी यांना केली होती. त्यांच्या विनंतीचा आदर करून त्याला...
जून 19, 2019
वर्ल्ड कप 2019 : मॅंचेस्टर : यजमान इंग्लंडने मायदेशातील विश्वकरंडक क्रिकेट स्पर्धेत विक्रमांचा पाऊस पाडत अफगाणिस्तानची धुळधाण उडविली. इंग्लंडने 150 धावांनी दणदणीत विजय संपादन केला.  कर्णधार मॉर्गनने पुढाकार घेत अफगाण गोलंदाजीची दाणादाण उडविली. 398 धावांच्या आव्हानासमोर अफगाणिस्तानला 8 बाद 247 इतकीच...
जून 18, 2019
लाहोर : कट्टर प्रतिस्पर्धी भारताविरुद्ध मानहानिकारक पराभव पत्करावा लागल्यामुळे पाक संघावरच बंदी घालावी, अशी मागणी करीत एका पाक क्रिकेटप्रेमीने न्यायालयात धाव घेत याचिकाच दाखल केली. न्यायालयाने याप्रकरणी पाकिस्तान क्रिकेट मंडळाच्या (पीसीबी) पदाधिकाऱ्यांना सुनावणीसाठी बोलाविले आहे. या चाहत्याचे नाव...
जून 18, 2019
मॅंचेस्टर : चौकारांपेक्षा षटकारांची अधिक बरसात झालेल्या सामन्यात इंग्लंडने अफगाणिस्तानच्या गोलंदाजीची पुरती धुलाई केली. यंदाच्या विश्‍वकरंडक क्रिकेट स्पर्धेत सर्वाधिक 6 बाद 397 धावांचा हिमालय त्यांनी उभा केला. इंग्लंड कर्णधार इऑन मॉर्गनने तुफानी शतक करताना एकदिवसीय क्रिकेटमध्ये एकाच डावात सर्वाधिक...
जून 17, 2019
कळमेश्‍वर : क्रिकेट विश्‍वचषक स्पर्धेतील भारत-पाकिस्तान सामन्यावर सट्टा लावणाऱ्या बुकींसह अकरा आरोपींना स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने रविवारी रात्री साडेआठ वाजताच्या सुमारास अटक केली. कळमेश्‍वर तालुक्‍यातील लिंगा शिवारातील एका फार्महाउसमध्ये या बुकींनी अड्डा केला होता. लिंगा एका फार्महाउसमध्ये...
जून 17, 2019
कराची : पाकिस्तानी क्रिकेट संघ हरल्यानंतर तेथील प्रसार माध्यमे, माजी खेळाडू टीकेचा वर्षाव करतात. वर्ल्ड कपमध्ये सलग सातव्यांदा पराभवाची नामुष्की ओढविल्यानंतरही वेगळे काही घडलेले नाही.  माजी वेगवान गोलंदाज सिकंदर बख्त यांनी खेळाडूंच्या मानधन करारातून पैसे कापून घेण्यात यावे, अशी मागणी केली. चांगली...
जून 16, 2019
वर्ल्ड कप 2019 : ओल्ड ट्र्रॅम्फर्ड : भारत आणि पाकिस्तान या पारंपरिक प्रतिस्पर्ध्यांमध्ये यंदाच्या क्रिकेट विश्वकरंडक स्पर्धेतील पहिला सामना आज (रविवार) खेळला जात आहे. जगभरातील क्रिकेटप्रेमींचे या सामन्याकडे लक्ष लागून राहिले असताना पाकिस्तानचे पंतप्रधान आणि माजी क्रिकेटपटू इम्रान खान...
जून 16, 2019
"सिक्‍सर किंग' अशी ओळख असलेल्या युवराजसिंगनं नुकतीच क्रिकेट कारकिर्दीतून निवृत्तीची घोषणा केली. यश आणि अपयशाचे हिंदोळे अनेक वेळा अनुभवलेला युवराज अनेक अर्थांनी एक विरळा क्रिकेटपटू. लहानपणीच्या कष्टप्रद सरावापासून ते विश्‍वकरंडक स्पर्धेतल्या अप्रतिम कामगिरीपर्यंत आणि कर्करोगासारख्या आजारावर मात...
जून 11, 2019
लाहोर (पाकिस्तान) : लाहोरमधील रस्त्यांवरून 'विराट' दुचाकीवरून फिरत असून, त्याची छायाचित्र सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहेत. पाकिस्तानी क्रिकेट संघाचा माजी कर्णधार युनिस खान याने विराट कोहलीची स्तुती केली असून, 'विराट'ची छायाचित्रे अपलोड केली आहेत. विराट व 18 क्रमांक असे...
जून 10, 2019
एकीकडे भारतीय संघाची 2019 विश्वकरंडक स्पर्धेत यशस्वी वाटचाल सुरू असताना दुसरीकडे मात्र भारताला दोन विश्वकरंडक स्पर्धा जिंकून देणाऱ्या युवराजने आज आतंराराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली. धडाकेबाज फलंदाज ते अष्टपैलू खेळाडू हा युवराजचा प्रवास भारतीय क्रिकेट संघाच्या गेल्या 18 वर्षांमधील वाटचालीचा...
जून 02, 2019
ब्रिस्टल : गतविजेत्या ऑस्ट्रेलियाने अफगाणिस्तानला सात विकेट राखून हरवित विश्वकरंडक क्रिकेट स्पर्धेत विजयी सलामी दिली.  अफगाणिस्तनला 207 धावांत रोखल्यानंतर कांगारूंनी 35व्या षटकात विजय साकार केला. बिनीचा डावखुरा फलंदाज डेव्हिड वॉर्नर याने 89 धावांची नाबाद खेळी केली. कर्णधार फिंच याच्यासह त्याने 96...
मे 30, 2019
एकदिवसीय विश्‍वकरंडक स्पर्धेमुळे पुन्हा एकदा क्रिकेटचा थरार आणि उत्कंठा शिगेला पोहोचणार आहे. मैदानावर गुणवत्ता व कौशल्यच यश देते, याचे भान ठेवावे लागेल. भूतलावर भले फुटबॉल हा सर्वाधिक लोकप्रिय खेळ असेल; परंतु आणखी एक असा खेळ आहे, ज्याची व्याप्ती फुटबॉलएवढी नसली, तरी लोकप्रियता आणि ओघाने येणारी...
मे 29, 2019
क्रिकेट आणि बॉलिवूडचं नातं हे वर्षानुवर्षेचं आहे. अझरूद्दीन-संगीता बिजलानी, विराट-अनुष्का, झहिर खान-सागरिका घाटगे, हरभजनसिंग-गीता बसरा, युवरागसिंग-हेजल किच या जोड्यांनंतर आता भारतीय संघाचा फलंदाज के. एल. राहुल व 'जन्नत'फेम बॉलीवूड अभिनेत्री सोनल चौहान यांच्या नात्याची चर्चा सुरू झाली...
मे 26, 2019
पहिल्या विश्‍वकरंडक स्पर्धेपासून आत्तापर्यंत ११ स्पर्धा झाल्या. या स्पर्धेत एक क्षण असा असतो  की जो मनात घर करतो. या लेखात अशाच काही क्षणांची चित्ररूप कहाणी. त्या हीरोंच्या मुखातून ऐकायला मिळालेली... तीन रनआउटने केली धमाल (व्हिवियन रिचर्डस्‌) १९७५ मधील वर्ल्डकप अंतिम सामन्यात वेस्ट इंडीज संघाचा...
मे 26, 2019
विश्वकरंडक स्पर्धेचा कोण होईल विजेता, असा विचार केला जातो, तेव्हा कोण ठरेल सर्वोत्तम खेळाडू, याचेही अंदाज बांधले जात आहेत. पण इतिहास आणि वर्तमान यांची सांगड घातली, की काही नावं पुढे येतात. यामध्ये अर्थातच विराट कोहली, हार्दिक पंड्या, डेव्हिड वॉर्नर, जॉस बटलर, कागिसो रबाडा यांचा समावेश आहे....
मे 26, 2019
टी20च्या धुमधडाक्‍यातही वन-डे क्रिकेटचा विश्‍वकरंडक म्हणजे "क्रिकेटचं ऑलिंपिक' हे समीकरण कायम राहिलं आहे. क्रिकेटच्या जन्मभूमीत होणारी स्पर्धा आजवरच्या इतिहासातील सर्वाधिक चुरशीची ठरेल. याचे कारण निवडक नव्हे तर बहुतेक संघ जय्यत तयारीनं आलेत. स्पर्धेचं आणि संघांचं स्वरूप बघता क्रिकेटची सत्ता संपादन...