एकूण 190 परिणाम
ऑक्टोबर 21, 2019
राज्यातील विधानसभेच्या 288 जागांसाठी मतदान सुरू असून, दुपारी 3 वाजेपर्यंत 43 टक्‍के मतदान झाले आहे. अनेक सामान्य नागरिकांसोबतच सेलिब्रिटी, अभिनेते यांनी आपला मतदानाचा अधिकार बजावला. अभिनेते शाहरूख खान, त्यांच्या पत्नी गौरी खान, माधुरी दीक्षित यांच्यासह अनेक अभिनेत्यांनी या...
ऑक्टोबर 18, 2019
औरंगाबाद : मित्रासोबत बोलत थांबलेल्या 22 वर्षीय तरुणीला मारहाण करून सामूहिक अत्याचार करणाऱ्या चौघा आरोपींना जिल्हा व सत्र न्यायालयाचे विशेष न्यायाधीश एस. एस. भिष्मा यांनी जन्मठेप आणि प्रत्येकी 50 हजार रुपये दंड ठोठविला. शेख तय्यब शेख बाबूलाल (21, रा. सुंदरवाडी) तालेम अली शौकत अली...
ऑक्टोबर 14, 2019
अंबाजोगाई : स्वामी रामानंद तीर्थ रुग्णालयाच्या प्रसूती कक्षातून सोमवारी (ता.14) सहा दिवसापूर्वी जन्मलेले (लिंग-पुरूष) बाळ चोरीला गेले. तर, दुसऱ्या एका वार्डात बेवारस स्त्री जातीचे बाळ आढळले. या घटनेमुळे खळबळ उडाली असून पालकांच्या तक्रारीवरून या घटनेचा गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया शहर पोलिस...
ऑक्टोबर 14, 2019
कर्जत (बातमीदार) : जोरदार घोषणा देत राष्ट्रवादी, शेकाप, काँग्रेस, एसआरपी या महाआघाडीचे उमेदवार सुरेश लाड यांच्या प्रचाराला कर्जत शहराचे ग्रामदैवत धापया महाराज यांचे दर्शन घेऊन रविवारी सकाळी शहरातील प्रभागात सुरुवात करण्यात आली. धापया मंदिरापासून निघालेली रॅली बाजारपेठेतून रेल्वेस्थानकापासून पुढे...
ऑक्टोबर 10, 2019
नागपूर : जेथे संघ पोहोचलेला नाही तेथे लोकांच्या मनात भीती निर्माण करण्याचे विरोधक प्रयत्न करीत आहेत. संघ हिंदू समाजाचे संघटन करतो म्हणजे मुस्लिम व ख्रिश्‍चनविरोधी आहे असे होत नाही. संघाचे काम वाढत असल्याचे बघून उपद्रवी लोक विकृत आरोप करीत आहेत. संघाला बदनाम करण्याचा मंत्र पाकिस्तानचे पंतप्रधान...
ऑक्टोबर 09, 2019
भुसावळात खून का बदला खून...!  भुसावळ : राजकारण असो अथवा भाईगिरी या सर्वांचा काळ व वेळ ठरलेली असते. दीड वर्षांपूर्वी रेल्वे कर्मचाऱ्याच्या डोक्यात दगड घालून त्याची निर्दयी हत्या केल्याचा आरोप मृत सागर खरात याच्यावर होता. ज्या तरुणाच्या वडिलांचा खून झाला, त्याने शहर पोलिस ठाण्यात त्यावेळी खून का बदला...
ऑक्टोबर 09, 2019
शोकाकुल वातावरणात पाचही मृतांवर अंत्यसंस्कार  भुसावळ : येथील भाजप नगरसेवक रवींद्र खरातसह पाचही तरुणांवर रात्री नऊच्या सुमारास तापी नदी किनारी अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी केंद्रीय मंत्री तथा रिपाइंचे राष्ट्रीय अध्यक्ष रामदास आठवले, पालकमंत्री गिरीश महाजन, आमदार संजय सावकारे उपस्थित होते....
ऑक्टोबर 08, 2019
नागपूर : संघाचे काम वाढते आहे. संघाकडे आकर्षित होणाऱ्या लोकांना विरोधी तोडण्याच्या प्रयत्नात आहेत. आपले कर्म यशस्वी होत नसतील तर संघाला बदनाम करण्याचा मंत्र आता पाकिस्तानचे अध्यक्ष इम्रान खान यांना देखील अवगत झाला असल्याचे प्रतिपादन सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांनी केले आहे.   नागपुरातील...
ऑक्टोबर 07, 2019
अमरावती :  पाणी काढताना पाय घसरून विहिरीत पडल्याने रखवालदाराचा बुडून मृत्यू झाला. रविवारी (ता. सहा) सकाळी ही घटना उघडकीस आली. रामपाल चोच्चे भुसूमकर (वय 42, रा. बोडाई, जि. बैतुल, मध्यप्रदेश) असे मृत रखवालदाराचे नाव आहे. शनिवारी (ता. पाच) रात्रीच्या सुमारास ही घटना घडली. नांदगावपेठ येथील असीद ...
ऑक्टोबर 01, 2019
परतवाडा (अमरावती : शहरातील टिंबर डेपो भागात किरकोळ वादातून एका व्यक्तीची सोमवारी (ता. 30) भरदिवसा हत्या झाल्याने त्याचे पडसाद शहरभर उमटले व तणाव निर्माण झाला. यादरम्यान संतप्त जमावाच्या हिंसाचारात दोघांचा मृत्यू झाला. पोलिसांनी शहरात संचारबंदी लागू केली असून परिक्षेत्राचे विशेष पोलिस महानिरीक्षक,...
सप्टेंबर 30, 2019
पोलादपूर (बातमीदार) : पोलादपूर तालुक्‍यातील पळचिल या आरोग्य केंद्राची इमारत नव्याने बांधण्यात आली असून अद्याप ती अर्धवट अवस्थेत आहे. या इमारतीचे काम निकृष्ट दर्जाचे झाल्याने उद्‌घाटन होण्यापूर्वीच ती नूतनीकरणाच्या प्रतीक्षेत आहे. या नवीन इमारतीमध्ये शेवाळ, झुडपे वाढले असून, सर्प व विंचू,...
सप्टेंबर 25, 2019
नागपूर : तीक्ष्ण शस्त्रे घेऊन रात्रीच्या अंधारात दारू पीत बसलेल्या पाच कुख्यात गुंडांना पाचपावली पोलिसांनी अटक केली. त्यामुळे त्यांचा कुठेतरी दरोडा किंवा लूटमार करण्याचा डाव पाचपावली पोलिसांनी उधळून लावला. सद्दाम खान अजीज खान (25) नवीन नकाशा, लष्करीबाग, सिकंदरखान ऊर्फ सोनू...
सप्टेंबर 23, 2019
औरंगाबाद - शहरातील जळगाव रोडवरील आंबेडकरनगर चौकात भरधाव खासगी बसच्या धडकेत एकजण ठार झाला. याच रस्त्यावर दुसऱ्या अपघातात दुचाकीस्वार दांपत्य गंभीर जखमी झाले. अपघातानंतर संतप्त जमावाने दगडफेक करून खासगी बसच्या काचा फोडल्या. यामुळे काही काळ येथे तणाव निर्माण झाला होता. हे अपघात सोमवारी (ता. 23)...
सप्टेंबर 19, 2019
औरंगाबाद - पंधरा दिवसांपूर्वी लग्न झालेल्या तरुणाचा गोगाबाबा टेकडीच्या पायथ्याशी बुधवारी (ता.18) सकाळी मृतदेह आढळला. डोक्‍यावर जखम व गळा आवळून खून केलेल्या अवस्थेत त्याचा मृतदेह असल्याचे प्रथमदर्शनी दिसून आले.  पोलिसांकडून प्राप्त माहितीनुसार, शफिक खान रफिक खान (वय 28 , रा...
सप्टेंबर 16, 2019
पाटणबोरी, झरी (यवतमाळ) : रुग्णालयात जाण्यासाठी बसच्या प्रतीक्षेत असलेल्या वडिलांसह मुलीला भरधाव अनोळखी वाहनाने चिरडले. ही घटना सोमवारी (ता.16) पहाटे साडेपाचला पाटणबोरी राष्ट्रीय महामार्गावरील आदिशक्ती ढाब्यासमोर घडली. मनोहर बळीराम दुधलकर (वय 50) व त्रिवेणी मनोहर दुधलकर (वय 22, दोघेही रा. पाटणबोरी)...
सप्टेंबर 06, 2019
जळगाव : शिवाजी नगरातील मकरापार्कमध्ये आज दुपारी घरफोडी झाल्याची घटना उघडकीस आली. सुमारे चार लाखाचे सोन्याचे दागिने व रोख रक्कम चोरट्यांनी चोरली. शिवाजीनगरतील मकरा पार्क अपार्टमेंटमध्ये जिविंग मधील 125 क्रमांकाच्या प्लॉटमध्ये खुर्शिद हुसेन मजर अली   (वय 80) हे पत्नी फ़िज़ा सोबत राहतात....
सप्टेंबर 01, 2019
काश्मीरप्रश्न द्विपक्षीय चर्चेद्वारेच सोडवला जाईल ही भारताची स्पष्टोक्ती...इराणशी अमेरिका चर्चा करू शकते हा निर्माण झालेला आशावाद... ब्राझीलमधल्या ॲमेझॉनमध्ये लागलेल्या अक्राळविक्राळ आगीवरची खडाजंगीच्या स्वरूपातली चर्चा...ही नुकत्याच पार पडलेल्या ‘जी ७’ परिषदेची वैशिष्ट्यं म्हणता येतील. कसंही करून...
ऑगस्ट 26, 2019
मुंबई : भिवंडी शहरातील शांतीनगर-पिराणीपाडा परिसरात असलेली मन्नत ही तळ मजला अधिक तीन मजली अनधिकृत इमारत शुक्रवारी मध्यरात्रीच्या सुमारास कोसळून दोघांचा मृत्यू झाला; तर पाच जण गंभीर जखमी झाल्यानंतर या दुर्घटनेस जबाबदार असलेल्या बांधकाम व्यावसायिकाविरोधात शांतीनगर पोलिसांनी गुन्हा दाखल करून त्याला...
ऑगस्ट 26, 2019
नागपूर : कुलर व्यापारी ऋषी खोसला आणि त्याची प्रेयसी मधू यांचा "गेम' करण्याची सुपारी मिकी बक्षीने दिली होती. कारमध्ये प्रेमीयुगुल जात असल्याची टीप मिळाल्यानंतर सहा आरोपींनी कारचा पाठलाग केला. मात्र, कारमध्ये एकटाच ऋषी सापडल्याने त्याचा खात्मा केला. सुदैवाने मधूची दुचाकी बिघडल्यामुळे ती बचावली, अशी...
ऑगस्ट 23, 2019
लंडनः पाकिस्तानचे रेल्वे मंत्री शेख रशीद यांना लंडनमध्ये काही अज्ञात व्यक्तींनी लाथा-बुक्यांनी बेदम मारहाण करुन त्यांच्यावर अंडी फेकली आहेत. मारहाणीचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. जम्मू-काश्मीरला विशेष दर्जा देणारे कलम 370 भारत सरकारने रद्द केल्यानंतर भारताला अण्वस्त्र हल्ल्याची शेख रशीद...