एकूण 305 परिणाम
ऑक्टोबर 07, 2019
नवी दिल्ली : भारताचा माजी फलंदाज महंमद कैफने पाकिस्तानचे पंतप्रधान इ्राम खान यांच्यावर सडकून टीका केली आहे. संयुक्त राष्ट्रांच्या परिषदेत इम्रान खान यांनी दिलेल्या भाषणावर टीका करत कैफने त्यांना पाकिस्तानचे सैन्य आणि दहशतवाद्यांच्या हातचं बाहुलं अशी उपमा दिली आहे.  INDvsSA...
ऑक्टोबर 06, 2019
नरेंद्र मोदी पंतप्रधान झाल्यापासून त्यांचे परराष्ट्र दौरे नेहमीच चर्चेचा विषय बनतात. ‘हाऊडी मोदी’ कार्यक्रम प्रचंड यशस्वी झाला यात शंका नाही. तसेही हे इव्हेंट अगदी काळजीपूर्वक आखलेले असतात. संगीतापासून भाषणापर्यंत सगळीकडं ज्यांच्यासाठी इव्हेंट त्यांचा जयघोष होण्याची खात्री असते. त्याचंच दर्शन...
ऑक्टोबर 05, 2019
'इंडियन असोसिएशन ऑफ फॉरेन अफेअर्स करस्पाँडन्ट्‌स' या संस्थेने 30 सप्टेंबर रोजी जर्मनीचे भारतातील राजदूत वॉल्टर जे. लिंडनर यांना वार्तालापासाठी आमंत्रित केले. एरवी, वार्तालापासाठी येणारे बव्हंश राजदूत आपल्या किंमती बीएमडब्लू, ऑडी, मर्सिडिज बेंझ आदी निळ्या अथवा काळ्या रंगांच्या आलिशान गाड्यातून येतात...
सप्टेंबर 28, 2019
Imran khan speech : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संयुक्त राष्ट्रांच्या आमसभेला संबोधित केले. त्यानंतर पाकिस्तानचे पंतप्रधान इमरान खान यांचेही भाषण झाले. त्यांनी भारतात अल्पसंख्याक समाजावर अत्याचार होत असल्याचा आरोप केला. त्यावेळी त्यांनी भारताच्या माजी गृहमंत्र्यांच्या वक्तव्याचा...
सप्टेंबर 27, 2019
आफ्रिका म्हटले की डोळयापुढे विस्तीर्ण पसरलेली घनदट जंगले, सॅव्हाना, त्यात मोकळेपणे वास्तव्य करणारे व फिरणारे वन्य प्राणी, त्यांच्या सान्निध्यात राहाणारे कृष्णवर्णीय, त्यांच्या निरनिळ्या जमाती, त्यांचे संगीत व नृत्य तसेच तांझानियातील किलिमांजारो, दक्षिण आफ्रिकेतील ड्रॅकेन्सबर्ग पर्वतराजी,...
सप्टेंबर 25, 2019
बालाकोटमध्ये पुन्हा दहशतवाद्यांची जमवाजमव करण्याचा प्रयत्न पाकिस्तानची खोड जिरलेली नाही, हे दाखविणारा आहे. ना तो देश काही धडा घेण्याच्या मनःस्थितीत आहे, ना अमेरिकाही त्याविषयी निःसंदिग्ध भूमिका घेण्यास तयार आहे. भारताने अलीकडच्या काळात सातत्याने दहशतवादाच्या प्रश्‍नाकडे जागतिक समुदायाचे लक्ष...
सप्टेंबर 24, 2019
न्यूयॉर्क : पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी अखेर दहशतवादावर कबुली देत पाकिस्तान लष्कर आणि गुप्तहेर संघटना 'आयएसआय'ने अल् कायदासह अन्य दहशतवादी संघटनांना प्रशिक्षण दिल्याचे म्हटले आहे. इम्रान खान हे सध्या अमेरिका दौऱ्यावर आहेत. कौन्सिल ऑन फॉरेन रिलेशन्स (सीएफआर)...
सप्टेंबर 24, 2019
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा अमेरिका दौरा टेक्‍सासमधील ह्युस्टन या महानगरात झालेल्या ‘हाउडी मोदी’ या कार्यक्रमात ‘दहशतवादाविरोधात पुकारण्यात आलेल्या एल्गार’मुळे लक्षात राहणारा ठरला असला, तरी या कार्यक्रमास त्यापलीकडली अनेक परिमाणे आहेत. खरे तर परदेशात जाऊन तेथील भारतीय जनसमुदायापुढे जाहीर सभा घेऊन...
सप्टेंबर 23, 2019
दिल्ली : काही दिवसांपूर्वी इंडियन एअर फोर्सच्या फायटर विमानांनी उद्धवस्त केलेला बालाकोटमधील दहशतवादी तळ पुन्हा सक्रिय झाला असल्याची माहिती लष्कर प्रमुख बिपीन रावत यांनी सोमवारी दिली. इंडियन एअर फोर्सच्या एअर स्ट्राइकमध्ये बालकोटच्या दहशतवादी तळाचे नुकसान झाले होते हे यावरुन स्पष्ट होते. दरम्यान,...
सप्टेंबर 09, 2019
इस्लामाबाद : काश्मीरमधील कलम 370 हटविल्यानंतर भारत आणि पाकिस्तान यांच्यात तणाव वाढला असून, आता पाकिस्तानने जैशे महंमदचा प्रमुख मसूद अजहर याची सुटका केल्याने भारतावर मोठ्या हल्ल्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.  पुलवामा हल्ल्याचा मास्टरमाइंड अशी ओळख असलेल्या मसूद अझहरची सुटका पाकिस्तानने केली आहे....
सप्टेंबर 07, 2019
इस्लामाबाद : पाकिस्तानच्या भारताविरोधातील कुरापती सुरूच असून, राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या आइसलॅंड दौऱ्यासाठी हवाई हद्द खुली करण्याची भारताने केलेली विनंती पाकने धुडकावून लावली आहे. पाकचे परराष्ट्रमंत्री शाह मेहमूद कुरेशी यांनीच ही माहिती दिली. कोविंद हे सोमवारी आइसलॅंड, स्वित्झर्लंड आणि...
सप्टेंबर 05, 2019
पेट्रोल-डिझेलच्या वाहनांबाबत गडकरींची महत्त्वाची घोषणा... यूपीएस मदान राज्याचे नवे निवडणूक आयुक्त... हाफिज सईद, दाऊद इब्राहिम दहशतवादी घोषित; अमेरिकेचाही पाठिंबा... मिताली राज, हरमनप्रित कौर वन डे, ट्वेंटी20 कर्णधारपदी कायम... यांसारख्या महत्त्वाच्या बातम्या आहेत एका क्लिकवर उपलब्ध... 'सकाळ'...
सप्टेंबर 04, 2019
पठाणकोट (पंजाब) : भारतीय हवाई दलाची ताकद आज आणखी वाढली आहे. अमेरिकन बनावटीची आठ नवी लढाऊ हेलिकॉप्टर्स हवाई दलाच्या सेवेत दाखल झाली आहेत. दोन मिसाईल पॉड्ससह ही हेलिकॉप्टर्स शस्त्रूच्या ठिकाणांना बेचिराख करू शकतात. अणु युद्धाची भाषा करणाऱ्या इमरान खान यांचे घूमजाव काय म्हणाले हवाई दल...
सप्टेंबर 04, 2019
कुलभूषण जाधव यांच्या प्रकरणात आपण आंतरराष्ट्रीय संकेत-नियमांचे पालन करीत आहोत, असे पाकिस्तान दाखवू पाहत आहे; पण हा मुखवटा त्या देशाला पेलणारा नाही. आंतरराष्ट्रीय व्यवहारातील विश्‍वासार्हता आणि सभ्यता यासाठी पाकिस्तान कधीच ओळखला जात नव्हता. तरीही भारताचे माजी नौदल अधिकारी कुलभूषण जाधव यांच्या...
सप्टेंबर 02, 2019
सोलापूर - जम्मू-काश्‍मीरसाठीचे कलम ३७० हटविण्याच्या केंद्र सरकारच्या निर्णयाला पाठिंबा आहे का विरोध,  हे काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेस या पक्षांनी स्पष्ट करावे, असे आव्हान भाजपचे अध्यक्ष अमित शहा यांनी आज येथे दिले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या ‘महाजनादेश’ यात्रेचा समारोप आज अमित शहा...
सप्टेंबर 01, 2019
काश्मीरप्रश्न द्विपक्षीय चर्चेद्वारेच सोडवला जाईल ही भारताची स्पष्टोक्ती...इराणशी अमेरिका चर्चा करू शकते हा निर्माण झालेला आशावाद... ब्राझीलमधल्या ॲमेझॉनमध्ये लागलेल्या अक्राळविक्राळ आगीवरची खडाजंगीच्या स्वरूपातली चर्चा...ही नुकत्याच पार पडलेल्या ‘जी ७’ परिषदेची वैशिष्ट्यं म्हणता येतील. कसंही करून...
ऑगस्ट 30, 2019
चाळीस वर्षे उलटली, तरी अफगाणिस्तानात शांतता, स्थैर्याविषयी अनिश्‍चितताच आहे. तेथील भावी व्यवस्थेबाबत अमेरिका आणि ‘तालिबान’ यांच्यातील वाटाघाटी अंतिम टप्प्यात आहेत. मात्र एकूण परिस्थिती पाहता अमेरिकी फौजा माघारी जाण्याआधीच तेथे ‘तालिबान’ आणि ‘इस्लामिक स्टेट’ असा संघर्ष पेटण्याची चिन्हे आहेत. ...
ऑगस्ट 21, 2019
नवी दिल्ली - हवाई दलाचे विंग कमांडर अभिनंदन वर्धमान यांचा छळ करणारा पाकिस्तानी सैनिक अहमद खान नियंत्रण रेषेवरील चकमकीत ठार झाला आहे. पाकिस्तानने शस्त्रसंधीचे उल्लंघन करून गोळीबार केला. लष्कराने त्याला दिलेल्या प्रत्युत्तरात अहमद खान ठार झाला. पुलवामा हत्याकांडाला...
ऑगस्ट 20, 2019
नवी दिल्ली : हवाई दलाचे विंग कमांडर अभिनंदन वर्धमान यांचा छळ करणारा पाकिस्तानी सैनिक अहमद खान नियंत्रण रेषेवरील चकमकीत ठार झाला आहे. पाकिस्तानने शस्त्रसंधीचे उल्लंघन करून गोळीबार केला. लष्कराने त्याला दिलेल्या प्रत्युत्तरात अहमद खान ठार झाला.  पुलवामा हत्याकांडाला...
ऑगस्ट 20, 2019
काश्‍मीरबाबत निर्णय घेण्याचा भारताला संपूर्ण अधिकार आहे, असे परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांनी चीनचे परराष्ट्रमंत्री वांग यी यांच्याबरोबरील चर्चेत नुकतेच स्पष्ट केले. काश्‍मीरबाबत भारताने मांडलेल्या भूमिकेपासून तसूभरही न ढळण्याचा निर्धार त्यांनी या वेळी व्यक्त केला. चीनच्या ताज्या दौऱ्यात सहभागी...