एकूण 218 परिणाम
ऑक्टोबर 14, 2019
वडगाव शेरी : ''बदलत्या जीवनशैलीत आरोग्यसाधना करणे अत्यावश्यक झाले आहे. जिममध्ये जाऊन व्यायाम करण्यासाठी अनेक मर्यादा येतात. सामान्य नागरिकांना त्यांच्या घराजवळ सहजपणाने व्यायाम करता यावा. यासाठी मतदार संघामध्ये शेकडो ओपन जीम सुरू करण्यात आले असल्याची'' माहिती भाजप महायुतीचे आमदार जगदीश मुळीक यांनी...
ऑक्टोबर 14, 2019
कर्जत (बातमीदार) : जोरदार घोषणा देत राष्ट्रवादी, शेकाप, काँग्रेस, एसआरपी या महाआघाडीचे उमेदवार सुरेश लाड यांच्या प्रचाराला कर्जत शहराचे ग्रामदैवत धापया महाराज यांचे दर्शन घेऊन रविवारी सकाळी शहरातील प्रभागात सुरुवात करण्यात आली. धापया मंदिरापासून निघालेली रॅली बाजारपेठेतून रेल्वेस्थानकापासून पुढे...
ऑक्टोबर 13, 2019
कोल्हापूर - शिवसेनेचे नगरसेवक नियाज खान यांच्या दारात उभी केलेल्या मोटारीची बाटलीने काच फोडून अज्ञाताने त्यातील 33 हजाराची रोकड लंपास केली. आज सकाळी हा प्रकार उघडकीस आला. याची नोंद राजारामपुरी पोलिसात झाली आहे. सध्या निवडणुकीच्या प्रचाराचा माहोल सुरू असून यातूच हा प्रकार घडल्याची शक्‍...
ऑक्टोबर 12, 2019
मुंबईच्या विधानसभेच्या 36 मतदार संघांमध्ये शिवसेना भाजप महायुती विरुद्ध कॉंग्रेस राष्ट्रवादी कॉंग्रेस महाआघाडी यांच्यात थेट लढत होतेय. यंदाची निवडणूक ही सर्वच पक्षांसाठी अत्यंत महत्त्वाची मानली जातेय. दरम्यान या 36 मतदारसंघातील काही अश्या जागा आहेत जिथे चुरशीची लढत होण्याची शक्यता आहे. कोणत्या आहेत...
ऑक्टोबर 09, 2019
भुसावळात खून का बदला खून...!  भुसावळ : राजकारण असो अथवा भाईगिरी या सर्वांचा काळ व वेळ ठरलेली असते. दीड वर्षांपूर्वी रेल्वे कर्मचाऱ्याच्या डोक्यात दगड घालून त्याची निर्दयी हत्या केल्याचा आरोप मृत सागर खरात याच्यावर होता. ज्या तरुणाच्या वडिलांचा खून झाला, त्याने शहर पोलिस ठाण्यात त्यावेळी खून का बदला...
ऑक्टोबर 09, 2019
शोकाकुल वातावरणात पाचही मृतांवर अंत्यसंस्कार  भुसावळ : येथील भाजप नगरसेवक रवींद्र खरातसह पाचही तरुणांवर रात्री नऊच्या सुमारास तापी नदी किनारी अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी केंद्रीय मंत्री तथा रिपाइंचे राष्ट्रीय अध्यक्ष रामदास आठवले, पालकमंत्री गिरीश महाजन, आमदार संजय सावकारे उपस्थित होते....
ऑक्टोबर 03, 2019
नगर : मोहरम व गणेशोत्सवाच्या काळात पोलिसांना धक्काबुक्की करून पसार झालेला नगरसेवक समद वहाब खान (रा. मुकुंदनगर) याला भिंगार पोलिसांनी आज पहाटे मुकुंदनगर परिसरातून अटक केली. अधिक माहिती अशी की, गणेशोत्सव व मोहरमच्या काळात शहरात कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये, म्हणून...
सप्टेंबर 26, 2019
पाचोरा - ‘ज्यांना मका काय आहे हे ठाऊक नाही, ज्यांना कापसाच्या गाठोड्याची गाठ बांधता येत नाही, ज्यांनी शेतकरी, कामगार, विद्यार्थी, बेरोजगार, व्यापाऱ्यांची फसवणूक केली आहे, अशांना शरद पवारांनी काय केले हे विचारण्याचा नैतिक अधिकार नाही. राम मंदिराच्या उभारणीच्या फुशारक्या मारणाऱ्यांनी शिवरायांच्या...
सप्टेंबर 19, 2019
कोल्हापूर : मंगळवार पेठेतील "बी' वॉर्ड आरोग्य विभागाच्या कार्यालयाची तोडफोड करून टाळे लावल्याप्रकरणी नगरसेवक नियाज खान यांच्यासह कार्यकर्त्यांवर जुना राजवाडा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला. याबाबतची फिर्याद राहुल शरद राजगोळकर (वय 29) यांनी दिली.  नगरसेवक नियाज असिफ खान (रा...
सप्टेंबर 17, 2019
नागपूर : विधानसभेत पराभूत झालेले जे उमेदवार पाच वर्षे मतदार व कार्यकर्त्यांच्या संपर्कात राहिले नाहीत त्यांना तसेच मतदारसंघ बदलवून मागणाऱ्या उमेदवारांना आता पुन्हा कुठलीच जबाबदारी पक्षाने देऊ नये, असा ठराव शहर कॉंग्रेसच्या बैठकीत सर्वानुमते पारित करण्यात आला. हा ठराव प्रदेश कमिटीने मान्य केल्यास...
सप्टेंबर 15, 2019
कोल्हापूर - "दहा वर्षात जी विकासकामे केली, त्यातील दहा टक्के कामे आपण केल्याचा दावा कुणी करत असेल, तर निवडणुकीच्या रिंगणातून मी माघार घेतो, असे जाहीर आवाहन आमदार राजेश क्षीरसागर यांनी आज केले.  शहर शिवसेनेतर्फे झालेल्या निर्धार मेळाव्यात ते बोलत होते. यादव महाराज अध्यक्षस्थानी होते.  आमदार...
सप्टेंबर 09, 2019
कामठी (जि.नागपूर)  : येथील प्रभाग क्रमांक 10 चे कॉंग्रेसचे नगरसेवक काशिनाथ गुलाबराव प्रधान यांच्या विरोधात कॉंग्रेसचे माजी नगरसेवक सुलेमान अब्बास वल्द चिराग अली यांनी आपल्या पदाचा दुरुपयोग करून स्वतःचा फायदा करून घेतल्याची तक्रार जिल्हाधिकारी कार्यालयाकडे केली होती. याची जिल्हाधिकारी...
सप्टेंबर 09, 2019
नगर : उत्सव काळात शहरबंदी केलेला राष्ट्रवादी कॉंग्रेसचा नगरसेवक समद खान मुकुंदनगर परिसरात राजरोस फिरताना आढळून आला. पोलिसांनी त्याला पकडण्याचा प्रयत्न केला. मात्र, तो धक्काबुक्की करून पसार झाला. याबाबत भिंगार कॅम्प पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. गणेशोत्सव आणि मोहरमच्या...
सप्टेंबर 04, 2019
नागपूर ः जिल्हा समादेशकांनी पात्र ठरवलेल्या होमगार्डनी आज संविधान चौकात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यासमोर जमिनीवर डोके आपटून भर पावसात अनोख्या पद्धतीने आंदोलन केले. सरकारच्या अन्यायकारक निर्णयाविरोधात आत्मदहनाचा इशाराही त्यांनी दिला. सरकार तुपाशी होमगार्ड उपाशी, पुनर्भरती प्रक्रिया रद्द...
ऑगस्ट 28, 2019
नागपूर : युवक कॉंग्रेसतर्फे एसएनडीएलच्या विरोधामध्ये जनजागृती अभियान राबविले जात आहे. याद्वारे, आज प्रभाग क्रमांक 18 भूतेश्वरनगरमध्ये नागरिकांशी संवाद साधण्यात आला. संतप्त नागरिकांनी भूतेश्‍वरनगर चौकात एसएनडीएलच्या वीजबिलांची होळी केली. शेवटपर्यंत एसएनडीएलविरोधात लढत राहू, असे आश्‍वासन युवक...
ऑगस्ट 27, 2019
परभणी - 'ना खान चाहिये ना बाण चाहिये, हमको अपना जीवन छान चाहिये', अशा पंक्ती सादर करीत आमदार जिग्नेश मेवानी यांनी परभणी जिल्ह्यातील खान-बाणच्या राजनीतीकडे लक्ष वेधले. विशेषतः ऐन निवडणुकीच्या तोंडावरच हिंदू-मुस्लिमांचे, असे धृवियीकरण होते. ते थांबवून समाजाला तोडण्याऐवजी...
जुलै 26, 2019
चाळीसगाव ः येथील भारतीय जनता पक्ष व युवा नेते मंगेशदादा चव्हाण मित्र परिवारातर्फे समाजहित लक्षात घेऊन शहीद जवान, शेतकरी, विद्यार्थ्यांसह सर्वसामान्य नागरिकांना केंद्रस्थानी ठेवून १ ऑगस्टपासून शहरातील सीताराम पहेलवान यांच्या मळ्याच्या जागेवर विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. यानिमित्ताने...
जुलै 17, 2019
मुंबई : भिवंडी महापालिकेचे सभागृह नेता व कॉंग्रेसचे नगरसेवक खान मतलुब अफजल ऊर्फ मतलुब सरदार यांना भिवंडीचे पोलिस उपायुक्त अंकित गोयल यांनी हद्दपारीची नोटीस बजावली आहे. त्यामुळे कॉंग्रेस पक्षाच्या नगरसेवकांच्या गटात खळबळ उडाली आहे; तर गुन्हेगारी पार्श्‍वभूमी असलेल्या इतरही आठ...
जुलै 16, 2019
नगर : राष्ट्रवादी काँग्रेसचे नगरसेवक समद खान याच्यासह अंडा गँगचा प्रमुख बाबा खान याला संघटित गुन्हेगारी कायद्यान्वये दोन वर्षांसाठी शहरातून स्थानबद्ध करण्यात आले. तसा आदेश जिल्हाधिकारी राहुल दिवेदी यांनी आज काढला. समद वहाब  खान (वय 47 रा. मुकुंदनगर )...
जून 20, 2019
मुरगाव : येत्या बुधवारी (ता. 26) होऊ घातलेल्या मुरगाव नगरपालिकेच्या नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीत नगरविकास मंत्री मिलिंद नाईक यांच्या गटातून काॅंग्रेसचे नगरसेवक सैफुल्ला खान हे आमचे उमेदवार असतील असे मावळते भाजप नगराध्यक्ष क्रितेश गांवकर यांनी स्पष्ट केले. आपल्यानंतर नगराध्यक्षपदावर श्री...