एकूण 582 परिणाम
ऑक्टोबर 16, 2019
श्रीनगर - काश्‍मीर खोऱ्यात पोस्टपेड सेवा सुरू होऊन चोवीस तास उलटत नाही तोच खबरदारीचे उपाय म्हणून एसएमएस सेवा बंद करण्यात आली. काश्‍मीरमध्ये सोमवारी ७२ दिवसांच्या खंडानंतर पोस्टपेड मोबाईल सेवा बहाल करण्यात आली होती. मात्र इंटरनेट सेवा अद्याप स्थगितच आहे. मोबाईलची एसएमएस सेवा काल सायंकाळी पाच वाजताच...
ऑक्टोबर 16, 2019
चीनला अमेरिकेवर मात करायची आहे. अमेरिकेच्या चीनविरोधी व्यूहापासून भारताला रोखण्याचेही त्याचे उद्दिष्ट आहे. भारताचे बळ वाढू नये म्हणून पाकिस्तानसह शेजारील देशांमार्फत जखडण्याचे चीनचे डावपेच आहेत. त्यामुळेच एकमेकांच्या संवेदनशील मुद्द्यांवर सामंजस्याचे आवाहन हे फसवे ठरते. प्रेम आणि मैत्रीचा मार्ग...
ऑक्टोबर 07, 2019
नवी दिल्ली : भारताचा माजी फलंदाज महंमद कैफने पाकिस्तानचे पंतप्रधान इ्राम खान यांच्यावर सडकून टीका केली आहे. संयुक्त राष्ट्रांच्या परिषदेत इम्रान खान यांनी दिलेल्या भाषणावर टीका करत कैफने त्यांना पाकिस्तानचे सैन्य आणि दहशतवाद्यांच्या हातचं बाहुलं अशी उपमा दिली आहे.  INDvsSA...
ऑक्टोबर 06, 2019
नरेंद्र मोदी पंतप्रधान झाल्यापासून त्यांचे परराष्ट्र दौरे नेहमीच चर्चेचा विषय बनतात. ‘हाऊडी मोदी’ कार्यक्रम प्रचंड यशस्वी झाला यात शंका नाही. तसेही हे इव्हेंट अगदी काळजीपूर्वक आखलेले असतात. संगीतापासून भाषणापर्यंत सगळीकडं ज्यांच्यासाठी इव्हेंट त्यांचा जयघोष होण्याची खात्री असते. त्याचंच दर्शन...
सप्टेंबर 30, 2019
कराची : पाकिस्तानच्या संघाला अखेर तब्बल 10 वर्षांनी घरच्या मैदानावर खेळण्याची संधी मिळाली आहे. पाकिस्तान आणि श्रीलंका यांच्यात सुरु असलेल्या एकदिवसीय मालिकेतील दुसऱ्या सामन्याला आज सुरवात झाली. कराचीच्या राष्ट्रीय स्टेडियममध्ये या सामन्याला सुरवात झाली. या मालिकेतील पहिला सामना पावसामुळे रद्द...
सप्टेंबर 30, 2019
संपर्काच्या साधनांवरील निर्बंध उठविण्यात विलंब होत असल्यामुळे काश्‍मिरी जनतेचा संताप वाढत आहे. अशी परिस्थिती कधीही नियंत्रणाबाहेर जाऊ शकते आणि त्यावर जगाची नजर आहे. जगाला काश्‍मीरची पर्वा आहे का? जगाला काश्‍मीरबद्दल थोडीफार माहिती तरी आहे का? काश्‍मीर म्हणजे ज्यावरून भारत आणि पाकिस्तान एकमेकांवर...
सप्टेंबर 30, 2019
आशियातील राजकीय आणि सामरिक परिस्थितीचा विचार करताना भारत आणि पाकिस्तानला एकाच मापाने मोजण्याची बड्या पाश्‍चात्त्य राष्ट्रांची खोड जुनीच आहे. या खोडसाळपणामागे अमेरिकेचे राजकीय हितसंबंध आणि रणनीती होती. अलीकडच्या काळातील उलथापालथींनंतर त्या दृष्टिकोनात बदल करणे अमेरिकेला भाग पडत असले, तरी ती मानसिकता...
सप्टेंबर 27, 2019
आफ्रिका म्हटले की डोळयापुढे विस्तीर्ण पसरलेली घनदट जंगले, सॅव्हाना, त्यात मोकळेपणे वास्तव्य करणारे व फिरणारे वन्य प्राणी, त्यांच्या सान्निध्यात राहाणारे कृष्णवर्णीय, त्यांच्या निरनिळ्या जमाती, त्यांचे संगीत व नृत्य तसेच तांझानियातील किलिमांजारो, दक्षिण आफ्रिकेतील ड्रॅकेन्सबर्ग पर्वतराजी,...
सप्टेंबर 25, 2019
बालाकोटमध्ये पुन्हा दहशतवाद्यांची जमवाजमव करण्याचा प्रयत्न पाकिस्तानची खोड जिरलेली नाही, हे दाखविणारा आहे. ना तो देश काही धडा घेण्याच्या मनःस्थितीत आहे, ना अमेरिकाही त्याविषयी निःसंदिग्ध भूमिका घेण्यास तयार आहे. भारताने अलीकडच्या काळात सातत्याने दहशतवादाच्या प्रश्‍नाकडे जागतिक समुदायाचे लक्ष...
सप्टेंबर 24, 2019
न्यूयॉर्क : नोबेल पुरस्कार न मिळाल्याने अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प सध्या नाराज आहेत. त्याचसंदर्भात त्यांनी आपली नाराजी उघडपणे व्यक्त केली. ते म्हणाले, निष्पक्षपणे नोबेल पुरस्कार दिला गेला असता तर मला आज अनेक गोष्टींसाठी हा पुरस्कार मिळाला असता. मात्र, त्यांनी असे केले नाही. नोबेल...
सप्टेंबर 24, 2019
वॉशिंग्टन : आतापर्यंत पाकिस्तानचे मंत्री व नेते भडकाऊ विधान करताना दिसत होते; आता मात्र तेथील पत्रकारही भारताविरोधात भडकाऊ विधान करताहेत. अमेरिकेतील बैठकीत याच संदर्भात विचारलेल्या प्रश्नावर पाकिस्तानी पत्रकाराची ट्रम्प यांनी खिल्ली उडवली. भर पत्रकार परिषदेत असे झाल्याने पाकचे पंतप्रधान इम्रान...
सप्टेंबर 24, 2019
न्यूयॉर्क : पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी अखेर दहशतवादावर कबुली देत पाकिस्तान लष्कर आणि गुप्तहेर संघटना 'आयएसआय'ने अल् कायदासह अन्य दहशतवादी संघटनांना प्रशिक्षण दिल्याचे म्हटले आहे. इम्रान खान हे सध्या अमेरिका दौऱ्यावर आहेत. कौन्सिल ऑन फॉरेन रिलेशन्स (सीएफआर)...
सप्टेंबर 21, 2019
इस्लामाबाद : अखेर श्रीलंकेचा संघ पाकिस्तानला जाण्यास तयार झाला. त्यामुळे पाकिस्तान अनेक वर्षांनी घरच्या मैदानावर आतंरराष्ट्रीय सामन्याचा आनंद घेईल. पाकिस्तानने आज श्रीलंकेविरुद्ध होणाऱ्या एकदिवसीय मालिकेसाठी आपला संघ जाहीर केला. या मालिकेसाठी सर्फराज अहमदकडेच संघाचे नेतृत्व देण्यात आले आहे. संघाचा...
सप्टेंबर 16, 2019
इस्लामाबाद : भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदींबद्दल सभ्य भाषेत बोला; अशा प्रकारे मुस्लिम राष्ट्रांनी आज (ता.16) पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांना फटकारले आहे. काश्मीरवरून धमकी देणाऱ्या पाकिस्तानसाठी हा मोठा दणका आहे. मोदी सरकारने जम्मू-काश्मीरला विशेष अधिकार देणारे कलम 370 रद्द...
सप्टेंबर 16, 2019
इस्लामाबाद : भारतीय अंतराळ संशोधन संस्था (इस्रो) ही जगातील अंतराळ क्षेत्रातील नामवंत संस्थांपैकी एक होय. भारताची 'चांद्रयान-2' ही मोहिम पूर्णपणे यशस्वी झाली नसली तरी जगभरातील कोणत्याच देशाला पहिल्या प्रयत्नात जो कारनामा करता आला नाही, तो इस्रोने करून दाखविल्याने या मोहिमेचे महत्त्व तसूभरही कमी होत...
सप्टेंबर 16, 2019
५ ऑगस्ट २०१९ रोजी भारताचे राष्ट्रपती राम नाथ कोविंद यांनी अधिकृतपणे भारतीय राज्यघटनेतील काश्मीरच्या विशेष दर्जाचे रक्षण करणारे ३७०वे कलम रद्द केले आणि या मुस्लिम बहुसंख्य असलेल्या विभागावरील भारत सरकारची पकड घट्ट केली. पाकिस्तानने भारताच्या काश्मीरबद्दलच्या या कारवाईचा जोरदारपणे आणि वारंवार निषेध...
सप्टेंबर 15, 2019
इस्लामाबाद : भारताबरोबर पारंपरिक युद्ध होण्याची शक्‍यता आहे आणि या युद्धाची व्याप्ती उपखंडाबाहेरही जाऊ शकते, असा इशारा पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी आज दिला आहे. तसेच, भारताने जम्मू- काश्‍मीरचा विशेष दर्जा काढून घेतल्याने त्यांच्याशी आता चर्चा करणार नसल्याचेही इम्रान यांनी...
सप्टेंबर 12, 2019
इस्लामाबाद : काश्मीरच्या मुद्द्यावरून जगाचा भारतावर विश्वास आहे, आपल्यावर नाही अशी कबुली पाकिस्तानचे गृह राज्यमंत्री ब्रिगेडियर इजाझ अहमद शाह यांनी दिली आहे. इम्रान खान यांनी काश्मीरच्या मुद्द्यावरून भारताशी व्यापारसंबंध तोडले आहेत. काश्मीरमधून कलम 370 हटविल्यापासून पाकिस्तानचा थयथयाट...
सप्टेंबर 09, 2019
इस्लामाबाद : काश्मीरमधील कलम 370 हटविल्यानंतर भारत आणि पाकिस्तान यांच्यात तणाव वाढला असून, आता पाकिस्तानने जैशे महंमदचा प्रमुख मसूद अजहर याची सुटका केल्याने भारतावर मोठ्या हल्ल्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.  पुलवामा हल्ल्याचा मास्टरमाइंड अशी ओळख असलेल्या मसूद अझहरची सुटका पाकिस्तानने केली आहे....
सप्टेंबर 09, 2019
इस्लामाबाद : पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांच्या नया पाकिस्तानचे आणखी एक हास्यास्पद उदाहरण समोर आले असून, गुंतवणूक संदर्भातील एका कार्यक्रमाच चक्क गुंतवणुकदारांसमोर बेली डान्स सादर करण्यात आल्याने जोरदार टीका होत आहे. When General Doctrine Chief Economist tries to lure investors...