एकूण 111 परिणाम
जून 12, 2019
मनमाड : शासन दरबारी प्रलंबित असलेली करंजवण ते मनमाड थेट जलवाहिनी योजनेसंदर्भात आज मंत्रालयात जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत विस्तृत चर्चा करण्यात आली. उद्या (ता. 12) मुख्यमंत्री देवेद्र फडणवीस यांच्यासोबत बैठक आयोजित करण्यात आली आहे. मनमाडचा पाणीप्रश्न नक्की सोडवू असे...
जून 08, 2019
चांदूररेल्वे, (जि. अमरावती) : दुष्काळाच्या स्थितीत संत्राझांडाना वाचविण्यासाठी तालुक्‍यातील शेतकरी धडपड करीत आहेत. असे असताना येथील एका शेतकऱ्याने आपल्या संत्राझाडांना पाणी न देता रमजान महिन्यात मशिदीत येणाऱ्यांची तहान भागविली. पळसखेड येथील या घटनेने हिंदू-मुस्लिम ऐक्‍याचे उदाहरण पुढे आले आहे. अनेक...
मे 27, 2019
गेले काही दिवस निवडणुकीचा हंगाम होता. वर्तमानपत्रे व वाहिन्यांवर मत-मतांतरे रंगली. राजकारणाच्या पार्श्वभूमीवर समाजकारणाशी निगडित एक कार्यक्रम बघायला मिळाला. समाजभान जपणारा अभिनेता आमीर खान याने सुरू केलेल्या "पाणी फाउंडेशन'च्या उपक्रमाविषयीचा हा कार्यक्रम "तुफान आलंया' नावानं सादर झाला...
मे 14, 2019
चिपळूण - भरणेनाका येथे मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गाच्या चौपदरीकरणाचे काम प्राथमिक अवस्थेत आहे; मात्र ठेकेदाराच्या हलगर्जीपणामुळे भरणेनाका ग्रामपंचायतीला लाखोचा भुर्दंड बसला आहे.  pic.twitter.com/w4BVUVO3mV — sakal kolhapur (@kolhapursakal) May 13, 2019 दहा हजार लोकवस्ती असलेल्या भरणे व भरणेनाका...
मे 02, 2019
बाभूळगाव (जि. यवतमाळ)  : अपत्याचा आनंद काही वेगळाच असतो. त्यात मुलगा झाला तर सांगायलाच नको. पूर्वी मुलाच्या जन्माचा आनंद गावभर साखर वाटून साजरा केला जात असे. परंतु, पर्यावरणाच्या संरक्षणासाठी तालुक्यातील कोलही येथील काजळसरे दाम्पत्याने विविध प्रजातींची 25 झाडे लावून ते तीन वर्षे जगविण्याचा निर्धार...
एप्रिल 02, 2019
रावेर : यंदा कमी पडलेल्या पावसाचा आणि दुष्काळाचा फटका मध्यप्रदेशातील बऱ्हाणपूर येथील चारशे वर्षांचा इतिहास असलेल्या कुंडी भंडाऱ्यालाही बसला आहे. यंदा या ऐतिहासिक कुंडी भंडाऱ्यात एक फुटही पाणी नसून वर्षभरापासून येथून लालबाग येथे होणारा पाणीपुरवठा बंद आहे. कुंडी भंडाऱ्याची जलपातळी वाढविण्यासाठी...
मार्च 25, 2019
चिपळूण - कोयना प्रकल्पात वीजनिर्मिती झाल्यानंतर सोडण्यात येणारे पाणी (अवजल) अरबी समुद्राला जाऊन मिळते. ते पाणी वाया जाऊ न देता उदंचन योजनेद्वारे पुन्हा कोयना धरणात आणून त्यातून वीजनिर्मिती करण्याची योजना शासनाच्या विचाराधीन आहे, अशी माहिती जलसंपदा विभागाचे निवृत्त सचिव श्रीकांत हुद्दार यांनी दिली....
मार्च 24, 2019
चिपळूण - कोयना धरणातील पाणी कृष्णा खोर्‍यासाठी देण्यास शासनाने गठीत केलेली समितीही अनुकूल आहे. या समितीने नुकतेच कोयना धरणाची पाहणी केली.  कोयना प्रकल्पातील वीज निर्मितीसाठी आरक्षित पाणीसाठ्याला धक्का न लावता कृष्णा खोर्‍यासाठी पाणी देण्यास शासन विचार करीत असल्याची माहिती समितीचे सदस्य व निवृत्त...
मार्च 22, 2019
मेहुणबारे (जळगाव) : वरखेडे (ता. चाळीसगाव) येथील दिव्यांग पती- पत्नीने अभिनेता आमीर खान यांच्या पाणी फाउंडेशनच्या कार्याने प्रेरित होऊन आपल्या घराच्या अंगणात सिमेंट काँक्रीटचा रस्ता केवळ छिनी हातोड्याचा वापर करत तोडून शोषखड्डा तयार केला. पाणी फाउंडेशनच्या कामला हातभार लावताना आपणही...
मार्च 05, 2019
मुँछे हो तो अभिनंदन जैसी हो...वरना ना हो! विंग कमांडर अभिनंदन ह्यांच्या मिश्‍यांसारख्या (डिट्‌टो टु डिट्‌टो) मिश्‍या बाळगण्याची जबर्दस्त लाट देशभर आली असून आम्हीही त्या दृष्टीने कामाला लागलो आहो! गावोगावचे मिशीमोहन कारागीराच्या खुर्चीत बसून आपापल्या मिश्‍यांना अभिनंदनीय करून घेण्यासाठी (बिनपाण्याने...
मार्च 03, 2019
नागपूर - शहराला पाणीटंचाईची झळ बसू लागली असून, अनेक भागातील नळांना पाणी येत नसल्याने त्रस्त नागरिकांसोबत शहर काँग्रेसने आज महापालिकेवर धडक दिली. प्रशासनाविरुद्ध संताप व्यक्त करताना नगरसेवक, नागरिक, पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी महापालिकेच्या प्रवेशद्वारावर माठ फोडले. संतप्त नगरसेवक, नागरिकांनी...
फेब्रुवारी 22, 2019
अकोला : अमृत योजनेत भ्रष्टाचार झाल्याचा आरोप करीत शिवसेनेचे गटनेते राजेश मिश्रा व इतर सदस्यांनी महानगरपालिका सभागृहात ठिय्या आंदोलन केले. मागील सभेत दिलेल्या आश्वासनानुसार चर्चा नाकारल्याने शिवसेनेच्या सदस्यांनी माईकची तोडून थेट महापौरांपुढे गोंधळ घातला. राजेश मिश्रा आणि गजानन चव्हाण यांना तीन...
फेब्रुवारी 13, 2019
कोल्हापूर - थेट पाईपलाईनच्या कामाची श्‍वेतपत्रिका न काढल्यावरून महापालिका सभेत प्रचंड गदारोळ झाला. विरोधी भाजप-ताराराणी आघाडीच्या सदस्यांनी याच प्रश्‍नी आक्रमक होऊन सभात्याग केला. महापौरांच्या निषेधाचे पडसाद सभागृहात उमटले. सभाध्यक्षा महापौर सरिता मोरे यांनी सभा तहकूब केली. घरफाळा, पाणीपट्टी...
फेब्रुवारी 12, 2019
नगर तालुका - नगर-मनमाड रस्यावरील एमआयडीसीच्या पाणीसाठ्यासाठी बांधकाम सुरु असलेल्या पाण्याच्या टाकीचे दोन स्लॅब कोसळून आठ जण गंभीर जखमी झाले. आज सकाळी अकराच्या सुमारास ही घटना घडली. एमआयडीसी पोलिस व स्थानिक नागरीकांनी तातडीने मदतकार्य सुरु केले असून, स्लॅबखाली अडकलेल्या कामगारांची सुटका करण्यात आली...
फेब्रुवारी 07, 2019
औरंगाबाद - बंद पथदिवे, दूषित पाण्याच्या समस्या, ड्रेनेजलाइनच्या दुरुस्ती अशा छोट्या-छोट्या कामांसाठीही फायलींचा प्रवास वर्ष-वर्ष सुरू असल्याने ‘आता विषय मांडण्याची लाज वाटतेय,’ ‘बोंबलून थकलोय...’ अशा शब्दांत नगरसेवकांनी बुधवारी (ता. सहा) सर्वसाधारण सभेत संताप व्यक्त केला. सभेला सुरवात होताच...
जानेवारी 27, 2019
प्रशासनासह पदाधिकाऱ्यांच्या गाड्यांचा ताफा घेऊन काही मोजक्‍या ठिकाणी भेटी देणे याला जनतेच्या तक्रारी, अडचणी समजून घेणे म्हणतात का, असा सवाल अनेक नगरसेवक आणि नागरिक ‘टीम सकाळ’कडे करीत आहेत. वर्षानुवर्षे शेकडो समस्यांना तोंड देत असताना  शहरातील काही झोनमध्ये केवळ ४० किंवा ५० तक्रारींची नोंद...
डिसेंबर 18, 2018
औरंगाबाद - शहरातील बहुतांश भागात कमी दाबाने तसेच दूषित पाणीपुरवठा होत असल्याबाबत दाखल याचिकेत डीएमआयसीला प्रतिवादी करण्याचे निर्देश मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाचे न्यायमूर्ती एस. व्ही. गंगापूरवाला आणि न्यायमूर्ती आर. जी. अवचट यांनी दिले. तसेच शासनाला डीएमआयसीच्या जलवाहिनीवरून शहराला...
नोव्हेंबर 26, 2018
जळगाव ः "नरभक्षक' महामार्ग क्रमांक सहालगत समांतर रस्त्यांसाठी अडचणीचे ठरणारे वीजखांब, जलवाहिनी, पथदिवे, टेलिफोन लाइन व वृक्षांचा विषय आठ दिवसांत मार्गी लावण्याची ग्वाही अधिकाऱ्यांनी बैठकीत दिली; परंतु समांतर रस्त्याच्या कामांचे लेखी आश्वासन मिळत असेल, तरच आंदोलन मागे घेऊ, असा पवित्रा समांतर रस्ता...
नोव्हेंबर 03, 2018
मुंबई : मुंबईत छुप्या पाणी कपातीचा फटका अनेक भागांना बसत आहे. पाणीटंचाईने रहिवाशी हैराण झाले आहेत. पाणीटंचाईचा भडका आज पालिकेच्या सभागृहात उडाला. पाणीटंचाईचा प्रश्‍न येत्या दोन दिवसांत सुटला नाही तर ऐन दिवाळीत महापौर बंगल्यावर आंदोलन करण्याचा इशारा विरोधी पक्षांनी दिला. प्रशासन पाणीप्रश्‍नावर गंभीर...
नोव्हेंबर 02, 2018
औरंगाबाद : माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्याविषयी वादग्रस्त वक्तव्य करणारे एमआयएमचे नगरसेवक सय्यद मतीन यांना पुन्हा एकदा महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत गुरुवारी प्रवेश नाकारण्यात आला. त्यामुळे संतप्त झालेल्या एमआयएम नगरसेवकांनी सभागृहात ठिय्या आंदोलन केले. वारंवार आवाहन केल्यानंतरही...