एकूण 679 परिणाम
जून 25, 2019
उल्हासनगर : अमली पदार्थांचा पुरवठा करणाऱ्या एकावर उल्हासनगर गुन्हे अन्वेषण शाखेच्या पोलिसांनी झडप घातली आहे. त्यांच्या कडून 4 किलो गांजा आणि अमली पदार्थांचा समावेश असलेल्या 144 सिरपच्या बॉटल्स जप्त करण्यात आल्या आहेत.  आंतरराष्ट्रीय अमली पदार्थ विरोधी दिनाच्या पार्श्वभुमीवर कारवाई करण्यात आली.  ...
जून 25, 2019
वाडा : गुजरातमधील वापीहून महाराष्ट्रात अवैधरीत्या गुटख्याची वाहतूक करणारा कंटेनर वाडा पोलिसांनी सोमवारी (दि.24) सायंकाळी पकडण्यात आला आहे. या कंटेनर मधील सुमारे 60 लाख रुपये किंमतीचा गुटखा जप्त केला. इंतजार वासीद अली (22) या आरोपीस अटक केले आहे.  वाडा पोलिसांना मिळालेल्या गुप्त...
जून 24, 2019
अमरावती ः वाळू माफियाचा खून करण्याच्या तयारीत असलेल्या टोळीला घातक शस्त्रांसह अटक झाली होती. शनिवारी (ता. 22) विशेष न्यायालयाने चौघांच्याही पोलिस कोठडीची मागणी फेटाळून लावत त्यांना जामीन मंजूर केला. या टोळीतील नगरसेवकासह अकरा जण अद्याप पसार आहेत. मो. सादिक शेख रज्जाक, नय्यर अली बेग...
जून 22, 2019
हिंगोली : प्रेमासाठी वाटेल ते करणाऱ्या सेनगाव  तालुक्यातील  दाताळा बुद्रुक  येथे एका अल्पवयीन मुलाने चक्क एका अल्पवयीन मुलीस प्रेमाची कबुली देण्यासाठी तीन तास स्वच्छतागृहात डांबून ठेवले. अखेर स्वच्छतागृहातून आलेल्या आवाजानंतर मुलीच्या कुटुंबीयांनी तिची सुटका केली. याप्रकरणी त्या अल्पवयीन तरुणांसह...
जून 22, 2019
पुणे - महाराष्ट्रासह देशातील चार राज्यांमध्ये जादा व्याजाचे आमिष दाखवून लोकांकडून कोट्यवधी रुपये उकळून केलेल्या आर्थिक गैरव्यवहारातील गॅलॅक्‍सी ग्रुप ऑफ कंपनीजच्या दोन मुख्य संचालकांना राज्य गुन्हे अन्वेषण विभाग व उत्तर प्रदेश दहशतवादी विरोधी पथकाने (एटीएस) संयुक्त कारवाई करून लखनौमधून अटक केली...
जून 21, 2019
पुणे : महाराष्ट्रासह देशातील चार राज्यांमध्ये अधिक व्याजाचे आमिष दाखवून लोकांकडून कोट्यवधी रुपये उकळून केलेल्या आर्थिक गैरव्यवहारातील गॅलॅक्‍सी ग्रुप ऑफ कंपनीज्‌च्या दोन मुख्य संचालकांना राज्य गुन्हे अन्वेषण विभाग व उत्तर प्रदेश दहशतवादविरोधी पथकाने संयुक्त कारवाई करुन लखनौमधून अटक केली. आरोपी...
जून 19, 2019
मिरज - खासगी सावकारीच्या जाचातून विष प्राशन केलेल्या मोहसिन मलिक बागवान (वय ३०) यांचा रुग्णालयात उपचार सुरू असताना मृत्यू झाला. पोलिसांनी याप्रकरणी माजी नगरसेवक साजिदअली बरकतअली पठाण (वय ४५) याला अटक केली आहे.  या प्रकरणातील अन्य संशयित आणि साजिदअली पठाणचा भाऊ बबलू हा अद्याप पोलिसांना मिळालेला नाही...
जून 18, 2019
जम्मू-काश्मीर : श्रीनगरमधील पोलिस अधिकारी व त्यांच्या कडेवर चार वर्षांचा मुलगा असा एक फोटो कालपासून सोशल मीडियावर व्हायरल होतोय. हा भावनिक फोटो पाहून डोळे पाणावणे सहाजिक आहे. जम्मू-काश्मिरमध्ये मागील आठवड्यात बुधवारी झालेल्या दहशतवादी हल्ल्यात पोलिस अधिकारी अरशद खान हुतात्मा झाले....
जून 17, 2019
कळमेश्‍वर : क्रिकेट विश्‍वचषक स्पर्धेतील भारत-पाकिस्तान सामन्यावर सट्टा लावणाऱ्या बुकींसह अकरा आरोपींना स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने रविवारी रात्री साडेआठ वाजताच्या सुमारास अटक केली. कळमेश्‍वर तालुक्‍यातील लिंगा शिवारातील एका फार्महाउसमध्ये या बुकींनी अड्डा केला होता. लिंगा एका फार्महाउसमध्ये...
जून 17, 2019
इस्लामाबादः पाकिस्तानी लष्कर आणि गुप्तचर विभाग आयएसआयवर वारंवार टीका करणारा पाकिस्तानी ब्लॉगर व मुक्त पत्रकार मोहम्मद बिलाल खान (वय 22) याची रविवारी (ता. 16) रात्री अज्ञात व्यक्तींनी गोळ्या घालून हत्या केली. मोहम्मद बिलाल खान सोशल मीडियावर प्रसिद्ध होता. सोशल मीडियावर...
जून 15, 2019
लोकसभा निवडणुकीत मिळालेल्या त्रिशतकी विजयानंतर अवघ्या १५ दिवसांत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आंतरराष्ट्रीय व्यासपीठावरून एकाच फटक्‍यात अनेक मुद्दे ऐरणीवर आणले आहेत! ‘शांघाय को-ऑपरेशन ऑर्गनायझेशन’ (एसओसी)च्या बिश्‍केक या किर्गिझस्तानाच्या राजधानीतील परिषदेत त्यांनी पाकिस्तानला लक्ष्य करत, थेट इशारा...
जून 11, 2019
मलकापूर (कऱ्हाड) : टेम्पो, कार व बुलेटच्या तिहेरी अपघातात बुलेटवरील दोन युवक ठार झाले. महामार्गावर मालखेड येथे सायंकाळी आज सायंकाळी साडेसातच्या सुमारास अपघात झाला. इर्शाद इस्माईल शिकलगार (वय 21, रा. वडगाव हवेली) आणि सुरज भोला पासवान (24, सध्या रा. गोटे, मूळचा बिहार) अशी अपघातात ठार झालेल्यांची नावे...
जून 10, 2019
पुणे : अमेरीकन डॉलर देण्याचा बहाणा करुन एका नागरिकास दिड लाख रूपयांचा गंडा घालणाऱ्या पश्चिम बंगालमधील टोळीस फरासखाना पोलिसांनी बेडया ठोकल्या. संबंधित आरोपींनी पुण्यासह वेगवेगळ्या राज्यामध्ये या स्वरुपाचे प्रकार केले असण्याची शक्यता आहे. बबलू हरेश शेख, सेतु आबू मतुबुर, सिंतु मुतलिक शेख, रिदोइ महमद...
जून 09, 2019
मुंबई : भांडुप येथील क्रिकेटपटू व प्रशिक्षक राकेश पवार याच्या हत्येप्रकरणी भांडुप पोलिसांनी तिघांना अटक केली. गुरुवारी रात्री उशिरा राकेशची भांडुप येथील पेट्रोल पंपाजवळ वैयक्तिक वादातून तिघांनी मिळून हत्या केली होती. राकेश त्या वेळी त्याच्या मैत्रिणीसह मोटरसायकलमध्ये पेट्रोल भरण्यासाठी आला होता. ती...
जून 06, 2019
जळगाव - रमजान ईदच्या पावनपर्वावर शहरातील ईदगाह व सुन्नी ईदगाह मैदानावर आज हजारो मुस्लिम बांधवांनी ‘ऐ अल्लाह पाणी बरसा दे, जमी को खुशहाल बना दे’ अशी विनवणी करीत विश्‍वशांती, सुख-समृद्धी नांदावी, यासाठी अल्लाहकडे ‘दुआ’ मागितली. सामूहिक नमाजपठणानंतर सर्व मुस्लिम बांधवांनी एकमेकांना अालिंगन देत ‘ईद...
जून 04, 2019
मुंबई - आठ वर्षांच्या मुलीवर बलात्कार आणि हत्येच्या प्रकरणी पोलिसांनी तपासात ढिसाळपणा दाखवल्याचा ठपका ठेवून उच्च न्यायालयाने राज्य सरकारला १० लाख रुपये दंड ठोठावला आहे. ही रक्कम संबंधित मुलीच्या पालकांना देण्याचा आदेश न्यायालयाने सोमवारी दिला.  या प्रकरणात सत्र न्यायालयाने ठोठावलेल्या फाशीची...
जून 03, 2019
मुंबई - आठ वर्षांच्या मुलीवर बलात्कार आणि हत्येच्या प्रकरणी पोलिसांनी तपासात ढिसाळपणा दाखवल्याचा ठपका ठेवून उच्च न्यायालयाने राज्य सरकारला 10 लाख रुपये दंड ठोठावला आहे. ही रक्कम संबंधित मुलीच्या पालकांना देण्याचा आदेश न्यायालयाने सोमवारी दिला.  या प्रकरणात सत्र न्यायालयाने ठोठावलेल्या फाशीची...
जून 03, 2019
पुणे : येरवडा येथील गांधीनगर येथे संकल्प युवा प्रतिष्ठान तथा सामाजिक संस्था यांच्या वतीने सार्वजनिक इफ्तार पार्टिचे आयोजन करण्यात आले होते. यात सर्वधर्मीय नागरिकांनी सहभागी होत मुस्लिम बांधवांना शुभेच्छा दिल्या. प्रसंगी येरवडा भागातील साममाजिक कार्यकर्ते डेनियल लांडगे, अजहर शेख, शादाब तंबोळी, अरमान...
मे 28, 2019
औरंगाबाद - बनावट मृत्यू प्रमाणपत्रे व अन्य कागदपत्रे सादर करून एलआयसीच्या जनश्री योजनेअंतर्गत 99 लाख 30 हजार रुपयांच्या मृत्यू दाव्याच्या रकमेचा गैरव्यवहार केल्या प्रकरणातील चौघांचा अटकपूर्व जामीन अर्ज जिल्हा व सत्र न्यायाधीश एस. एस. भीष्मा यांनी सोमवारी (ता. 27) फेटाळला.  अलीखान दाऊद खान...
मे 22, 2019
मुंबई - विवाहितेला अश्‍लील संदेश पाठवणाऱ्या युवकाला वडाळा पोलिस ठाण्यातील महिला पोलिस अधिकाऱ्याने नुकतीच जम्मू-काश्‍मीरमधील भारत-पाकिस्तान सीमेनजीक अटक केली. मेहफूज मोहम्मद राशिद खान (30) असे या युवकाचे नाव आहे. वडाळा येथे राहणाऱ्या या विवाहितेस काही महिन्यांपूर्वी अनोळखी...