एकूण 225 परिणाम
ऑक्टोबर 22, 2019
लाहोर : भ्रष्टाचाराच्या प्रकरणात सध्या तुरुंगात असलेले पाकिस्तानचे माजी पंतप्रधान नवाज शरीफ यांची प्रकृती बिघडली असून, त्यांना उपचारांसाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. शरीफ यांच्या रक्तातील रक्त पेशींची संख्या मोठ्या प्रमाणात घटली आहे, त्यामुळे त्यांची प्रकृती खालावली असल्याची माहिती त्यांचे...
ऑक्टोबर 21, 2019
राज्यातील विधानसभेच्या 288 जागांसाठी मतदान सुरू असून, दुपारी 3 वाजेपर्यंत 43 टक्‍के मतदान झाले आहे. अनेक सामान्य नागरिकांसोबतच सेलिब्रिटी, अभिनेते यांनी आपला मतदानाचा अधिकार बजावला. अभिनेते शाहरूख खान, त्यांच्या पत्नी गौरी खान, माधुरी दीक्षित यांच्यासह अनेक अभिनेत्यांनी या...
ऑक्टोबर 16, 2019
मुंबई : ओशिवरा येथील म्हाडाच्या जमिनीचा गैरवापर केल्याप्रकरणी बिल्डर आणि अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याचे आदेश म्हाडाचे उपाध्यक्ष मिलिंद म्हैसकर यांनी दिले आहेत. या गैरव्यवहारात म्हाडाचे सुमारे २००० कोटींचे नुकसान झाले आहे. बनावट कागदपत्रे बनवून गंडा घातल्याच्या प्रकरणात दोषींवर कारवाई होईल आणि...
ऑक्टोबर 15, 2019
नवी मुंबई : ठाणे-बेलापूर मार्गावर तुर्भे स्टोअरजवळ रस्ता ओलांडताना रविवारी एका महिलेला अपघातात जीव गमवावा लागला. यामुळे तुर्भेवासीयांमध्ये महापालिकेविरोधात असंतोष निर्माण झाला आहे. वारंवार मागणी करूनही अनेक वर्षांपासून पालिकेला या मार्गावर उड्डाणपूल व पादचारी पूल उभारण्यात अपयश आले आहे. त्यामुळे...
ऑक्टोबर 15, 2019
मुंबई : भायखळ्यातील रुग्णालयातून तपासणी करून घरी परतणाऱ्या एका 25 वर्षीय महिलेची कुर्ला रेल्वेस्थानकात प्रसूती झाली; मात्र प्रसूतीनंतर महिलेला रुग्णालयात दाखल करण्यासाठी रुग्णवाहिका उपलब्ध नसल्याने तिला टॅक्‍सीतून नेण्याची नामुष्की ओढवली.  कुर्ल्याच्या बुद्ध कॉलनी येथील रहिवासी अमिरुन्नीस नसीम...
ऑक्टोबर 14, 2019
गोंदिया : रेल्वे सुरक्षा दलाने अजमेर-पुरी एक्‍स्प्रेसमधून दोन ट्रॉलीबॅगमध्ये असलेला 27 किलो 838 ग्रॅम वजनाचा गांजा जप्त केला आहे. ही कारवाई येथील रेल्वेस्थानकावर रविवारी (ता. 13) रात्रीच्या सुमारास करण्यात आली. यातील आरोपींचा शोध सुरू आहे. रेल्वे पोलिसांनी जप्त केलेला गांजा 2 लाख 78 हजार 380 रुपये...
ऑक्टोबर 14, 2019
अंबाजोगाई : स्वामी रामानंद तीर्थ रुग्णालयाच्या प्रसूती कक्षातून सोमवारी (ता.14) सहा दिवसापूर्वी जन्मलेले (लिंग-पुरूष) बाळ चोरीला गेले. तर, दुसऱ्या एका वार्डात बेवारस स्त्री जातीचे बाळ आढळले. या घटनेमुळे खळबळ उडाली असून पालकांच्या तक्रारीवरून या घटनेचा गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया शहर पोलिस...
ऑक्टोबर 14, 2019
कर्जत (बातमीदार) : जोरदार घोषणा देत राष्ट्रवादी, शेकाप, काँग्रेस, एसआरपी या महाआघाडीचे उमेदवार सुरेश लाड यांच्या प्रचाराला कर्जत शहराचे ग्रामदैवत धापया महाराज यांचे दर्शन घेऊन रविवारी सकाळी शहरातील प्रभागात सुरुवात करण्यात आली. धापया मंदिरापासून निघालेली रॅली बाजारपेठेतून रेल्वेस्थानकापासून पुढे...
ऑक्टोबर 12, 2019
वडगाव शेरी : दुर्मिळ खवले मांजराची तस्करी करणाऱ्या टोळीला शनिवारी (ता.12) सकाळी चंदननगर पोलिसांनी रंगेहात पकडले. या टोळीने हे खवले मांजर कोकणातून खराडी येथे विक्रीसाठी आणले होते. याप्रकरणी जितेंद्र शिवराम मोहिते (वय 32 रा. श्रीवर्धन, रायगड), योगेश यशवंत पाटील (वय 30, रा. दिवेआगार, रायगड), कुमार...
ऑक्टोबर 09, 2019
परतवाडा (अमरावती) : गेल्या आठवड्‌यात शहरात घडलेल्या तेहेरी हत्याकांडानंतर अटक करण्यात आरोपींना सोमवारी (ता. सात) न्यायालयात हजर केले असता शाम नंदवंशी यांच्या हत्येच्या पहिल्या गुन्ह्यात 4 संशयित आरोपींना गुरुवारपर्यंत(ता. 10) ठेवण्याचे आदेश न्यायालयाने दिले. अतिक व सैफ अली...
सप्टेंबर 30, 2019
पोलादपूर (बातमीदार) : पोलादपूर तालुक्‍यातील पळचिल या आरोग्य केंद्राची इमारत नव्याने बांधण्यात आली असून अद्याप ती अर्धवट अवस्थेत आहे. या इमारतीचे काम निकृष्ट दर्जाचे झाल्याने उद्‌घाटन होण्यापूर्वीच ती नूतनीकरणाच्या प्रतीक्षेत आहे. या नवीन इमारतीमध्ये शेवाळ, झुडपे वाढले असून, सर्प व विंचू,...
सप्टेंबर 25, 2019
अमरावती : अन्न व औषधी प्रशासनाच्या पथकाने मंगळवारी (ता. 24) सकाळी चांदणी चौक येथील राजा ट्रेडर्स प्रतिष्ठानावर छापा टाकून पावणेचार लाखांचा गुटखा व तत्सम प्रतिबंधित पदार्थांचा साठा जप्त केला. प्रकरणी राजा ट्रेडर्सचा संचालक मोहसीन खान मोबीन खान (वय 36, रा. नमुना गल्ली)...
सप्टेंबर 10, 2019
वाठोडा : पूर्व नागपुरातील जनता मूलभूत सुविधांपासून वंचित आहे. आजही येथील जनतेला रस्ते, पाणी आदी समस्यांना सामोरे जावे लागते आहे. चांगले रस्ते मिळावेत, स्वच्छ पाणी मिळावे, या मागण्यांकरिता पूर्व नागपूर युवक कॉंग्रेसने रविवारी आंदोलन केले. सरोदेनगर, वाठोडा येथील रस्ते, पाणी, घाणीचे साम्राज पूर्व...
ऑगस्ट 30, 2019
कल्याण : कल्याण-शिळफाटा रोडवरील 104 वर्षे जुना ब्रिटिशकालीन पत्री पूल धोकादायक झाल्याने एक वर्षापूर्वी वाहतुकीसाठी बंद करून तो नंतर पाडण्यात आला. त्या जागी नवीन पुलाची उभारणी करण्यात येणार असली, तरी हे काम अत्यंत संथ गतीने सुरू असल्याने नागरिकांना तासन्‌ तास कोंडीत अडकून पडावे लागते. त्यामुळे...
ऑगस्ट 17, 2019
नवी मुंबई : ऑनलाईन फसवणूक करणाऱया एका टोळीने प्रसिद्ध अभिनेता सलमान खान याच्या नावाने घणसोलीतील एका महिलेसोबत मेसेंजरच्या माध्यमातून चॅटींग करुन  तीच्या मुलीला फिल्म इंडस्ट्रीमध्ये काम करण्यासाठी चाईल्ड आर्टीस्ट म्हणून कार्ड मिळवून देण्याचा बहाणा करुन सदर महिलेला ३८ हजार रुपयांना...
ऑगस्ट 16, 2019
मुंबई : वांद्रे येथे किरकोळ वादातून एका तरुणाची त्याच्याच मित्राकडून तीक्ष्ण हत्याराने भोसकून हत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. अय्युब अफाकउल्ला हुसैन असे हत्या झालेल्या तरुणाचे नाव असून याप्रकरणी सारफ रफिक खान (१९) या आरोपीला पोलिसांनी अटक केली असून या प्रकरणाचा अधिक तपास सुरू...
ऑगस्ट 13, 2019
भंडारा : साकोली व भंडारा तालुक्‍यात व्यापलेल्या कोका अभयारण्यातील तीन रस्त्यांवरील रहदारी रात्री बंद ठेवण्यात यावी, याबाबत व्याघ्र प्रकल्प प्रशासन पाठपुरावा करीत आहे. त्यामुळे जिल्ह्यातील कोका अभयारण्यातील अंतर्गत रस्त्यांवरील रहदारीला रात्री मनाई करण्यात येईल, अशी शक्‍यता आहे. यातून संबंधित...
ऑगस्ट 11, 2019
महाराष्ट्रातल्या युवकांना दिशा मिळण्यासाठी आणि आपलं कौशल्य वाढवण्यासाठी ज्या उपक्रमांचा फायदा होईल अशा काही उपक्रमांची माहिती या सदरातून पूर्वी वेळोवेळी सविस्तररीत्या प्रसिद्ध झालेली आहे. त्यातल्याच काही निवडक उपक्रमांची ही पुन्हा एकदा थोडक्यात ओळख. मी स्वतःला काही बाबतींत सुदैवी समजतो. समाजात...
ऑगस्ट 07, 2019
नागपूर : डॉक्‍टरांनी भरती होण्यासाठी बोलावले होते. परंतु आज डॉक्‍टरांचा संप आहे. तपासणी होणार नाही. नंतर या....हा संवाद आहे, मेडिकलच्या रेडिओलॉजी विभागातील. संपाच्या पहिल्या दिवशीच बुधवारी मेडिकल, मेयो रुग्णालयांत रुग्णांना बाहेरचा रस्ता दाखवण्यात आला. मार्डच्या संपामुळे रुग्णसेवेसाठी वरिष्ठ डॉक्‍...
ऑगस्ट 05, 2019
नवी मुंबई : वाशी आणि सीबीडी परिसरात वाहनचोरी करणाऱ्या टोळीतील तिघांना पोलिसांनी अटक केली आहे. या दोन्ही टोळ्यांकडून पोलिसांनी वाहनचोरी करण्यासाठी लागणारे साहित्य व हत्यारे जप्त केली आहेत. या टोळ्यांनी नवी मुंबईच्या विविध भागांतून अनेक वाहने चोरली असण्याची शक्‍यता व्यक्त करण्यात येत आहे. त्यानुसार...