एकूण 193 परिणाम
ऑक्टोबर 05, 2019
औरंगाबाद : टाऊन हॉलच्या उड्डाणपुलाखाली कित्येक वर्षांपासून पाणी तुंबते. पावसाळ्यात हे प्रमाण एवढे वाढते, की हा पूर्ण रस्ताच पाण्याखाली असतो. पण या साचणाऱ्या तळ्याचे रहस्य काय, हे कित्येक नागरिकांना माहितीच नाही.  टाऊन हॉलपासून तीन किलोमिटर अंतरावर एक ऐतिहासिक तलाव आहे. सध्या सलीम अली...
ऑगस्ट 25, 2019
औरंगाबाद - ऐतिहासिक सलीम अली सरोवराचे जतन करण्यात महापालिका प्रशासन सपशेल अपयशी ठरले आहे. सुमारे सहा कोटी रुपये खर्च करून काही वर्षांपूर्वी सरोवराचे सुशोभीकरण करण्यात आले; मात्र गेट, पाथवे, पक्षी निरीक्षणासाठी तयार करण्यात आलेल्या टॉवरची सध्या पडझड सुरू झाली आहे. तसेच सरोवराच्या चारही...
ऑगस्ट 23, 2019
नाशिक ः नाशिक महापालिका क्षेत्रात समाविष्ट, पण गावाने गावपण शहरीकरणातही जपून ठेवलयं. हे गाव आहे गोदाकाठचे गंगापूर. दहा हजार लोकवस्ती असलेल्या गावात माधवराव पेशवे यांच्या आई गोपिकाबाई यांचे वास्तव्य होते. त्यांच्या नावाचा वाडा गावात असून, त्याला भोलाशेठ वाडा म्हणून ओळखले जाते. या वाड्यात "दावेदार...
जुलै 24, 2019
मुंबई : महानगरपालिकेने बिल्डरच्या फायद्यासाठी साकीनाका भागातील साईनाथ सोसायटीत 40 वर्षांपासून राहत असलेल्या लोकांच्या घरांवर हातोडा चालवून त्यांना बेघर केले आहे. महानगरपालिकेने केलेली ही कारवाई अन्यायी व नियमबाह्य असल्याचा आरोप विधानसभेतील विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी केला आहे. साईनाथ...
जुलै 20, 2019
जळगाव ः शहरातील पिंप्राळा-हुडको घरकुलांमध्ये अवैधरीत्या बळकावलेली घरकुले ताब्यात घेण्याच्या कारवाईस आज महापालिका प्रशासनाने सुरवात केली. पहिल्याच दिवशी 36 घरकुले ताब्यात घेण्यात आली आहे. कारवाईप्रसंगी चार घरकुले एकत्र करून अवैधरीत्या तयार झालेला टोलेजंग बंगला यातून समोर आला आहे.  पिंप्राळा...
जुलै 17, 2019
मुंबई : येणारी बकरी ईद सर्वांनी सलोख्याने साजरी करावी. मुंबई महापालिका प्रशासनाने देवनार पशुवधगृहात आवश्यक सोयी-सुविधा पुरवाव्यात. तसेच पोलिस, वाहतूक आदी विभागांनीही आवश्यक उपाययोजनांची अंमलबजावणी करून सर्व समाजाच्या एकत्रीत सहभागातून हा सण दरवर्षीप्रमाणे शांततेत साजरा होईल असे नियोजन करावे, अशा...
जून 15, 2019
औरंगाबाद : महापौर नंदकुमार घोडेले यांनी दीड वर्षाच्या कार्यकाळात चहा आणि फराळावर चार लाख 68 हजार 445, हार, शाल, बुकेवर एक लाख 11 हजार, तर छायाचित्र, व्हिडीओ शूटिंगवर 20 लाखांचा खर्च करून जनतेच्या पैशांची लूट केली आहे, असा गंभीर आरोप खासदार इम्तियाज जलील यांनी शनिवारी (ता. 15) पत्रकार परिषदेत केला....
जून 06, 2019
जळगाव - रमजान ईदच्या पावनपर्वावर शहरातील ईदगाह व सुन्नी ईदगाह मैदानावर आज हजारो मुस्लिम बांधवांनी ‘ऐ अल्लाह पाणी बरसा दे, जमी को खुशहाल बना दे’ अशी विनवणी करीत विश्‍वशांती, सुख-समृद्धी नांदावी, यासाठी अल्लाहकडे ‘दुआ’ मागितली. सामूहिक नमाजपठणानंतर सर्व मुस्लिम बांधवांनी एकमेकांना अालिंगन देत ‘ईद...
एप्रिल 26, 2019
परभणी : महापालिकेच्या शिक्षण विभागातील कर्मचाऱ्यांनी वेतन याद्या बदलून जवळपास 75 लाख 37 हजार रुपयांचा घोटाळा केल्याचा खळबळजनक प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी महापालिकेच्या कर्मचाऱ्यांसह त्यांच्या नातेवाईकांविरुध्द नवामोंढा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. परभणी महापालिकेतील शिक्षण...
एप्रिल 13, 2019
प्रश्‍न - लोकसभा निवडणुकीचा प्रचार शिगेकडे निघालाय. या निवडणुकीकडे तुम्ही कसे पाहता?  पाटील - ही निवडणूक ऐतिहासिक आहे. माझ्या मते, स्वतंत्र भारताच्या इतिहासात आतापर्यंत दोन निवडणुका महत्त्वाच्या होत्या. एक १९५२ ची पहिली, दुसरी १९७७ ची आणि आता तिसरी २०१९ ची सार्वत्रिक निवडणूक. या निवडणुकीकडे धार्मिक...
एप्रिल 12, 2019
वारजे - एनडीए रस्त्यावरील तपोधाम परिसरात सत्तावीस वर्षांपूर्वी कारवाई केलेल्या धोकादायक इमारतीचा सांगाडा धूळ खात पडून आहे. ही इमारत कधी कोसळेल याचा नेम नाही आणि विशेष म्हणजे याच इमारतीच्या खाली जवळपास आठ दुकाने राजरोसपणे सुरू आहेत. पावसाळ्यात मोठी सर आली तर ती कोसळण्याची शक्‍यता आहे. त्यामुळे मोठी...
एप्रिल 05, 2019
औरंगाबाद - महापालिकेच्या नगररचना विभागातील दोन अधिकाऱ्यांना महापालिका आयुक्त डॉ. निपुण विनायक यांनी निलंबित केले आहे. मंजूरपुरा येथील बोगस टीडीआर प्रकरणात पोलिसांनी डिसेंबर महिन्यात या दोघांना अटक केली होती. त्यामुळे तब्बल चार महिन्यांनंतर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे.  शाखा अभियंता शिवदास...
एप्रिल 01, 2019
नवी मुंबई - बेकायदा मांस विक्री करून नागरिकांच्या आरोग्याशी खेळ करणाऱ्या विरोधात महापालिकेने कंबर कसली आहे. त्यानुसार गेल्या आठ दिवसांत २५ जणांवर कारवाई करून सात जणांवर पोलिस ठाण्यामध्ये फौजदारी गुन्हे दाखल केले आहेत. त्यामुळे असे विक्रेते धास्तावले अाहेत.  नवी मुंबईत बेकायदा मांस विक्रेत्यांचा...
मार्च 26, 2019
जळगाव ः शहरात प्लॅस्टीक विक्री कारवाई थंडावली असल्याने महापालिका आयुक्त आयुक्त उदय टेकाळे यांनी सोमवारी दिलेल्या आदेशावरून महापालिकेच्या आरोग्य व अतिक्रमण निर्मूलन विभागाने  आज शहरातील विविध भागात कारवाई केली. या कारवाईत सुमारे सहा लाख रुपये किंमतीचे साडे तीन क्विंटल प्लास्टिक पिशव्या व थर्मकॉलचा...
मार्च 18, 2019
अकोला - लोकसभा निवडणुकीसाठी राज्यात २२ ठिकाणी उमेदवार उभे करण्याचा निर्णय घेण्यात आला असून, दोन दिवसांत नांदेड येथे उमेदवारांच्या नावांची घोषणा करण्यात येणार असल्याची माहिती इंडियन युनियन मुस्लिम लीगचे प्रदेशाध्यक्ष अफसर अली यांनी रविवारी (ता. १७) येथे पत्रकार परिषदेत दिली. ...
मार्च 17, 2019
येरवडा- वनाज ते रामवाडी मेट्रो मार्गावरील डॉ. सालीम अली पक्षी अभयारण्यातील 167 वृक्षतोड नियमबाह्यपणे नाही का, कल्याणीनगर येथील मेट्रो मार्ग मंजूर आहे का, वृक्षांचे कोठे पुनर्रोपण केले, अशा विविध प्रश्‍नांची सरबत्ती कल्याणीनगर रहिवासी संघ व सेव्ह सालीम अली पक्षी अभयारण्य...
मार्च 15, 2019
सीएसटीजवळ पादचारी पूल कोसळून सहा ठार; ३५ जखमी मुंबई - सर्वसामान्य मुंबईकरांच्या जगण्या-मरण्यातील सेतूंनाच प्रशासकीय बेफिकिरीची वाळवी लागल्याचे गुरुवारी पुन्हा एकदा दिसून आले. एल्फिन्स्टन स्थानकावरील दुर्घटनेनंतर तरी याबाबत सरकार आणि प्रशासनाला जाग आली असेल, असे सर्वांनाच वाटत असतानाच महापालिकेच्या...
फेब्रुवारी 27, 2019
पिंपरी - आधारकार्ड काढण्यासाठी मोजकीच केंद्र उपलब्ध असल्याने महापालिका शाळांतील सुमारे दहा हजार विद्यार्थ्यांकडे आधारकार्ड नाही. शाळांसाठी विशेष केंद्र सुरू करून त्यांना आधारकार्ड द्यावेत,  अशी मागणी पालकांनी केली आहे.  शाळेतील नर्सरीपासून सर्वच विद्यार्थ्यांना प्रवेश घेताना आधारसक्ती करण्यात आली...
फेब्रुवारी 27, 2019
औरंगाबाद - ऐतिहासिक सलीम अली सरोवराला महापालिकेच्या दुर्लक्षामुळे गेल्या काही वर्षांत जलपर्णीचा विळखा पडला आहे. संपूर्ण तलावातील जैवविविधता धोक्‍यात आल्यानंतर महापालिका प्रशासनाला जाग आली आहे. जलपर्णी काढण्यासाठी इच्छुकांकडून आयुक्तांनी प्रस्ताव मागविले आहेत.  ऐतिहासिक सलीम अली...
फेब्रुवारी 13, 2019
कोल्हापूर - थेट पाईपलाईनच्या कामाची श्‍वेतपत्रिका न काढल्यावरून महापालिका सभेत प्रचंड गदारोळ झाला. विरोधी भाजप-ताराराणी आघाडीच्या सदस्यांनी याच प्रश्‍नी आक्रमक होऊन सभात्याग केला. महापौरांच्या निषेधाचे पडसाद सभागृहात उमटले. सभाध्यक्षा महापौर सरिता मोरे यांनी सभा तहकूब केली. घरफाळा, पाणीपट्टी...