एकूण 318 परिणाम
ऑक्टोबर 21, 2019
महाराष्ट्रात आज विधानसभेच्या २८८ जागांसाठी मतदान पार पडतंय. सकाळपासूनच पावसाने उसंत घेतल्यामुळे अनेकानी सकाळीच मतदानाचा हक्क बाजावालाय. यात मुंबईत मोठ्या प्रमाणावर नेत्यांनी सकाळीच घराबाहेर पडत मतदान केलं आणि सर्वांना मतदान करण्याचं आवाहन केलंय. दरम्यान सकाळी 11 पर्यंत महाराष्ट्रभरात 17.50 टक्के...
ऑक्टोबर 20, 2019
नागपूर : उत्तर प्रदेशातील हिंदू समाज पार्टीचे अध्यक्ष कमलेश तिवारी हत्याकांडात आतापर्यंत सहा आरोपींना गुजरातच्या दहशतवादविरोधी पथकाने (एटीएस) अटक केली. हत्याकांडात नागपुरातील सय्यद असीम अली (29, रा. जाफरनगर) याचाही समावेश आहे. नागपूर एटीएसने सय्यद अलीची कसून चौकशी सुरू केली असून,...
ऑक्टोबर 20, 2019
व्यसनमुक्ती केंद्रातल्या लोकांशी माझा संवाद सुरू असताना अनेक प्रश्‍न पडत होते...व्यसन माणसाला किती घट्ट पकडतं याची अनेक उदाहरणं मी या केंद्रात पाहिली. अनेकांना भेटलो. अनेकांशी बोललो. प्रत्येकाची कहाणी चित्रपटात शोभावी अशी... त्या दिवशी लातूरमध्ये होतो. सकाळी सहा वाजता रामेश्‍वर धुमाळ यांचा फोन आला...
ऑक्टोबर 16, 2019
सातारा ः नागरिकांच्या ज्ञानात भर पडावी, यासाठी थंडी, ऊन, वारा व पाऊस अशा कशाचीच पर्वा न करता भल्या सकाळी लोकशाहीचा चौथा स्तंभ असलेले वृत्तपत्र पोचविण्याचे पवित्र कार्य निष्ठेने करणाऱ्या ज्येष्ठ वृत्तपत्र विक्रेत्यांचा गौरव करत आज जिल्हा वृत्तपत्र विक्रेता संघटनेच्या वतीने वृत्तपत्र विक्रेता दिन...
ऑक्टोबर 15, 2019
मुंबई : भायखळ्यातील रुग्णालयातून तपासणी करून घरी परतणाऱ्या एका 25 वर्षीय महिलेची कुर्ला रेल्वेस्थानकात प्रसूती झाली; मात्र प्रसूतीनंतर महिलेला रुग्णालयात दाखल करण्यासाठी रुग्णवाहिका उपलब्ध नसल्याने तिला टॅक्‍सीतून नेण्याची नामुष्की ओढवली.  कुर्ल्याच्या बुद्ध कॉलनी येथील रहिवासी अमिरुन्नीस नसीम...
ऑक्टोबर 14, 2019
कर्जत (बातमीदार) : जोरदार घोषणा देत राष्ट्रवादी, शेकाप, काँग्रेस, एसआरपी या महाआघाडीचे उमेदवार सुरेश लाड यांच्या प्रचाराला कर्जत शहराचे ग्रामदैवत धापया महाराज यांचे दर्शन घेऊन रविवारी सकाळी शहरातील प्रभागात सुरुवात करण्यात आली. धापया मंदिरापासून निघालेली रॅली बाजारपेठेतून रेल्वेस्थानकापासून पुढे...
ऑक्टोबर 14, 2019
कन्नड (जि.औरंगाबाद) ः कन्नड-सोयगाव विधानसभा मतदारसंघातील राष्ट्रवादी कॉंग्रेस, कॉंग्रेस महाआघाडीचे उमेदवार संतोष कोल्हे यांच्या प्रचारार्थ राष्ट्रवादी कॉंग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांची जाहीर सभा येथे होणार आहे. शहरातील गिरणी ग्राउंड येथे सोमवारी (ता. 14) सकाळी दहा वाजता होणाऱ्या या सभेस...
ऑक्टोबर 09, 2019
परतवाडा (अमरावती) : गेल्या आठवड्‌यात शहरात घडलेल्या तेहेरी हत्याकांडानंतर अटक करण्यात आरोपींना सोमवारी (ता. सात) न्यायालयात हजर केले असता शाम नंदवंशी यांच्या हत्येच्या पहिल्या गुन्ह्यात 4 संशयित आरोपींना गुरुवारपर्यंत(ता. 10) ठेवण्याचे आदेश न्यायालयाने दिले. अतिक व सैफ अली...
ऑक्टोबर 09, 2019
नवी मुंबई : विधानसभा निवडणुकीचे बिगुल वाजल्यापासून विविध पक्षांच्या राजकीय जनसंपर्क कार्यालयांवर कार्यकर्त्यांची गर्दी वाढण्यास सुरुवात झाली आहे; तर विविध पक्षांतील कार्यकर्त्यांना गळाला लावण्यास पदाधिकारीदेखील संपर्क साधत आहे. या राजकीय नेत्यांच्या जनसंपर्क कार्यालयावर येत असणाऱ्या कार्यकर्त्यांना...
ऑक्टोबर 07, 2019
अमरावती :  पाणी काढताना पाय घसरून विहिरीत पडल्याने रखवालदाराचा बुडून मृत्यू झाला. रविवारी (ता. सहा) सकाळी ही घटना उघडकीस आली. रामपाल चोच्चे भुसूमकर (वय 42, रा. बोडाई, जि. बैतुल, मध्यप्रदेश) असे मृत रखवालदाराचे नाव आहे. शनिवारी (ता. पाच) रात्रीच्या सुमारास ही घटना घडली. नांदगावपेठ येथील असीद ...
ऑक्टोबर 06, 2019
नरेंद्र मोदी पंतप्रधान झाल्यापासून त्यांचे परराष्ट्र दौरे नेहमीच चर्चेचा विषय बनतात. ‘हाऊडी मोदी’ कार्यक्रम प्रचंड यशस्वी झाला यात शंका नाही. तसेही हे इव्हेंट अगदी काळजीपूर्वक आखलेले असतात. संगीतापासून भाषणापर्यंत सगळीकडं ज्यांच्यासाठी इव्हेंट त्यांचा जयघोष होण्याची खात्री असते. त्याचंच दर्शन...
ऑक्टोबर 03, 2019
नागपूर : शहरातील बेकरी उद्योजक म्हणून प्रसिद्ध असलेले अजित बेकरीच्या संचालकांची 41 लाख 50 हजार रुपयांनी फसवणूक करण्यात आली. आरोपींनी त्यांच्या दोन बॅंक खात्यांमधून पैसे ऑनलाइन पद्धतीने परस्पर लंपास केले असून, या प्रकरणी धंतोली पोलिस ठाण्यात पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.  पोलिसांनी...
सप्टेंबर 30, 2019
बनोटी (जि.औरंगाबाद) ः नदीवर मैत्रिणीबरोबर कपडे धुवत असताना पाय घसरून नदीमध्ये वाहून जाणाऱ्या मुलीस एका तरुणाने नदीत उडी घेऊन वाचविल्याची घटना रविवारी (ता.29) सकाळी अकराच्या सुमारास वरठाण (ता. सोयगाव) येथे घडली. वाहून गेलेल्या मुलीचे नाव तौशिम अशपाक खान (वय 10) असे असून अस्लम पठाण...
सप्टेंबर 28, 2019
नागपूर  : पोलिसांच्या विशेष पथकाने शुक्रवारी सकाळी जुनी कामठी हद्दीतील कोळसा टाल स्लॉटर हाऊस परिसरात छापा टाकून 20 लाखांच्या गोमांसासह दोघांना अटक केली. परिसरातून ट्रकसह तीन वाहनेही जप्त केली. मोहम्मद जावेद हबीब खान (31, रा. मदन चौक, कामठी) व इर्शाद अहमद प्यारे साहाब शेख (31, रा. चौधरी...
सप्टेंबर 25, 2019
अमरावती : अन्न व औषधी प्रशासनाच्या पथकाने मंगळवारी (ता. 24) सकाळी चांदणी चौक येथील राजा ट्रेडर्स प्रतिष्ठानावर छापा टाकून पावणेचार लाखांचा गुटखा व तत्सम प्रतिबंधित पदार्थांचा साठा जप्त केला. प्रकरणी राजा ट्रेडर्सचा संचालक मोहसीन खान मोबीन खान (वय 36, रा. नमुना गल्ली)...
सप्टेंबर 24, 2019
नागपूर: गुंड प्रवृत्तीच्या जावईने क्षुल्लक कारणावरून पाच साथीदारांच्या मदतीने सासऱ्याच्या घरात तोडफोड केली. तसेच साळ्यावर तलवारीने प्राणघातक हल्ला केला. सक्‍करदरा पोलिसांनी गुन्हा दाखल केला; मात्र द्याप एकाही आरोपीला अटक केलेली नाही. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मोहसीन नाजीर खान (...
सप्टेंबर 22, 2019
नवा मोटार वाहन दुरुस्ती कायदा एक सप्टेंबरपासून लागू झाला आणि देशभरात जणू आगडोंब उसळला. यातील दंडाच्या प्रचंड रकमेला जोरदार विरोध सुरू झाला. हा कायदा व्हावा यासाठी पाच वर्षे अथक परिश्रम करणारे केंद्रीय रस्ते व महामार्गमंत्री नितीन गडकरी चौफेर वादात सापडले व खुद्द भाजपमध्येही ते एकाकी पडल्याचे चित्र...
सप्टेंबर 21, 2019
फुले, सेंट्रल मार्केटमधील अनधिकृत गाळ्यांवर कारवाई  जळगाव  : शहरातील महात्मा ज्योतिराव फुले व सेंट्रल फुले मार्केटमधील 8 अनधिकृत गाळ्यांवर  आज पोलिस बंदोबस्तात कारवाई करण्यात आली. दुकानातील मालासकट गाळे पंचनामा करून सिल करण्यात आले. तसेच मार्केटमधील बंद शौचालयातील ठेवलेले सामान जप्त करून ते खुले...
सप्टेंबर 19, 2019
फुलंब्री (जि.औरंगाबाद) ः फुलंब्री-औरंगाबाद रस्त्यावरील गणोरी फाट्याजवळील एका विहिरीत उडी घेऊन एकाने आत्महत्या केली. ही घटना बुधवारी (ता. 18) घडली. विहिरीतील मृतदेह अग्निशमन दलाच्या जवानांच्या मदतीने बाहेर काढण्यात आला. याबाबत फुलंब्री पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. एजाज ...
सप्टेंबर 14, 2019
नागपूर : उपराजधानीत चोरटे सक्रिय झाले आहेत. सहा ठिकाणी घरफोडीच्या घटना उघडकीस आल्या. चोरट्यांनी हुडकेश्‍वर हद्दीत एकाच भागात एका रात्रीतून तीन तर कोराडीत दोन घरांमधून मुद्देमाल लांबविला. हुडकेश्‍वर हद्दीत बुधवारी रात्री 12 ते गुरुवारी सकाळी 9 दरम्यान घरफोडीच्या तीन घटना उघडकीस आल्या. नरसाळा,...