एकूण 370 परिणाम
ऑक्टोबर 10, 2019
नागपूर : जेथे संघ पोहोचलेला नाही तेथे लोकांच्या मनात भीती निर्माण करण्याचे विरोधक प्रयत्न करीत आहेत. संघ हिंदू समाजाचे संघटन करतो म्हणजे मुस्लिम व ख्रिश्‍चनविरोधी आहे असे होत नाही. संघाचे काम वाढत असल्याचे बघून उपद्रवी लोक विकृत आरोप करीत आहेत. संघाला बदनाम करण्याचा मंत्र पाकिस्तानचे पंतप्रधान...
ऑक्टोबर 08, 2019
नागपूर : संघाचे काम वाढते आहे. संघाकडे आकर्षित होणाऱ्या लोकांना विरोधी तोडण्याच्या प्रयत्नात आहेत. आपले कर्म यशस्वी होत नसतील तर संघाला बदनाम करण्याचा मंत्र आता पाकिस्तानचे अध्यक्ष इम्रान खान यांना देखील अवगत झाला असल्याचे प्रतिपादन सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांनी केले आहे.   नागपुरातील...
ऑक्टोबर 07, 2019
नवी दिल्ली : भारताचा माजी फलंदाज महंमद कैफने पाकिस्तानचे पंतप्रधान इ्राम खान यांच्यावर सडकून टीका केली आहे. संयुक्त राष्ट्रांच्या परिषदेत इम्रान खान यांनी दिलेल्या भाषणावर टीका करत कैफने त्यांना पाकिस्तानचे सैन्य आणि दहशतवाद्यांच्या हातचं बाहुलं अशी उपमा दिली आहे.  INDvsSA...
ऑक्टोबर 06, 2019
नरेंद्र मोदी पंतप्रधान झाल्यापासून त्यांचे परराष्ट्र दौरे नेहमीच चर्चेचा विषय बनतात. ‘हाऊडी मोदी’ कार्यक्रम प्रचंड यशस्वी झाला यात शंका नाही. तसेही हे इव्हेंट अगदी काळजीपूर्वक आखलेले असतात. संगीतापासून भाषणापर्यंत सगळीकडं ज्यांच्यासाठी इव्हेंट त्यांचा जयघोष होण्याची खात्री असते. त्याचंच दर्शन...
ऑक्टोबर 05, 2019
'इंडियन असोसिएशन ऑफ फॉरेन अफेअर्स करस्पाँडन्ट्‌स' या संस्थेने 30 सप्टेंबर रोजी जर्मनीचे भारतातील राजदूत वॉल्टर जे. लिंडनर यांना वार्तालापासाठी आमंत्रित केले. एरवी, वार्तालापासाठी येणारे बव्हंश राजदूत आपल्या किंमती बीएमडब्लू, ऑडी, मर्सिडिज बेंझ आदी निळ्या अथवा काळ्या रंगांच्या आलिशान गाड्यातून येतात...
ऑक्टोबर 03, 2019
नगर : मोहरम व गणेशोत्सवाच्या काळात पोलिसांना धक्काबुक्की करून पसार झालेला नगरसेवक समद वहाब खान (रा. मुकुंदनगर) याला भिंगार पोलिसांनी आज पहाटे मुकुंदनगर परिसरातून अटक केली. अधिक माहिती अशी की, गणेशोत्सव व मोहरमच्या काळात शहरात कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये, म्हणून...
ऑक्टोबर 02, 2019
1) "आयआरसीटीसी'च्या "आयपीओ'बद्दलची प्राथमिक माहिती काय आहे?  - इंडियन रेल्वे केटरिंग अँड टुरिझम कॉर्पोरेशनची (आयआरसीटीसी) प्राथमिक समभागविक्री (आयपीओ) 30 सप्टेंबर ते 3 ऑक्‍टोबरदरम्यान बाजारात होत आहे. 645 कोटींचा हा इश्‍यू असून, त्यासाठी प्रतिशेअर रु. 315-320 असा किंमतपट्टा ठरविण्यात आला आहे....
सप्टेंबर 27, 2019
आफ्रिका म्हटले की डोळयापुढे विस्तीर्ण पसरलेली घनदट जंगले, सॅव्हाना, त्यात मोकळेपणे वास्तव्य करणारे व फिरणारे वन्य प्राणी, त्यांच्या सान्निध्यात राहाणारे कृष्णवर्णीय, त्यांच्या निरनिळ्या जमाती, त्यांचे संगीत व नृत्य तसेच तांझानियातील किलिमांजारो, दक्षिण आफ्रिकेतील ड्रॅकेन्सबर्ग पर्वतराजी,...
सप्टेंबर 26, 2019
नागपूर :  राष्ट्रवादी कॉंग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांच्यावर ईडीने खोटा गुन्हा दाखल केल्याने राष्ट्रवादी कॉंग्रेस तसेच युवक कॉंग्रेसच्यावतीने संविधान चौकात अर्धनग्न आंदोलन करून निषेध नोंदवला. राष्ट्रवादीच्या नेत्यांनीही निवडणुकीसाठी षड्‌यंत्र रचल्याचा आरोप करून सरकारवर टीका केली. पवार...
सप्टेंबर 24, 2019
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा अमेरिका दौरा टेक्‍सासमधील ह्युस्टन या महानगरात झालेल्या ‘हाउडी मोदी’ या कार्यक्रमात ‘दहशतवादाविरोधात पुकारण्यात आलेल्या एल्गार’मुळे लक्षात राहणारा ठरला असला, तरी या कार्यक्रमास त्यापलीकडली अनेक परिमाणे आहेत. खरे तर परदेशात जाऊन तेथील भारतीय जनसमुदायापुढे जाहीर सभा घेऊन...
सप्टेंबर 19, 2019
कोल्हापूर : मंगळवार पेठेतील "बी' वॉर्ड आरोग्य विभागाच्या कार्यालयाची तोडफोड करून टाळे लावल्याप्रकरणी नगरसेवक नियाज खान यांच्यासह कार्यकर्त्यांवर जुना राजवाडा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला. याबाबतची फिर्याद राहुल शरद राजगोळकर (वय 29) यांनी दिली.  नगरसेवक नियाज असिफ खान (रा...
सप्टेंबर 16, 2019
५ ऑगस्ट २०१९ रोजी भारताचे राष्ट्रपती राम नाथ कोविंद यांनी अधिकृतपणे भारतीय राज्यघटनेतील काश्मीरच्या विशेष दर्जाचे रक्षण करणारे ३७०वे कलम रद्द केले आणि या मुस्लिम बहुसंख्य असलेल्या विभागावरील भारत सरकारची पकड घट्ट केली. पाकिस्तानने भारताच्या काश्मीरबद्दलच्या या कारवाईचा जोरदारपणे आणि वारंवार निषेध...
सप्टेंबर 09, 2019
नगर : उत्सव काळात शहरबंदी केलेला राष्ट्रवादी कॉंग्रेसचा नगरसेवक समद खान मुकुंदनगर परिसरात राजरोस फिरताना आढळून आला. पोलिसांनी त्याला पकडण्याचा प्रयत्न केला. मात्र, तो धक्काबुक्की करून पसार झाला. याबाबत भिंगार कॅम्प पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. गणेशोत्सव आणि मोहरमच्या...
सप्टेंबर 05, 2019
सिंधुदुर्गनगरी - वेंगुर्ले पालिकेच्या 2011 मधील सार्वत्रिक निवडणुकीदरम्यान झालेल्या राजकीय राडाप्रकरणी माजी आमदार परशुराम ऊर्फ जीजी उपरकर यांच्यावर प्राणघातक हल्ला केल्याच्या आरोपाखाली कणकवलीचे नगराध्यक्ष समीर नलावडे व माजी जिल्हा परिषद अध्यक्ष संदेश ऊर्फ गोट्या सावंत यांना आज जिल्हा व सत्र...
सप्टेंबर 04, 2019
कुलभूषण जाधव यांच्या प्रकरणात आपण आंतरराष्ट्रीय संकेत-नियमांचे पालन करीत आहोत, असे पाकिस्तान दाखवू पाहत आहे; पण हा मुखवटा त्या देशाला पेलणारा नाही. आंतरराष्ट्रीय व्यवहारातील विश्‍वासार्हता आणि सभ्यता यासाठी पाकिस्तान कधीच ओळखला जात नव्हता. तरीही भारताचे माजी नौदल अधिकारी कुलभूषण जाधव यांच्या...
सप्टेंबर 04, 2019
नागपूर ः जिल्हा समादेशकांनी पात्र ठरवलेल्या होमगार्डनी आज संविधान चौकात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यासमोर जमिनीवर डोके आपटून भर पावसात अनोख्या पद्धतीने आंदोलन केले. सरकारच्या अन्यायकारक निर्णयाविरोधात आत्मदहनाचा इशाराही त्यांनी दिला. सरकार तुपाशी होमगार्ड उपाशी, पुनर्भरती प्रक्रिया रद्द...
सप्टेंबर 01, 2019
काश्मीरप्रश्न द्विपक्षीय चर्चेद्वारेच सोडवला जाईल ही भारताची स्पष्टोक्ती...इराणशी अमेरिका चर्चा करू शकते हा निर्माण झालेला आशावाद... ब्राझीलमधल्या ॲमेझॉनमध्ये लागलेल्या अक्राळविक्राळ आगीवरची खडाजंगीच्या स्वरूपातली चर्चा...ही नुकत्याच पार पडलेल्या ‘जी ७’ परिषदेची वैशिष्ट्यं म्हणता येतील. कसंही करून...
ऑगस्ट 30, 2019
मोदी सरकारचा मोठा निर्णय : बँकांचे 'मेगा मर्जर'... भारत-पाकिस्तान युद्धाबाबत इम्रान खान म्हणाले... आता सरकारी कार्यालयात जीन्स, टी-शर्टवर बंदी!... 'साहो'मुळे सोशल मीडियावर 'ही' व्यक्ती होतेय ट्रोल!... यांसारख्या महत्त्वाच्या बातम्या आहेत एका क्लिकवर उपलब्ध... 'सकाळ' इव्हनिंग...
ऑगस्ट 30, 2019
नवी दिल्लीः पाकिस्तानमधील आर्थिक परिस्थिती अतिषय बिकट होत चालली असून, सर्वसामान्य नागरिकांचे कंबरडे मोडले जात आहेत. इंधनाचे दरही गगनाला पोहचले आहेत. पाकिस्तानमधील एक पोलिस सायकलवरून गस्त घालत असल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. पाकिस्तानमध्ये सरकारी कार्यालयांमधील बैठकीदरम्यान चहा-...
ऑगस्ट 30, 2019
कल्याण : कल्याण-शिळफाटा रोडवरील 104 वर्षे जुना ब्रिटिशकालीन पत्री पूल धोकादायक झाल्याने एक वर्षापूर्वी वाहतुकीसाठी बंद करून तो नंतर पाडण्यात आला. त्या जागी नवीन पुलाची उभारणी करण्यात येणार असली, तरी हे काम अत्यंत संथ गतीने सुरू असल्याने नागरिकांना तासन्‌ तास कोंडीत अडकून पडावे लागते. त्यामुळे...