एकूण 128 परिणाम
जून 17, 2019
जोधपूर : चिंकारा काळवीट शिकार प्रकरणी दाखल केलेल्या खोट्या प्रतिज्ञापत्र प्रकरणातही जोधपूर न्यायालयाने सलमान खानला दिलासा दिला आहे. 1998 साली 'हम साथ साथ है' चित्रपटाच्या चित्रीकरणावेळी चिंकारा काळवीट शिकार प्रकरण घडले होते. त्यामुळे सलमान खान आणि त्याच्या सहकाऱ्यांना याप्रकरणी दोषी...
जून 08, 2019
मुंबई : बॉलिवूडमधील भाईजान अशी ओळख असलेल्या सलमान खानने नुकत्याच प्रदर्शित झालेल्या 'भारत' चित्रपटाच्या माध्यमातून नवा विक्रम केला आहे. सलमानच्या 'भारत' चित्रपटाने आज चौथ्या दिवशी 100 कोटी कमाईचा टप्पा ओलांडला असून, त्याच्या तब्बल 14 चित्रपटांनी 100 कोटींची कमाई केलेली आहे. दरवर्षी रमजान ईदचा चाँद...
जून 07, 2019
सलमान खानसोबत बलराम गेहानी. बलरामने आपल्या डोक्‍यांच्या केसांवर कोरलेला "भारत' नागपूर : अभिनेता सलमान खानचे जगभरात फॅन्स आहेत. आपल्या लाडक्‍या "भाईजान'साठी हे फॅन्स काय करतील याचा कधीच नेम नसतो. जरीपटका येथे राहणाऱ्या बलराम गेहानी या "दबंग' पठ्ठ्याने बहुचर्चित "भारत' या चित्रपटासाठी डोक्‍यावर "भारत...
जून 05, 2019
सलमान खानचा 'भारत' आज 'रमजान ईद'च्यानिमित्ताने सगळीकडे प्रदर्शित झाला. गेले अनेक दिवस सलमानचे चाहते 'भारत'ची आतुरतेने वाट पाहात होते. काही चाहत्यांनी तर फर्स्ट डे फर्स्ट शो एका आठवड्यापूर्वीच बुक केले. सर्वात कळस म्हणजे नाशिकमध्ये एका आशिष सिंघल नावाच्या चाहत्याने तर संपूर्ण थिएटर बुक केले आहे....
जून 01, 2019
मुंबई : सलमान खानचा कोणत्याही नव्या चित्रपटाची त्याच्या चाहत्यांमध्ये प्रचंड 'क्रेझ' असते. त्याचे बहुतांश चित्रपट सुटीच्या दिवसांनाच प्रदर्शित होतात आणि त्यावेळी तिकिटांचे दरही वाढविले जातात. पण आता सलमानने त्याच्या आगामी 'भारत' या चित्रपटानिमित्त चाहत्यांसाठी एक सुखद बातमी आणली आहे. 'भारत'साठी...
मे 22, 2019
"ट्‌विटर', "फेसबुक', "व्हॉट्‌सऍप' अशी समाज माध्यमे हाताशी आहेत म्हणून त्यांचा मनाला येईल तसा वापर करण्याची प्रवृत्ती अलीकडे फोफावली आहे. अभिनेता विवेक ओबेरॉय याने ऐश्‍वर्या रॉय हिच्या वैयक्तिक जीवनाविषयी केलेला "ट्‌विटट्‌विटाट' हे त्याचे ताजे उदाहरण. "एक्‍झिट पोल' आणि ऐश्‍वर्या रॉय हिचे वैयक्तिक...
मे 21, 2019
मुंबई : एक्‍झिट पोल आणि अभिनेत्री ऐश्‍वर्या राय हिचे खासगी आयुष्य, यांची तुलना करणारे संदर्भहीन मिम अखेर विवेक ओबेरॉयने डिलीट केले असून त्याने त्याबाबत माफीही मागितली आहे.  ''एखादी गोष्ट पाहिल्यांदा पाहिल्यावर माझ्यासाठी हास्यास्पद वाटत असली तरी तीच सर्वांसाठी हास्यास्पद असेल असे नाही. मी गेली दहा...
मे 20, 2019
रायपूर: 1998च्या काळवीट शिकार प्रकरणी राजस्थान उच्च न्यायालयाच्या खंडपीठाने अभिनेता सैफ अली खान, अभिनेत्री सोनाली बेंद्रे, तब्बू आणि नीलम कोठारी यांना नोटीस दिली आहे. सोमवार (ता. 20) ही नोटीस जारी करण्यात आली आहे. 5 एप्रिल 2018 रोजी राजस्थान सरकारने दाखल...
मे 19, 2019
फिटनेसमुळं कणखरपणा येतो. त्यामुळं तुमची फिटनेस लेव्हल शक्‍य तितकी चांगली ठेवण्याचा प्रयत्न करा. मी आताही हातावर चालणं, कोलांटउडी मारणं यासाठी प्रयत्न करतो. एखादा जिम्नॅस्टिक खेळाडू निवृत्त होतो, तेव्हा म्हणजे वयाच्या अठ्ठाविसाव्या वर्षी मी हे सुरू केलं. त्यामुळं तुम्ही केव्हाही काहीही करू शकता,...
मे 09, 2019
बॉलिवूडमध्ये चित्रपट सिरिज ‘हाऊसफुल’ ला प्रेक्षकांची विशेष पसंती मिळत आली आहे. याच सिरिजमधील ‘हाऊसफुल 4’ लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटातअक्षय कुमार, रितेश देशमुख, बॉबी देओल, राणा डग्गुबत्ती, क्रिती सनॉन, पूजा हेगडे अशी तगडी स्टारकास्ट आहे. ज्यात आणखी एक नाव सामिल झाल्याचे...
एप्रिल 24, 2019
'तेरे नाम' हा सिनेमा 2003 मध्ये आला होता. या सिनेमात सलमान खानसोबत भूमिका चावला मुख्य भूमिकेत होती. या सिनेमाने बॉक्स ऑफिसवर अक्षरश: धुमाकूळ घातला होता. आता पुन्हा एकदा 'तेरे नाम'चा सिक्वेल प्रेक्षकांवर भुरळ घालण्यासाठी येणार आहे. राधे भैय्याच्या हेअर स्टाईलने तर कॉलेज तरुणांवर चांगलीच भुरळ घातली...
एप्रिल 22, 2019
मुंबई : बॉलिवूडचा दबंग स्टार सलमान खानचा सिनेमा 'भारत'ची प्रतीक्षा गेल्या अनेक दिवसांपासून केली जात आहे. काही दिवसांपासून सलमान दररोज आपल्या या सिनेमाने नवेनवे पोस्टर्स शेअर करत आहे. नुकताच या सिनेमाचा ट्रेलर रिलीज करण्यात आला.  ट्रेलरची सुरूवातच सलमानच्या डायलॉगने होत आहे. यात तो म्हणतोय, 71...
एप्रिल 16, 2019
मुंबई : बॉलिवूडचा दबंग खान 'भारत' या चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. या चित्रपटाचे पहिले पोस्टर काल (ता. 15) प्रदर्शित करण्यात आले. ज्यात सलमान खान एका वृध्दाच्या वेशात दिसत आहे. पोस्टरवर 2010 हे साल लिहीले आहे.  आज 'भारत'चे एक आणखी नवे पोस्टर प्रदर्शित झाले आहे...
एप्रिल 15, 2019
मुंबई : सलमान खानचा बहुप्रतिक्षीत 'भारत' या चित्रपटाचे फर्स्ट लूक पोस्टर आज (ता. 15) लॉन्च झाले. या पोस्टरमध्ये सलमान खान एका वृद्ध व्यक्तीच्या लूकमध्ये दिसत आहे. या चित्रपटात सलमानसोबत कतरिना कैफ मुख्य भूमिकेत आहे. अली अब्बास जफर दिग्दर्शित 'भारत' 5 जूनला म्हणजेच ईद दिवशी...
मार्च 24, 2019
हळूहळू एका रांगेत मेंढ्या निघाल्या. लहान मुलगी सर्वांत पुढं, मध्यभागी महिला आणि शेवटी तो मुलगा, अशी कसरत सुरू झाली. मोठ्या रस्त्यावर आल्यावर समोरून गाड्या येत होत्या. वाहतूक जॅम झाली. गाडीतले लोक ओरडत होते. वैतागून बोलत होते. हे रस्ता करून देत होते. वेगवेगळ्या मेंढ्यांच्या ओळखीचे सांकेतिक आवाज काढत...
मार्च 22, 2019
'बिग बॉस मराठी'चे पहिले पर्व गाजल्यानंतर आता दुसरे पर्वही प्रेक्षकांच्या मनोरंजनासाठी सज्ज झाले आहे. पहिल्या पर्वाचे विजेतेपद अभिनेत्री मेघा धाडे हिने जिंकले होते. आता दुसऱ्या पर्वासाठीही बिग बॉस मराठीची टीम कामाला लागली आहे.  'बिग बॉस' या शोचे सूत्रसंचालन अभिनेता सलमान खान करतो. या...
मार्च 22, 2019
मुंबई - गेल्या काही दिवसांपासून सलमान खान राजकारणात येणार असल्याची चर्चा होती. तसेच तो निवडणूकीत कॅंपेन करणार असल्याच्याही अफवा होत्या. परंतु, या सगळ्या चर्चांना त्याने पूर्णविराम दिला आहे. त्याने याबाबत ट्विट करुन आपण राजकारणात येणार नसल्याचे स्पष्ट केले आहे. Contrary to the rumours I...
मार्च 19, 2019
बॉलिवूडचा दबंग खान आणि संजय दत्त ही 90 च्या दशकात गाजलेली जोडी लवकरच एका नवीन चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. असे स्वतः सलमान खाननेच ट्विटमधून सांगितले आहे. 20 वर्षापूर्वी 'चल मेरे भाई' या चित्रपटात सलमान आणि संजय दत्त यांनी एकत्र काम केले होते. त्यानंतर गेल्या 20 वर्षात...
मार्च 11, 2019
मुंबई- अभिनेता सलमान खान लोकसभा निवडणुकांच्या रिंगणात उतरणार असल्याची चर्चा सध्या चांगलीच जोर धरत आहे. काँग्रेसच्या तिकीटावर सलमान खान इंदोरर लोकसभा मतदार संघातून निवडणूक लढवण्याची दाट शक्यता वर्तविण्यात येत आहे. लोकसभा अध्यक्ष सुमित्रा महाजन यांच्याविरोधात सलमानला मैदानात...
फेब्रुवारी 23, 2019
मुंबई : अभिनेता सलमान खान आणि प्रसिद्ध दिग्दर्शक संजय लीला भन्साळी हे दोघे आता एका चित्रपटाच्या निमित्ताने एकत्र काम करणार आहेत. यापूर्वी भन्साळी आणि सलमान खान यांनी एकदाही एकत्र काम केले नाही. मात्र, आता तब्बल 19 वर्षानंतर ही जोडी पुन्हा एकदा एकत्र काम करणार आहे. 'हम दिल...