एकूण 110 परिणाम
जून 11, 2019
लाहोर (पाकिस्तान) : लाहोरमधील रस्त्यांवरून 'विराट' दुचाकीवरून फिरत असून, त्याची छायाचित्र सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहेत. पाकिस्तानी क्रिकेट संघाचा माजी कर्णधार युनिस खान याने विराट कोहलीची स्तुती केली असून, 'विराट'ची छायाचित्रे अपलोड केली आहेत. विराट व 18 क्रमांक असे...
जून 07, 2019
रत्नागिरी जिल्ह्यातील शिरळ येथील अनिकेत बापट हा युवक तीन वर्षांपासून कोकणगिड्ड या स्थानिक देशी गायीच्या संवर्धनात गुंतला आहे. कोकणातील हे जातीवंत ‘ब्रीड’ नामशेष होत चालले आहे. त्या धर्तीवर त्यांची संख्या वाढवण्याचा त्याचा उद्देश आहे. सध्या त्याच्याकडे १५ गायी आहेत. गोमूत्र व शेणापासून विविध...
जून 05, 2019
सलमान खानचा 'भारत' आज 'रमजान ईद'च्यानिमित्ताने सगळीकडे प्रदर्शित झाला. गेले अनेक दिवस सलमानचे चाहते 'भारत'ची आतुरतेने वाट पाहात होते. काही चाहत्यांनी तर फर्स्ट डे फर्स्ट शो एका आठवड्यापूर्वीच बुक केले. सर्वात कळस म्हणजे नाशिकमध्ये एका आशिष सिंघल नावाच्या चाहत्याने तर संपूर्ण थिएटर बुक केले आहे....
मे 12, 2019
ज्योत्स्ना फिल्म प्रोडक्शन निर्मित 'जजमेंट' हा चित्रपट येत्या 24 मे ला प्रदर्शित होत आहे. या चित्रपटातील 'तुझ्या सोबतीला' हे गाणं नुकतंच सोशल मीडियावर प्रदर्शित करण्यात आलं आहे. आई आणि मुलीच्या अनमोल नात्यावर भाष्य करणारे 'तुझ्या सोबतीला' हे गाणं आंतराष्ट्रीय मातृदिनाच्या निमित्ताने प्रदर्शित...
एप्रिल 17, 2019
कोलकाता : पश्चिम बंगालमधील ममता बॅनर्जी यांच्या तृणमूल काँग्रेसच्या (टीएमसी) आमदार रत्ना घोष यांनी जवानांबद्दल वादग्रस्त वक्तव्य केले आहे. घोष यांचा संबंधित व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. प्रसारमाध्यमांनी दिलेल्या वृत्तानुसार, कार्यकर्त्यांशी बोलताना रत्ना घोष म्हणाल्या की, 'जर तुम्हाला...
एप्रिल 09, 2019
तेजपूर (आसाम) : गोमांसविक्रीवरून जमावाने एका मुस्लिम व्यक्तीला जबर मारहाण करीत डुकराचे मांस खाण्यास भाग पाडल्याची खळबळजनक घटना येथे घडली. या हल्ल्यामध्ये जखमी झालेल्या व्यक्तीचे नाव शौकत अली (वय 48) असे असून, सध्या त्यांच्यावर येथील स्थानिक रुग्णालयात उपचार सुरू आहेत. विश्‍वनाथ...
एप्रिल 09, 2019
नवी दिल्लीः आसाममध्ये बीफ विक्रीच्या संशयातून एका मुस्लिम व्यक्तीला जमावाने मारहाण करून डुकराचे मांस खायला लावल्याची घटना घडली असून, विविध प्रसारमाध्यमांनी याबाबतचे वृत्त दिले आहे. संबंधित व्यक्तीचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. आसाममध्ये 7 एप्रिल रोजी बिस्वनाथ चारीअली गावामध्ये ही घटना...
मार्च 22, 2019
मुंबई : मिस्टर परफेक्शनिस्ट आमीर खान आणि त्याची पत्नी किरण राव झी मराठीवरील 'चला हवा येऊ द्या' या कार्यक्रमात मराठमोळ्या अंदाजात दिसले. आमीर खानने पांढरा पायजमा-कुर्ता आणि त्यावर पंचा घेतला आहे, तर डोक्यावर गांधी टोपी घातली आहे. तसेच आमीरची पत्नी किरणने चक्क नऊवारी साडी नेसून नथ घातली...
मार्च 05, 2019
मुँछे हो तो अभिनंदन जैसी हो...वरना ना हो! विंग कमांडर अभिनंदन ह्यांच्या मिश्‍यांसारख्या (डिट्‌टो टु डिट्‌टो) मिश्‍या बाळगण्याची जबर्दस्त लाट देशभर आली असून आम्हीही त्या दृष्टीने कामाला लागलो आहो! गावोगावचे मिशीमोहन कारागीराच्या खुर्चीत बसून आपापल्या मिश्‍यांना अभिनंदनीय करून घेण्यासाठी (बिनपाण्याने...
मार्च 04, 2019
नवी दिल्ली: पाकिस्तानचे विमान पाडल्यानंतर त्यांच्या तावडीत सापडल्यानंतर पाकला मोठ्या धिटाने सामोरे जाऊन भारतात परतेलेल भारतीय वायू दलाचे विंग कमांडर अभिनंदन वर्धमान हिरो ठरले आहेत. देशवासीयांनी अभिनंदन यांना डोक्यावर घेतले असून, त्यांच्यासारखी मिशी, दाढी ठेवण्याची धूम देशभरात पहायला मिळत आहे....
मार्च 01, 2019
नवी दिल्ली : प्रत्यक्ष सीमेवर आणि हवेतही ठोसे खाल्ल्यानंतर पाकिस्तानातील "इम्रान'शाहीने काल भारतासमोर गुडघे टेकत विंग कमांडर अभिनंदन वर्धमान यांची आज (ता. 1) बिनशर्त सुटका करण्याची घोषणा केली. भारतीय हद्दीत घुसलेल्या पाकिस्तानच्या विमानांना पिटाळून लावताना अभिनंदन वर्धमान यांचे विमान पाकच्या हद्दीत...
फेब्रुवारी 28, 2019
इस्लामाबाद : भारतीय हद्दीत घुसलेल्या पाकिस्तानी विमानाला पिटाळून लावण्यासाठी त्यांचा हवेतच पाठलाग करणारे एक मिग विमान पाकच्या हद्दीत कोसळले. यादरम्यान, भारतीय हवाई दलाचे विंग कमांडर अभिनंदन वर्धमान पाकिस्तानच्या ताब्यात होते. आता त्यांची सुटका उद्या (शुक्रवार) केली जाणार असल्याची माहिती पाकिस्तानी...
फेब्रुवारी 28, 2019
मुंबई : 'अटलबिहारी वाजपेयी यांच्या काळात एक संधी आली होती.. तीच संधी तुमच्यासमोर आहे', असे आवाहन महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आज (गुरुवार) पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना केले. 'युद्ध किंवा युद्धजन्य परिस्थिती हे कोणत्याही प्रश्‍नाचे उत्तर होऊ शकत नाही आणि त्याचा फायदा करून...
फेब्रुवारी 28, 2019
नागपूर - पुलवामा येथे सीआरपीएफ जवानांवर झालेल्या भ्याड हल्ल्यानंतर भारतीय सेनेने पाकमधील दहशतवाद्यांचे तळ उद्‌ध्वस्त करून कोट्यवधी भारतीयांची मने जिंकली. वायुसैनिकांनी केलेल्या धाडसी कारवाईबद्दल देशभरातील नागरिकांनी सोशल मीडियावरून वायुसैनिक व मोदी सरकारचे अभिनंदन केले. भारताने केलेली ही कारवाई...
फेब्रुवारी 27, 2019
नवी दिल्लीः भारतीय हवाई दलाने पाकिस्तानमध्ये घुसखोरी करून बालाकोटमधील दहशतवाद्यांचे तळ उद्ध्वस्त केले त्यावेळी अंधार होता. रात्रीचा अंधार असल्यामुळे आमचे हवाई दल वाट पाहात बसले होते, असे मजेशीर उत्तर पाकिस्तानच्या संरक्षणमंत्र्याने दिले आहे. पाकिस्तानच्या संरक्षणमंत्र्याची सोशल मीडियावर खिल्ली...
फेब्रुवारी 27, 2019
जम्मू-काश्‍मीरमधील पुलवामा येथील दहशतवादी हल्ल्यानंतर देशभरात संतापाचा उद्रेक झाला होता. मात्र, भारताने घाईघाईत कोणतीही कृती न करता, शिस्तबद्ध नियोजन करीत "जैशे महंमद'च्या तळावर भल्या पहाटेच हल्ला चढविला. या हल्ल्यातून भारताने आपली ताकद दाखविली.   भारतीय हवाई दलाने पाकिस्तानमध्ये बालाकोटमधील "जैशे...
फेब्रुवारी 26, 2019
नवी दिल्लीः भारताच्या लढाऊ विमानांनी प्रत्यक्ष नियंत्रण रेषा (एलओसी) ओलांडून बालाकोट परिसरात तब्बल 1 हजार किलोचे बॉम्ब टाकल्यानंतर भारतामध्ये दिवाळी साजरी होत असून, पाकिस्तानमध्ये शिमगा आहे. भारतीय नागरिकांची आजची सकाळ मोठ्या उत्साहात साजरी झाली. भारताच्या लढाऊ विमानांनी बलाकोट परिसरावर हवाई हल्ले...
फेब्रुवारी 24, 2019
आपल्या आजूबाजूला जे घडतं ते वर्तमानपत्रे, वृत्तवाहिन्या, फेसबुक-ट्‌विटर-यूट्यूब असे विविध सोशल मीडियाचे प्लॅटफॉर्म यांच्या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचत असतं. ते बहुतेकवेळा पुरेसं असतंच असं नाही. त्याच्या पल्याड जाऊन वर्षभरात विविध क्षेत्रांमध्ये काय काय घटना-घडामोडी घडल्या, त्याचे पडसाद समाजमनावर...
फेब्रुवारी 21, 2019
मुंबईः जम्मू-काश्मीरमधील पुलवामामध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यात 40 जवान हुतात्मा झाले. दहशतवादी हल्ल्यानंतर नागरिकांमध्ये पाकिस्तानविरोधात प्रचंड संताप आहेत. ठिकठिकाणी पाकिस्तानचे झेंडे जाळून निषेध व्यक्त करत आहेत. एका हॉटेल चालकाने पाकिस्तान मुर्दाबाद बोला अन् 10 टक्के डिस्काऊंट मिळवा, अशी योजना...
फेब्रुवारी 20, 2019
मुंबई : 'पाकिस्तानमध्ये 2017 च्या गॅस गळतीच्या दुर्घटनेमध्ये 45 कोटी रुपयांची मदत करणारा शाहरुख खान आता पुलवामा हल्ल्यानंतर कुठे गायब झाला आहे', अशा आशयाची फेसबुक पोस्ट, ट्विट किंवा व्हॉट्‌सऍप मेसेज तुमच्या वाचनात आला असेल. हा खोडसाळपणा सोशल मीडियावरील काही युझर्सने सुरू केला आहे. ...